19/07/2022
शिवाजी महाविद्यालय हिंगोली येथील एनएसएस विभागामार्फत मौजे ईसापुर रमना येथे आज दिनांक 19/07/2022 रोजी वृक्ष रोपण करण्यात आले यावेळी गावचे सरपंच गंगाधर जगताप ग्रामसचिव कपाटे शाळेचे मुख्याध्यापक गावातील गावकरी महाविद्यालयाच्या वरिष्ठ एन एस एस विभाग प्रमुख प्रा डॉ सौ मुंडे मॅडम,प्रा डॉ सौ गवळी मॅडम एन एस एस कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा.शिंदे सर सहाय्यक प्रा.चव्हाण सरप्रा. गिरीश घुगे सर प्रा.आशिष इंगळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गावातील जिल्हा परिषद शाळा स्मशानभूमी व मंदिरासमोर वृक्षारोपण करण्यात आले