23/08/2026
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा २०२६ यशस्वी संपन्न!
आबिटकर नॉलेज सिटी, गारगोटी येथे आयोजित रोजगार मेळाव्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी करून ३४ नामांकित कंपन्यांच्या रोजगार संधींचा लाभ घेतला.
उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकणाऱ्या सर्व विद्यार्थी, सहभागी कंपन्या व आयोजनात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!
आबिटकर नॉलेज सिटी, गारगोटी कौशल्य • रोजगार • उज्ज्वल भविष्य 🚀
Jobs Placement