07/01/2021
स्पीकर च्या एवजी वही/पुस्तकाचा चा उपयोग
आपण साऊंड सिस्टिम मधून कार्यक्रम एकण्यासाठी स्पीकर चा उपयोग करतो. यात चुंबक, कॉईल, पेपर चा उपयोग केलेला असतो. परंतु मी (राजपूत सर ) वहीचा उपयोग स्पीकर सारखा केला आहे यात स्पीकर ऐवजी वही मधून आवाज एकता येतो
या नुसार भविष्यात DJ चा आकार वही सारखा होऊ शकतो अर्थात DJ साठी चार चाकी घेऊन फिरण्याची गरज राहणार नाही