Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon

  • Home
  • India
  • Jalgaon
  • Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon

Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon Unofficial Fan Page North Maharashtra University was established on August 15, 1990 after separating it from the parent University of Pune.

The university campus is located at Jalgaon in Maharashtra, India. It occupies an area of 404 acres (1.63 km) on the banks of Girna river. Massive plantation has been undertaken to enrich the natural beauty of the campus. In 2001, NAAC Accredited the prestigious 4 Star Status to the University. The university was reaccredited by NAAC as 'B'(CGPA 2.88 on 4 point scale) grade university. Separate ho

stel facilities for male and female students are available on the campus on the basis of merit and certain other restrictions. Staff quarters are located within the campus. The university library has six floors and more than 50,000 books. There are more than 500 magazines subscribed in the Library reading section.

महत्त्वाची सूचना : राज्यसेवा परीक्षा पुन्हा पुढे ढकलली
11/03/2021

महत्त्वाची सूचना : राज्यसेवा परीक्षा पुन्हा पुढे ढकलली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. .....

जनता कर्फ्यू : १५ मार्चपर्यंत विद्यापीठ बंद राहणारजळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२१ । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात...
11/03/2021

जनता कर्फ्यू : १५ मार्चपर्यंत विद्यापीठ बंद राहणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२१ । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जळगाव शहरात ११ मार्च रोजी रात्री ८ ते १५ मार्च सकाळी ८ पर्यंत जनता कर्फ्यु जाहीर केल्यामुळे या कालावधीत विद्यापीठ बंद राहणार आहे.

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२१ । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जळगा....

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२१ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायु...
11/03/2021

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२१ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी प्रभारी अधिष्ठातांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२१ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्र.....

विद्यापीठाच्या परीक्षांसाठी सुधारित वेळापत्रकजळगाव - लाॕकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार कवयित्री बहि...
11/04/2020

विद्यापीठाच्या परीक्षांसाठी सुधारित वेळापत्रक

जळगाव - लाॕकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा आयोजनाबाबत फेरनियोजन केले जाणार असून नव्याने तयार केलेले सुधारित वेळापत्रके विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याने यापूर्वीचे वेळापत्रके रद्द समजण्यात यावे असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

जळगाव – लाॕकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्...

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. ...
22/03/2018

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती.

सविस्तर वृत्त वाचा सोबतच्या लिंकवर https://goo.gl/UKhcPA

Share via Janshakti

मुंबई प्रतिनिधी । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फड.....

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा - २०१८  https://goo.gl/WdyHSf
28/12/2017

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा - २०१८ https://goo.gl/WdyHSf

Find Details about MPSC Rajyaseva Pre Exam 2018 Notification in the above post. Visit Mission MPSC for latest MPSC Exam updates.

10/06/2017

स्पर्धा परीक्षांचे अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा Mission MPSC

https://www.facebook.com/MissionMPSCsite/

The Right Way to Succeed in MPSC

रात्री हायवेवरून 10 वाजता क्लिक केलेला हा प्रवेशद्वार 😊नक्की शेअर करा 👍
08/04/2017

रात्री हायवेवरून 10 वाजता क्लिक केलेला हा प्रवेशद्वार 😊
नक्की शेअर करा 👍

Night Click @10'o clock

click by

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेतर्फे आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना Janshakti चे कार्यका...
07/03/2017

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेतर्फे आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना Janshakti चे कार्यकारी संपादक शेखर पाटील. (Shekhar Patil)

उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय,जलगाँव तथा विश्वविद्यालय अनुदान आयाेग, नई दिल्ली के संयुक्त तत्वावधान में दि. 30 और 31 मा...
02/03/2017

उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय,जलगाँव तथा विश्वविद्यालय अनुदान आयाेग, नई दिल्ली के संयुक्त तत्वावधान में दि. 30 और 31 मार्च 2017 काे " "संत साहित्य :आधुनातन आयाम" इस विषय पर राष्ट्रीय संगाेष्ठी का आयाेजन किया गया है l
संगाेष्ठी में विचार मंथन एवं अनुसंधान हेतू हिंदी तथा अन्य भारतीय भाषाआें के संत साहित्य में अभिव्यक्त निम्न आधुनातन आयाम विचारार्थ रखे जा रहे हैं :
संताें का वैग्यानिक दृष्टिकाेन, संत साहित्य में अभिव्यक्त पर्यावरण चेतना, प्रगतिशील चेतना, संताें का संवाद काैशल, व्यवस्थापन काैशल, समुह व्यवस्थापन, इव्हेंट मँनेजमेंट, संत साहित्य में अभिव्यक्त सामाजिक समरसता बाेध, संताें के अर्थनीति विषयक विचार, संताें के विचाराें में स्थित आधुनिकता, प्रासंगिकता, कालजयी संत परंपरा, संताें का स्री विषयक प्रगतिशील दृष्टिकाेन आदि l
दि. 20 मार्च तक अनुसंधाता अपना शाेध आलेख प्रेषित कर अनुगृहीत करें l अधिक जानकारी हेतू विश्वविद्यालय के संकेत स्थल www.nmu.ac.in काे देख सकतें है l
डॉ. सुनील कुलकर्णी
विभागाध्यक्ष हिंदी

Official Website of North Maharashtra University, Jalgaon

09/01/2017

नव्या कुलगुरुंचा पहिला दणका...!

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशाळाना लागू असलेल्या बहुपर्यायी प्रश्नपत्रिकांचे स्वरुप बदलून आता दीर्घोत्तरी स्वरुपात परीक्षा घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला.
सोमवार, दिनांक 9 जानेवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विद्यापीठ प्रशाळांमधील संचालकांनी कुलगुरुंना पत्र देवून 60: 40 प्ॉटर्न अंतर्गत पदवी व पदव्युत्तर परीक्षांना लागू असलेली बहुपर्यायी प्रश्नपत्रिका रद्द करुन याच प्ॉटर्न अंतर्गत दीर्घोत्तरी प्रश्नपत्रिका काढावी असे पत्र दिले होते. बहुपर्यायी प्रश्नपत्रिकांमुळे मुलांच्या ज्ञानाचे आकलन कमी झाले, नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण घटले असा सूर यावेळी व्यक्त झाला. त्यामुळे पूर्वी प्रमाणेच दीर्घोत्तरी प्रश्नपत्रिकांचे स्वरुप ठेवण्याचा व प्रशाळांतंर्गत त्या त्या विभागांनी पूर्वी प्रमाणेच परीक्षा घेण्याचा निर्णय या बैठकीत झाला.

एमपीएससी परीक्षेत वयाची अट वाढवणार https://goo.gl/prlMSAShare via - Mission MPSC
09/12/2016

एमपीएससी परीक्षेत वयाची अट वाढवणार https://goo.gl/prlMSA

Share via - Mission MPSC

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत सरकार गंभीर असून वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

Address

North Maharashtra University, No. 80, Umavi Nagar, Jalgaon. 425 001. Maharashtra-India
Jalgaon
425001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share