Raje Chhatrapati Sambhaji Vidhyalaya , dhule

Raje Chhatrapati Sambhaji Vidhyalaya , dhule this page is official fan page of dhule's top school this page made with love and respect of school

this page is not official page of dhule's top school this page made with love and respect of school

Fair well of batch of 2018-19
04/03/2019

Fair well of batch of 2018-19

Share your experience of shinde maam' पाढे
16/07/2018

Share your experience of shinde maam' पाढे

Fair well of 10'th batch of 2016-17
16/09/2017

Fair well of 10'th batch of 2016-17

15/08/2017

Independence Day celebration....

Today Independence Day celebration in RCSV......
15/08/2017

Today Independence Day celebration in RCSV......

27/06/2017

किती_सुंदर होते_ते
लहान पनाचे_दिवस .🌆
फक्त_दोन_बोटे_जोडले_कि.. .
दोस्ती_ला_पुन्हा 👬 सुरूवात व्हायची😉
💞🙏🏻🌺 ​ 🌺🙏🏻 💞

15/05/2017

शाळेच्या दिवसातील ऐकलेले 10 डायलॉग, जे कोणताच विध्यार्थी विसरूशकत नाही ...

1 तुम्हाला शिकायची इच्छा
नसेल तर बाहेर जा.
2. अरे तुमच्या वर्गापेक्षा बाजार
परवडला
3. तुम्ही आई वडिलांचे पैसे वाया
घालवायला येता का शाळेत??💷
4. तुमच बड़बडून झाल का सांगा
5. का हसतोयस तू? इकडे ये
आणि सर्वाना सांग म्हणजे आम्हीपण हसू.
6. तुम्हाला काय वाटल आम्ही शिक्षक मुर्ख म्हणून तुम्हाला शिकवतो
7. माझ्यासमोर जास्त शहाणपणा
करायची गरज नाहिये
8. जर अभ्यासच नसेल करायचा
तर शाळेत कशाला येता
9. तुमच्यापेक्षा तुमची आधीची
बॅच परवडली😎
आणि सगळ्यात भारी

10. हा. हा. तूच..... मी तुझ्याशीच बोलतेय. पाठीमागे नको बघू.

एक लाईक तर बनतोच या आठवणींसाठी

ओरडत असते सदानकदा.. जरा ब्रेक नाही..झोपेतून उठवून नेते.. खाण्यासाठी मागे लागतेइतक्या सक्काळी कधी.. भूक लागत नाहीया आईला ...
14/05/2017

ओरडत असते सदानकदा.. जरा ब्रेक नाही..
झोपेतून उठवून नेते.. खाण्यासाठी मागे लागते
इतक्या सक्काळी कधी.. भूक लागत नाही
या आईला ना काही कळतच नाही

दूध पितांना कार्टून मला, बघू देत नाही..
बाबा बघतात बातम्या त्यांना काही म्हणत नाही
सारखी सारखी घड्याळ बघते.. बसू देत नाही
बाथरूममधे ओढत नेते.. रडू देत नाही
या आईला ना काही कळतच नाही

कपडे, भांग, पावडर, शूज.. सारं करून देते
बस येईल म्हणून मला .. बाहेर खेचत नेते
उशीर झाला किती म्हणून.. भरभर येते
नमस्कार करायला लावते.. कौतुक करत नाही
या आईला ना काही कळतच नाही

शाळेमधून आल्यावरही, डबा आधी पाहते
संपवला का नाहीस शोनू… नेहमीच ओरडते
अभ्यास काय दिलाय माझा हेच पाहत बसते
मी चित्रं काढलेलं… लक्ष देत नाही
या आईला ना काही कळतच नाही

होमवर्क..खाणं, क्राफ्ट, डायरी शोधून घेते
मला मात्र बीनची गंमत आठवत असते
लक्ष कुठंय विचारते.. धपाटाही देते
तिच्या कसं लक्षात येतं कळतच नाही
या आईला ना काही कळतच नाही

दमून जाऊन झोप येते..मग मला बिलगते
तेव्हां म्हणते शोन्याला वेळ देता येत नाही
पापा घेत राहते हळूच .. अश्रू पुसून घेते
आई अशी रडलेली मला आवडत नाही
पण या आईला ना काही म्हणजे काही कळतच नाही…

Happy Mother's Day to all 'ns

झाले का शब्द पाठ
11/05/2017

झाले का शब्द पाठ

Sorry friends for late posting.......
11/05/2017

Sorry friends for late posting.......

Address

GTP Stop Deopur Dhule
Dhule
424005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raje Chhatrapati Sambhaji Vidhyalaya , dhule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share