19/06/2026
बाळासाहेब देसाई कॉलेज ऑफ फार्मसी, पाल, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर
महाविद्यालयातील डी. फार्मसी प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल समाधानकारक लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रम, प्राध्यापकांचे मार्गदर्शन व पालकांच्या सहकार्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे.
डी. फार्मसी प्रथम वर्ष गुणवंत विद्यार्थी
🥇 कु. ठाकूर अंजली श्याम – 73.00% (प्रथम क्रमांक)
🥈 कु. चव्हाण संगीता श्रीकांत – 70.60% (द्वितीय क्रमांक)
🥉 कु. करंबेळकर करुणा प्रभाकर – 64.50% (तृतीय क्रमांक)
डी. फार्मसी द्वितीय वर्ष गुणवंत विद्यार्थी
🥇 कु. कुंभार अमृता सुरेश – 76.73% (प्रथम क्रमांक)
🥈 कु. कुंभार प्रतिक्षा सुरेश – 75.18% (द्वितीय क्रमांक)
🥉 कु. चव्हाण स्नेहल रामचंद्र – 73.36% (तृतीय क्रमांक)
महाविद्यालयाच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापन मंडळ, प्राचार्य डॉ. अमर पाटील, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
"यश हे परिश्रम, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन यांचे फळ असते."
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा!