14/02/2026
शिवारोग्य आयटीआय मध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा अविष्कार; 'प्रकल्प प्रदर्शन २०२६' मोठ्या उत्साहात संपन्न!
या प्रदर्शनात संस्थेतील विविध ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून साकारलेले शैक्षणिक व तांत्रिक प्रकल्प सादर करून उपस्थितांची मने जिंकली.