Walchand Vidyalaya & Junior college,Kalamb

Walchand Vidyalaya & Junior college,Kalamb Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Walchand Vidyalaya & Junior college,Kalamb, Kalamb, Indapur.

https://youtu.be/GK1iTa15VN8
26/01/2023

https://youtu.be/GK1iTa15VN8

ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, कळंब वालचंद विदयालय व जुनिअर कॉलेज कळंब ता इंदापूर जि पुणे वार्षिक स्नेहसंमेलन ...

छत्रपती सहकारी कारखान्याच्या वतीने दहावी व बारावीच्या परीक्षेत पहीले तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थी ..विद्यार्थीनींच...
20/06/2017

छत्रपती सहकारी कारखान्याच्या वतीने दहावी व बारावीच्या परीक्षेत पहीले तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थी ..विद्यार्थीनींचा सत्कार इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री दत्तात्रेयमामा भरणे,यांच्या शुभहस्ते व छ.कारखान्याचे चेअरमन श्री बाळासाहेब घोलप यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

वालचंद विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कळंब येथील गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार सोहळा प्रचंड उत्सहात संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुणे व मान्यवरांनी गुणवंत विद्याथ्यांना पुढिल शैक्षणिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.व विद्यालयाचे व शिक्षकवर्गाचे अभिनंदन केले..💐💐💐💐💐💐

26/05/2017
18/10/2015

यवतमाळ येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत वालचंद विद्यालयच्या 17 वर्षे वायोगटातील संघाने द्वितीय क्रमांक मिळवला !!!!
यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐

11/12/2014

शरद मल्हार महोत्सव
इंदापूर तालुकस्तरिय लोकनृत्य स्पर्धेत मोठ्या गटात आपल्या विद्यालयाला "प्रथम क्रमांक" मिलाल्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक आभिनंदन.....

प्राचार्य उपस्तिथांचे आभार मानताना
06/12/2014

प्राचार्य उपस्तिथांचे आभार मानताना

श्री शेलार सर मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्विकारताना.
06/12/2014

श्री शेलार सर मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्विकारताना.

Prize distribution
06/12/2014

Prize distribution

Address

Kalamb
Indapur
413114

Telephone

02118-252281

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Walchand Vidyalaya & Junior college,Kalamb posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share