M.J College School of Commerce & Management

M.J College School of Commerce & Management This page has been made for students of The School of Commerce & Management of M.J. College, Jalgaon Diploma Courses to meet the expectations of corporate world.

Professional Management Wing is pro-active and dynamic professional education unit of M.J.College established in 2001. It leads in imparting career oriented like BBA & BCA, with global perspective. In addition do this it also offers Certificate, Diploma & Adv. It believes in promote qualitative growth amongst the students through various activities like Saturday Club, Study Tour, Industry Visit & Placements. It facilitates students with ICT competencies by preparing them for skill orientation

Greetings!School of Commerce & Management has organized National Level Competition “MAESTRO 2021” on 21st December 2021 ...
14/12/2021

Greetings!
School of Commerce & Management has organized National Level Competition “MAESTRO 2021” on 21st December 2021 for the students of Commerce & Management.
The Event Consists of 4 Competitions
1. Quiz Competition
2. Power Point Presentation Competition
3. Advertisement Development Competition
4. Poster Making Competition
All the competitions will be organised in online mode in wake of Covid-19 Pandemic. The details regarding registration for the event and rules of each competition are available on the college website https://mjcollege.kces.in/Activities/maestro_2021_22 .
The Students of Commerce & Management can register for the event by visiting the college website or by clicking following link https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeonhncdUgUVtSeAb0nbPKKkNgNGjCFvkZ-NzRClqEqCVg1aQ/viewform

The last Date for registrations is 19th December 2021.

MA MCOM MSC COURSE JALGAON, Moolji Jaitha College, Khandesh College Education Society's M. J. College

Online Admission Process for Admission to First Year BCom, BBA and BCA has started, interested students can contact our ...
28/07/2020

Online Admission Process for Admission to First Year BCom, BBA and BCA has started, interested students can contact our admission counsellors at numbers provided for more details.

Admission Process for BBA, BCA, and BBA (IT) has started. Students have to appear for common entrance test MJCET 2019 to...
09/06/2019

Admission Process for BBA, BCA, and BBA (IT) has started. Students have to appear for common entrance test MJCET 2019 to be held on 3rd July 2019 to be eligible for admission to professional Courses. The last date to apply for MJCET 2019 is 25th June 2019

https://youtu.be/_RDugWI3RTMLecture on residential status of Individual (theory part) by Ca A.N. Arsiwala Sir
31/12/2018

https://youtu.be/_RDugWI3RTM

Lecture on residential status of Individual (theory part) by Ca A.N. Arsiwala Sir

This Video Deals with Residential Status of Individual Assessees

https://youtu.be/fqtaBgxBgbULecture by Ca. A.N. Arsiwala Sir
29/12/2018

https://youtu.be/fqtaBgxBgbU

Lecture by Ca. A.N. Arsiwala Sir

The video deals with the income tax rates for the AY 2018-19 ( FY 2017-18)

विद्यार्थ्यांनी उद्योग व्यवसाय उभारताना स्वताच्या कौशल्यासह कल्पनांचा वापर केला आणि ग्राहक वर्तन अभ्यासले तर नक्कीच उत्त...
16/10/2018

विद्यार्थ्यांनी उद्योग व्यवसाय उभारताना स्वताच्या कौशल्यासह कल्पनांचा वापर केला आणि ग्राहक वर्तन अभ्यासले तर नक्कीच उत्तम उद्योजक व्हाल असा सूर उद्योजकता परिचय मेळाव्याच्या पहिल्या दिवशी निघाला.

के.सी.ई.सोसायटीच्या अमृत महोत्सवाच्या वाटचालीनिमित्त मू.जे.महाविद्यालयाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय उद्योजकता परिचय मेळाव्याचे उद्घाटन सोमवारी झाले. मंचावर अध्यक्षस्थानी केसीई संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे कोषाध्यक्ष सुरेश चिरमाडे, जिल्हा उद्योग केंद्राचे सुनील पाटील, केव्हीआयबी संस्थेचे व्यवस्थापक बाळकृष्ण चौधरी, धीरज महिरे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, औरंगाबादचे कनिष्ठ प्रकल्प अधिकारी आनंद विद्यागर, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, उप प्राचार्य डॉ.ए.पी.सरोदे, वाणिज्य शाखेच्या समन्वयिका प्रा.कल्पना नंदनवार, व्यावसायीक अभ्यासक्रमाचे समन्वयक ए.एन.आरसीवाला उपस्थित होते.

प्रस्तावनेत अनिल सरोदे यांनी मेळाव्याविषयी माहिती देत विद्यार्थ्यांनी मेळाव्यातून महत्वाचे मार्गदर्शन घेवून उद्योजक बनण्याची वाटचाल करा असे सांगितले. विद्यार्थ्यांनी उद्योगधंदे उभारताना अनुभवी व तज्ञ उद्योजकांचे सल्ले घेवूनच उभारावेत. जेणेकरून तुमचा उद्योग सुरुवातीलाच डबघाईला येणार नाही. लघु उद्योगातूनच तुम्ही पुढे जावून व्यवसायात विकास साधू शकतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, औरंगाबादचे कनिष्ठ प्रकल्प अधिकारी आनंद विद्यागर यांनी केले.

