ISM Academy

Call Directions Website Contact the university

ISM Academy ISM celebrates 10 years of a national reputation for placing numerous students into the premier institutes of Maharashtra and India.

We are known for our dedication to bringing out the best in every student. We encourage young and meritorious talented students, who are blessed with academic reasoning and analytical abilities. The combination of academic skills and a competitive approach can bring the best results in the competitive world.

30/09/2026
🎉💐 मनःपूर्वक अभिनंदन! 💐🎉कु. रिद्धी इसणकर (ISM Academy, Gadchandur) व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे, देशातील केमिकल अभियांत...
04/08/2026

🎉💐 मनःपूर्वक अभिनंदन! 💐🎉

कु. रिद्धी इसणकर (ISM Academy, Gadchandur) व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे, देशातील केमिकल अभियांत्रिकी क्षेत्रातील अग्रगण्य व प्रतिष्ठित संस्था ICT, मुंबई (Institute of Chemical Technology) येथे केमिकल अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

तुमच्या अथक परिश्रम, जिद्द आणि गुणवत्तेचे हे यश आहे. भविष्यातही अशाच प्रकारे यशाची नवी शिखरे सर करून आपल्या कुटुंबाचे, शिक्षकांचे आणि परिसराचे नाव उज्ज्वल करावे, हीच शुभेच्छा.

💐 उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

हार्दिक अभिनंदन! 🌹

28/06/2026

*📢 मालेकार सरांच्या ISM Academy, गडचांदूरचा MHT-CET 2026 मध्ये दणदणीत निकाल! 🎉🏆*

आमच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा घवघवीत यश संपादन करून ISM Academy ची यशस्वी परंपरा कायम राखली आहे. 💐

🌟 99.77%, 99.15%, 98.33%, 97.43%, 96.96% अशा उत्कृष्ट पर्सेंटाइलसह अनेक विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवले आहे.

👏 सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन!

🎯 तुमचेही इंजिनिअर होण्याचे स्वप्न साकार करा!

✅ 11 वी + 12 वी + MHT-CET Regular Classroom Batch
✅ Foundation Batch (CBSE 7वी, 8वी, 9वी, 10वी)

📍 ISM Academy, गडचांदूर
📍ISM Academy, चंद्रपूर

💬 आजच प्रवेश निश्चित करा आणि यशस्वी विद्यार्थ्यांच्या परिवाराचा भाग बना!

"ना पडो JEE के चक्कर में,
मालेकार सर के साथ MHT-CET है दमदार टक्कर में!" 💪

MalekarSir MHTCETResult

27/06/2026

Real Happiness❤️

🎉📚 *ISM Academy, Chandrapur शाखेचा शुभारंभ!* 📚🎉ज्ञान, गुणवत्ता आणि यशाची परंपरा आता चंद्रपूरमध्ये!विद्यार्थ्यांच्या उज्ज...
17/06/2026

🎉📚 *ISM Academy, Chandrapur शाखेचा शुभारंभ!* 📚🎉

ज्ञान, गुणवत्ता आणि यशाची परंपरा आता चंद्रपूरमध्ये!
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित ISM Academy आता आपल्या नव्या शाखेसह चंद्रपूर शहरात विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल होत आहे.
✨ शुभारंभ सोहळा ✨
यशाच्या नव्या पर्वाची सुरुवात... उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाऊल!
✅ CBSE Foundation (9 वी, 10 वी)
✅ अनुभवी शिक्षकवृंद
✅ नियमित टेस्ट सिरीज व वैयक्तिक मार्गदर्शन
✅ करिअर काऊन्सेलिंग व प्रगती विश्लेषण
🌟 "स्वप्न मोठे ठेवा, यशाचा मार्ग आम्ही दाखवू!" 🌟
📍 पत्ता:
ओम शर्मा जनरल बुक स्टोअरच्या वर,
श्री गजानन मंदिर जवळ,
सरकार नगर, मूल रोड, चंद्रपूर
📞 संपर्क: 7709162827
🎓 ISM Academy, Chandrapur
"Committed to Educational Excellence"

*आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा!*

🎉🏆 *ISM Academy, Gadchandur – MHT-CET (PCM) 2026 – First Attempt Achievers!* 🏆🎉🌟 *अभिमानाचा क्षण!* 🌟ISM Academy, Gadchan...
16/06/2026

🎉🏆 *ISM Academy, Gadchandur – MHT-CET (PCM) 2026 – First Attempt Achievers!* 🏆🎉

🌟 *अभिमानाचा क्षण!* 🌟

ISM Academy, Gadchandur च्या विद्यार्थ्यांनी MHT-CET (PCM) 2026 - First Attempt मध्ये उत्कृष्ट यश संपादन करून संस्थेची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे.

🎯 आमचे गुणवंत विद्यार्थी:

🥇 *Riddhi Isankar – 99.15 Percentile*
🥈 Pruthviraj Thawari – 97.43 Percentile
🥉 Om Kale – 96.96 Percentile
🏅 Pranita Potraje – 96.92 Percentile
🏅 Harshada Bobade – 95.08 Percentile

⭐ Pooja There – 94.25 Percentile
⭐ Vedanti Mande – 94.21 Percentile
⭐ Digesh Barhate – 94.01 Percentile
⭐ Kinshuk Darwade – 93.13 Percentile
⭐ Sumit Pawar – 93.13 Percentile
⭐ Utkarsh Farkade – 91.95 Percentile
⭐ Nayan Kelzarkar – 91.93 Percentile
⭐ Saikiran Bhoyar – 90.82 Percentile

📊 या उल्लेखनीय यशामागे विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम, पालकांचा विश्वास आणि ISM Academy च्या अनुभवी शिक्षकांचे दर्जेदार मार्गदर्शन आहे.

🌟 *“Dream Big, Work Hard, Achieve More!”* 🌟

💐 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

📍 ISM Academy, Gadchandur

📞 *Admissions Open*
✅ 11th + 12th + MHT-CET
✅ CBSE Foundation (7th, 8th, 9th & 10th)

11/06/2026

ISM Academy
Your Trusted Partner in MHT-CET Preparation
Admission continues for 2026 Batch

Address

9/1, Plot No. 7, ISM Building, Behind Sagar Lodge
Gadchandur
442908

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

+917709162827

Alerts

Be the first to know and let us send you an email when ISM Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to ISM Academy:

Shortcuts

Share