21/06/2023
आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गंगाखेड तालुक्यातील सर्वच केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी आदरणीय मनोजकुमार दीक्षित तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मुख्य नियोजनामध्ये योग दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला .तालुक्यातील मुख्य कार्यक्रम श्री संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड या ठिकाणी संपन्न झाला .
प्राथमिक आरोग्य केंद्र कोद्री तसेच उपकेंद्र - खादगांव, माखणी याठिकणी योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ... योग विशारद लक्ष्मण निरस