सुनील पाटील यांनी शासनाचे विविध प्रकल्प, धोरणे यांविषयी माहिती दिली. शासनाच्या प्रकल्पात उद्योजकांना उत्तम स्थान मिळते. नवउद्योजकांसाठी शासन प्रोत्साहन योजना राबवितात असे ते म्हणाले. धीरज महिरे यांनी उद्योगनिर्मिती आणि बँकेची भूमिका याबाबत सांगितले. प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. सुरेश चिरमाडे यांनी अध्यक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन वैभव चतुर्भुज आणि कीर्ती अलकरी यांनी तर आभार ए.एन.आरसीवाला यांनी केले.

दिवसभरात विविध प्रकल्प अहवाल कसे तयार करावे, वित्त व लेखा प्रकल्प यांची माहिती सीए जी.बी.मोदी यांनी दिली. अपूर्वा वाणी यांनी उद्योजकता आणि प्रेरणा तसेच उद्योगात उत्तम यश येण्यासाठी करावयाचे संवाद कौशल्य याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Some of the selected photos from MAESTRO 2018 Event
05/10/2018

Some of the selected photos from MAESTRO 2018 Event

Faculty of Commerce & Management has successfully started 1-year NMU affiliated Certificate Course in TALLY WITH GST. Le...
01/10/2018

Faculty of Commerce & Management has successfully started 1-year NMU affiliated Certificate Course in TALLY WITH GST. Lectures of the course are being conducted at Research Facilities and Skill Development Center, Swami Vivekanand Bhavan, M.J. College

पारितोषिक वितरणस्पर्धेच्या युगात आपले उत्पादन विक्री करण्यासाठी नैतिकतेने सामोरे जावे. जीवघेणी स्पर्धा कधीही करू नका. वि...
28/09/2018

पारितोषिक वितरण

स्पर्धेच्या युगात आपले उत्पादन विक्री करण्यासाठी नैतिकतेने सामोरे जावे. जीवघेणी स्पर्धा कधीही करू नका. विद्यार्थ्यांनी आयुष्यात करिअर करीत असताना आपले कौशल्य अद्ययावत ठेवावे, असे प्रतिपादन आयएनआयएफडी संस्थेच्या संचालिका संगीता पाटील यांनी केले.
मेस्ट्रो २०१७-१८ या राष्ट्रीय स्पर्धेचे पारितोषिक वितरण संगीता पाटील यांचे हस्ते झाले. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, प्रमुख पाहुणे उपप्राचार्य डॉ. ए.पी.सरोदे, समन्वयक कल्पना नंदनवार, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे समन्वयक सीए ए.एन.आरसीवाला उपस्थित होते.
स्पर्धेचा आढावा ए.एन.आरसीवाला यांनी घेतला. परीक्षकामधून प्रा.रफिक शेख, प्रा.श्वेता चोरडिया, संघ व्यवस्थापकांमधून प्रा. योगिता चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन मुग्धा कुलकर्णी आणि केतकी सावंत यांनी केले. स्पर्धेसाठी प्रा.गायत्री खडके, प्रा.सुरेखा पालवे, प्रा.हर्षला देशमुख, प्रा.प्रणव पाटील, डॉ.प्रदीप जोशी, डॉ.संगीता पाटील, प्रा.वाय.ए.सैंदाणे,डॉ.पी.टी.चौधरी, प्रा.पल्लवी राणे, योगेश रोटे, वर्षा बोंडे, प्रा. अमोल बावस्कर, प्रा.दिलवर वसावे यांनी परिश्रम घेतले.

निकाल –
जाहिरात विकास – प्रथम – निकिता बडगुजर, पलाशा शहा, जागृती भावसार, अंजली पवार, (प्रताप महाविद्यालय, अमळनेर)
द्वितीय - कोमल घोरपडे, डीकोना झवर, प्रियांका वाघ, शुभम चतुर (गोदावरी आयएमआर)
तृतीय – पायल बारी, स्नेहा पाटील, आरती चौधरी, सपना विटे (ए.आर.बी.गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी)

पीपीटी स्पर्धा – प्रथम – जयेश शिंपी (मू.जे.महाविद्यालय)
द्वितीय - मेघा सोनावणे, अंकिता सोळुंके (प्रताप महाविद्यालय)
तृतीय – टीना जैन, पूजा बडगुजर (प्रताप महाविद्यालय, अमळनेर)

ऑनलाईन स्टोक मार्केट गेम स्पर्धा –
प्रथम – शुभम जुनागडे, गिरीश शर्मा (मू.जे. महाविद्यालय)
द्वितीय - जीवन राठोड, हेमांगी गरुड (ए.आर.बी.गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी)
तृतीय – यश डगोर (नाहाटा महाविद्यालय, भुसावळ)
चतुर्थ – योगेश राठोड, नवलसिंग राठोड (ए.आर.बी.गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी)

प्रश्नमंजुषा स्पर्धा – प्रथम – केतकी सावंत, मुग्धा कुलकर्णी (मूळजी जेठा महाविद्यालय)
द्वितीय - विवेक कोळी, अक्षय पंडित, सुशील पाटील (गोदावरी आयएमआर)
तृतीय – गौरव बारी, जयेश गुजर, चेतन गुजर (मू.जे. महाविद्यालय).

