Sant Ramdas College of Pharmacy, Ghansawangi

Directions Website

Sant Ramdas College of Pharmacy, Ghansawangi DTE Code.: 02797 | Diploma in Pharmacy- D.pharmacy (2yr course) & Bachelor Of Pharmacy - B.pharamcy (4yr course) | contact 8830659414

A Pharmacy Awareness Rally was organized by Sant Ramdas College of Pharmacy to spread awareness about the importance of ...
28/09/2026

A Pharmacy Awareness Rally was organized by Sant Ramdas College of Pharmacy to spread awareness about the importance of pharmacists, the safe and rational use of medicines, and public health.

25/09/2026

संस्था सचिव श्री विनायक भैया चोथे यांचे हस्ते श्रींची आरती संत रामदास कॉलेज ऑफ फार्मसी घनसावंगी येथे संपन्न झाली.
गणपती बाप्पा मोरया!!

25/09/2026

Admission CAP Round 1 Option forms भरण्याची आज शेवटची तारीख आहे. तरी विद्यार्थ्यांना व पालकांनी नोंद घ्यावी!
25/09/2026

Admission CAP Round 1 Option forms भरण्याची आज शेवटची तारीख आहे. तरी विद्यार्थ्यांना व पालकांनी नोंद घ्यावी!

Sant Ramdas College of Pharmacy, Ghansawangi येथे आज HB तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये विद्या...
25/09/2026

Sant Ramdas College of Pharmacy, Ghansawangi येथे आज HB तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली व त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले.

“नियमित तपासणी • निरोगी जीवन • सुदृढ भविष्य”

  दि १६ सप्टेंबर रोजी (घनसावंगी) येथे संत रामदास महाविद्यालय येथे संस्थेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकोत्तर कर्मचार...
20/09/2026


दि १६ सप्टेंबर रोजी (घनसावंगी) येथे संत रामदास महाविद्यालय येथे संस्थेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकोत्तर कर्मचारी यांची सविस्तर सहविचार बैठक येऊ घातलेल्या मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२६ बाबत पार पडली. यामध्ये महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना संपर्क करून जास्तीत जास्त पदवीधर नोंदणीकृत मतदार करणे, ज्यांचे नाव मतदार यादी मध्ये आहे त्यांना संपर्क करण्यावर भर देण्याबाबत मान्यवरांचे मार्गदर्शन केले.

Address

Sant Ramdas Collage, Ghansawangi-kumpar Pimpalgaon Road
Ghansangvi
431209

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sant Ramdas College of Pharmacy, Ghansawangi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share