22/09/2026
दिनांक 21 सप्टेंबर 2026 रोजी ताहाराबाद कॉलेज येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाचे खेळाडू जगताप स्वयंम राम (SYBSc(Computer Science)) 80kg प्रथम क्रमांक व खारके धनंजय राम (TYBSc(Computer Science)) 55kg द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किरण रकिबे सर यांच्या हस्ते खेळाडूंचे गुलाबपुष्प 🌹🌹देऊन सत्कार करण्यात आला व पुढील विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या ! 👍👍 याप्रसंगी उपस्थित क्रीडा संचालक हरीश वसावे व महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग
Kiran Rakibe
fans