दिवसभरात स्पर्धेविषयीस्पर्धेत ऑनलाईन स्टोक मार्केट गेम, जाहिरात विकास, प्रश्नमंजुषा, पॉवर पॉइंट सादरीकरण या प्रकारांचा स...
28/09/2018

दिवसभरात स्पर्धेविषयी

स्पर्धेत ऑनलाईन स्टोक मार्केट गेम, जाहिरात विकास, प्रश्नमंजुषा, पॉवर पॉइंट सादरीकरण या प्रकारांचा समावेश होता.
ऑनलाईन स्टोक मार्केट गेम स्पर्धेत ३१ संघातील ५४ जणांनी सहभाग घेतला होता. ४ तासात विद्यार्थ्यानी कौशल्य पणाला लावीत १ करोड रुपयांपर्यतचे वेबसाईटवर शेअर खरेदी विक्री करीत स्पर्धेत रंगत आणली.
जाहिरात विकास या स्पर्धेत Ad Mad Show, Digi Ad Show, प्रो सेलो अशा ३ राउंडमध्ये ११ संघातील ५४ जणांनी सहभाग नोंदविला. जाहिरात करणे, ती ओळखणे व जाहिरातीचे उत्पादन विक्री करणे असे प्रकार स्पर्धक विद्यार्थ्यांनी करून दाखविले. परीक्षण गोदावरी आयएमआर महाविद्यालयाचे डॉ.नीलिमा वारके, रायसोनी आयबीएम महाविद्यालय, जळगावचे प्रा.रफिक शेख यांनी केले.
पीपीटी स्पर्धेत विषय देण्यात आले. त्यात विद्यार्थ्यानी ई-बँकिंग, इन्कमटॅक्स, पेमेंट गेट वे अशा विविध विषयांचे प्रभावी सादरीकरण करीत परीक्षकांना जिंकून घेतले. २० संघातील ३६ जणांनी स्पर्धेत सहभाग घेतला. परीक्षण आयएमआर महाविद्यालयाचे प्रा.श्वेता चोरडिया आणि संत मुक्ताबाई महाविद्यालय, मुक्ताईनगरचे प्रा. संजय सैंदाणे यांनी केले.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत सामान्य ज्ञान, मनुष्यबळ व्यवस्थापन, मार्केटिंग, संगणकशास्त्र, अकौन्टिंग विषयी विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे उत्तरे दिलीत. या स्पर्धेत ११ संघातील ३१ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. जळ्गाव, पुणे, अमळनेर, चोपडा, शिरपूर आदि ठिकाणाहून संघ सहभागी होते.

विद्यार्थ्याच्या कौशल्याला वाव देण्यासाठी स्पर्धा महत्वाच्या असतात. त्यामुळे उत्साह वाढतो आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिम...
28/09/2018

विद्यार्थ्याच्या कौशल्याला वाव देण्यासाठी स्पर्धा महत्वाच्या असतात. त्यामुळे उत्साह वाढतो आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो, असे प्रतिपादन सरस्वती फोर्डचे संचालक धवल टेकवाणी यांनी केले.
मू.जे.महाविद्यालयाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेतर्फे मेस्ट्रो २०१८ -१९ या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन २७ सप्टेबरला करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर अध्यक्षस्थानी हरीश मिलवाणी यांचेसह प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ.ए.पी.सरोदे, वाणिज्य शाखेच्या समन्वयिका कल्पना नंदनवार, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे समन्वयक सीए ए.एन.आरसीवाला उपस्थित होते. प्रस्तावनेत सीए आरसीवाला यांनी स्पर्धेची माहिती दिली.
दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन झाले. हरीश मिलवाणी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्पर्धेत कौशल्य सादरीकरण करावे. विद्यार्थ्यांसाठी "मेस्ट्रो" स्पर्धा महत्वाची ठरणार असून यातील सहभाग भविष्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. यावेळी प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन व आभार मुग्धा कुलकर्णी आणि केतकी सावंत यांनी केले.

Biggest Competition for Commerce & Management Students in North Maharashtra Region Begins in 2 days...
25/09/2018

Biggest Competition for Commerce & Management Students in North Maharashtra Region Begins in 2 days...

Address

Jalgaon
425-001

Opening Hours

Monday 7:30am - 12:30pm
Tuesday 7:30am - 12:30pm
Wednesday 7:30am - 12:30pm
Thursday 7:30am - 12:30pm
Friday 7:30am - 12:30pm
Saturday 7:30am - 12:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when M.J College School of Commerce & Management posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share