S.M.Mahindre upper primary school Digras District Yavatmal Maharashtra

  • Home
  • India
  • Digras
  • S.M.Mahindre upper primary school Digras District Yavatmal Maharashtra

S.M.Mahindre upper primary school Digras District Yavatmal Maharashtra School

आज दिनांक ०३/०१/२०२६ रोज शनिवार स्व सुभद्राबाई माणिकराव महिंद्रे उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत आद्य शिक्षिका क्रांतीज...
03/01/2026

आज दिनांक ०३/०१/२०२६ रोज शनिवार स्व सुभद्राबाई माणिकराव महिंद्रे उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

🎉 प्रिय विद्यार्थ्यांनो… खास आमंत्रण! 🎉आपली लाडकी शाळास्व. सुभद्राबाई माणिकराव महिंद्रे उच्च प्राथमिक मराठी शाळाआपला २५ ...
17/12/2025

🎉 प्रिय विद्यार्थ्यांनो… खास आमंत्रण! 🎉

आपली लाडकी शाळा
स्व. सुभद्राबाई माणिकराव महिंद्रे उच्च प्राथमिक मराठी शाळा
आपला २५ वा रजत महोत्सव साजरा करत आहे.
हा केवळ कार्यक्रम नाही,
तर आपल्या शाळेच्या आठवणी, संस्कार आणि स्वप्नांचा उत्सव आहे.

🏫 ज्या शाळेने तुम्हाला शिकवलं,
👩‍🏫 जिथे शिक्षकांनी तुमचा हात धरून वाट दाखवली,
🤝 जिथे मित्रमैत्रिणी मिळाले,
💭 आणि जिथे तुमची स्वप्नं आकार घेत गेली—
त्या शाळेच्या आनंदात सहभागी होणं हे तुमचंही कर्तव्य आहे.

📅 कार्यक्रम दिनांक : २७ डिसेंबर २०२५
📍 स्थळ : उत्साही मंडळ क्रीडांगण, कॉलेज जवळ आलेल्या, जुना दारव्हा रोड, दिग्रस

✨ तुमची उपस्थिती म्हणजे—

शाळेसाठी अभिमान

शिक्षकांसाठी आनंद

आणि तुमच्यासाठी आयुष्यभराची सुंदर आठवण

👉 २७ डिसेंबर २०२५ रोजी नक्की उपस्थित राहा
आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा.

💫 शाळा आपली आहे…
उत्सवही आपलाच आहे! 💫

#रजतमहोत्सव
#आमचीशाळा_आमचा_अभिमान
#२५वर्षांचा_गौरव
#२७डिसेंबर२०२५
#दिग्रस
#कल्पतरू_शाळा

हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत शाळेतील अरुणी गिरमकर, परिधी सूर्यवंशी अनाबिया फातेमा या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजासोबत...
21/08/2025

हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत शाळेतील अरुणी गिरमकर, परिधी सूर्यवंशी अनाबिया फातेमा या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजासोबत सेल्फी काढून सहभाग नोंदविला

22/08/2024
तुम्ही हे जग सोडले असले तरी, तुमचा वारसा तुम्ही मागे सोडलेल्या प्रेम आणि आठवणींद्वारे जगतो       आमच्या शाळेतील पूर्व प्...
10/02/2024

तुम्ही हे जग सोडले असले तरी, तुमचा वारसा तुम्ही मागे सोडलेल्या प्रेम आणि आठवणींद्वारे जगतो
आमच्या शाळेतील पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिका सौ गीतांजली धनंजय घोडके यांचे काल रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची अध्यापना बद्दल असलेली आवड , मुलांना हाताळण्याची सचोटी , शिकविलेला भाग मुलापर्यंत कसा पोहचविता येईल यात त्यांचा हातखंडा होता . ईश्वरत्यांच्या परिवाराला हे दुःख पचविण्याची शक्ती देवो . कल्पतरू शाळा परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.

08/02/2024

आमच्या शाळेतील स्वच्छता मॉनिटर कु प्रतीक्षा गजानन राठोड वर्ग ७ वा हिचा अनुभव कथन

19/10/2023
19/10/2023

जागतिक अन्न दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा झणझणीत पदार्थांवर ताव

१६ ऑक्टोबरला जागतिक अन्न दिनाचा औचित्य साधून कल्पतरू बालक मंदिर आणि स्वर्गीय सुभद्राबाई माणिकराव महिंद्रे उच्च प्राथमिक मराठी शाळा , दिग्रस येथे पौष्टिक थाळी सजावट चा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाची बातमी विद्यार्थ्या द्वारे तयार करून पुढील व्हिडिओत सादर केलेली आहे. कृपया व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करावा.

09/09/2023

प्राथमिक शिक्षणासोबत आता पत्रकारितेचे धडे

दिग्रस येथील श्री पानबन संस्थान द्वारा संचालित कल्पतरु बालक मंदिर आणि स्व सुभद्राबाई माणिकराव महिंद्रे उच्च प्राथमिक मराठी शाळा दिग्रस येथील शाळेत विद्यार्थ्यांना पत्रकारितेची ओळख होण्या करिता , विद्यार्थ्यां द्वारे न्यूज बुलेटिन ची सुरवात करण्यात आली. विद्यार्थ्यांना बातमी कशी बनवितात, ती कश्या पद्धतीने लिहतात ,कॅमेरा समोर कसे बोलावे, व्हिडीओ बनविणे हे प्रात्यक्षिका द्वारे करण्यात आले आहेत.
सदर व्हिडीओ मध्ये न्यूज निवेदक म्हणून कु हर्षदा पवार हिने काम केले. बातमीचे संकलन श्री सचिन सोनटक्के सर यांनी केले.

श्री पानबन  संस्थान दिग्रस चे उपाध्यक्षश्री. राजेंद्रअण्णा मात्रेआपणास शाळा परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
10/01/2022

श्री पानबन संस्थान दिग्रस चे उपाध्यक्ष
श्री. राजेंद्रअण्णा मात्रे
आपणास शाळा परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Address

Old Police Station Road Digras
Digras
445203

Telephone

+917234223174

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when S.M.Mahindre upper primary school Digras District Yavatmal Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share