DMM News & Events

DMM News & Events Ours is Dankunwar Mahila Mahavidyalaya, Jalna, and the First Women's College in Jalna Dist. started in the year 1985 by Dankunwar Hindi Kanya Vidyalaya Sam

श्रीमती दानकुँवर कौशल्य विकास संस्था,जालना. (२०२४-२५) प्रवेश सुरू आहे.....
14/10/2024

श्रीमती दानकुँवर कौशल्य विकास संस्था,जालना. (२०२४-२५) प्रवेश सुरू आहे.....

दि. ०१ जुलै वसंतराव नाईक जयंतीनिमित्त 'कृषी दिन' महाविद्यालयात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकरजी तळ...
02/07/2024

दि. ०१ जुलै वसंतराव नाईक जयंतीनिमित्त 'कृषी दिन' महाविद्यालयात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकरजी तळेकर सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज दि. 26 जून राजर्षी शाहू महाराज यांची जयंती 'सामाजिक न्याय दिन' महाविद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या क...
26/06/2024

आज दि. 26 जून राजर्षी शाहू महाराज यांची जयंती 'सामाजिक न्याय दिन' महाविद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकरजी तळेकर यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यांचे महत्त्व व कार्य पटवून दिले. यावेळी IQAC समन्मवयक डॉ.वासुदेव उगले, प्रोफेसर डॉ. जितेंद्र अहिरराव व महाविद्यालयामधील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
💐💐💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐💐

21/06/2024
२०२४-२५ प्रवेश प्रक्रिया सुरु......
12/06/2024

२०२४-२५ प्रवेश प्रक्रिया सुरु......

हिंदी दिवस
14/09/2023

हिंदी दिवस

25/10/2018

Warm and heartfelt wishes this Diwali

04/04/2018

Address

Deolgaonraja Road, Beside Shri Ganapati Netralaya, Jalna/
Jalna
431203

Alerts

Be the first to know and let us send you an email when DMM News & Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to DMM News & Events:

Share