Rationalist Talent Search Exam Rtse

Rationalist Talent Search Exam Rtse ITS PROGRAMME TO ENCOURAGE THE RURAL AND URBAN STUDENTS TOWARDS COMPETETIVE EXAMS.IT WILL BE A GOLDEN OPPURTUNITY FOR STUDENTS TO PREPARE FOR MPSC & UPSC.

RATIONALIST TALENT SEARCH EXAMINATION (RTSE) 2026 मध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की RTSE 2026...
10/05/2026

RATIONALIST TALENT SEARCH EXAMINATION (RTSE) 2026 मध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की RTSE 2026 चा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.www.rtsexam.com हे आमच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपण आपला निकाल पाहू शकतो.

*DIRECTOR -RTSE*

*महत्वाची सूचना**RATIONALIST TALENT SEARCH EXAMINATION (RTSE) 2026 ही इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराभर...
08/03/2026

*महत्वाची सूचना*
*RATIONALIST TALENT SEARCH EXAMINATION (RTSE) 2026 ही इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराभर प्रति वर्षी घेण्यात येणारी स्पर्धा परीक्षा रविवार दिनांक 22 मार्च 2026 रोजी होऊ घातलेली आहे. सदरील परीक्षेचे हॉल तिकीट आमच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. कृपया आपले हॉल तिकीट प्रिंट करण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या.Www.rtsexam.com*

*अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर*
8421971929
9890014417

RATIONALIST TALENT SEARCH EXAMINATION (RTSE) 2026 दिनांक 29 मार्च 2026 रविवार रोजी घेण्यात येणार आहे.तरी सदरील बदललेल्या...
16/01/2026

RATIONALIST TALENT SEARCH EXAMINATION (RTSE) 2026 दिनांक 29 मार्च 2026 रविवार रोजी घेण्यात येणार आहे.तरी सदरील बदललेल्या तारखेची सर्व विद्यार्थी पालक व शिक्षकांनी नोंद घ्यावी. ही सर्वांना विनंती.
*DIRECTOR*
*RTSE*
MOB-8421971929
9890014417

मदतीचा थोडासा हातभार..RATIONALIST TALENT SEARCH EXAMINATION (RTSE) मध्ये राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा दरवर्षी ह...
23/10/2025

मदतीचा थोडासा हातभार..

RATIONALIST TALENT SEARCH EXAMINATION (RTSE) मध्ये राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा दरवर्षी होणारा राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा ऑक्टोबर महिन्यामध्ये दरवर्षी आयोजित करण्यात येतो. आज झालेल्या संचालकांच्या आँनलाईन बैठकीत सदरील कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला असता कार्यक्रमाची पूर्ण तयारी झालेली होती परंतु मराठवाड्यातील भीषण पूर परिस्थिती पाहता सामाजिक जाणिवेतून आपण समाजाचे देणे लागतो या भूमिकेतून राज्यावर आलेले संकट पाहता RTSE FOUNDATION ने सदरील कार्यक्रमावर होणारा अनावश्यक खर्च टाळून हा निधी पूरग्रस्तांसाठी मदत निधी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी ला देण्याचे सर्वानुमते निश्चित केले आहे .त्यामुळे यावर्षीचा RATIONALIST TALENT SEARCH EXAMINATION (RTSE) 2025 चा राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा दिमाखात संपन्न होणार नाही. RTSE 2025 मध्ये राज्यात प्रथम आलेल्या सर्व संबंधित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती माहे नोव्हेंबर 2025 च्या दुसऱ्या आठवड्यात संबंधित विद्यार्थ्यांचे खाते क्रमांक मागवून घेऊन त्या खात्यात जमा केली जाईल तथापि RTSE 2026 मध्ये राज्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत RTSE 2025 च्या विद्यार्थ्यांनाही स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मुख्य कार्यक्रमात माहे ऑगस्ट 2026 च्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.2025 च्या कार्यक्रमावर होणारा सर्व खर्च हा पूरग्रस्त बांधवांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा केला जाईल याची सर्व RATIONALIST TALENT SEARCH EXAMINATION (RTSE) 2025 मध्ये राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थी ,पालक व शिक्षकांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती.

*संचालक RTSE*

आजच नोंदणी करा
25/09/2025

आजच नोंदणी करा

09/07/2025
*महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक पालक व विद्यार्थी मित्रांना कळविण्यात येते की , दरवर्षीप्रमाणे याही वर्षी RATIONALIT T...
09/07/2025

*महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक पालक व विद्यार्थी मित्रांना कळविण्यात येते की , दरवर्षीप्रमाणे याही वर्षी RATIONALIT TALENT SEARCH EXAMINATION (RTSE) 2026 रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी होऊ घातली आहे.सदरील परीक्षेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थी पालक व शाळांनी आजच आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा व आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त नोंदणी सदरील सदरील स्पर्धा परीक्षेसाठी करावी.*
*संपर्क*
*HEAD OFFICE*
*RATIONALIT TALENT SEARCH EXAMINATION (RTSE) DESHMUKH COMPLEX NEAR DISTRICT CIVIL HOSPITAL SHIVNAGAR OLD JALNA PIN 431203*
MOB - 8421971929
9890014417
WEBSITE - WWWRTSEXAM.COM

EMAIL - [email protected]

RATIONALIST TALENT SEARCH EXAMINATION (RTSE) 2025 RESULT HAS BEEN DECLARED TODAY.KINDLAY VISIT OUR WEBSITE...WWW RTSEXAM...
11/05/2025

RATIONALIST TALENT SEARCH EXAMINATION (RTSE) 2025 RESULT HAS BEEN DECLARED TODAY.KINDLAY VISIT OUR WEBSITE...WWW RTSEXAM.COM TO KNOW YOUR RANK

RATIONALIST TALENT SEARCH EXAMINATION (RTSE) 2025 मध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते  कि,RATIONALIST TALEN...
02/04/2025

RATIONALIST TALENT SEARCH EXAMINATION (RTSE) 2025 मध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते कि,RATIONALIST TALENT SEARCH EXAMINATION (RTSE) 2025 ची ANSWER KEY काल दिनांक 1-4-2025 रोजी आपल्या WWW.RTSEXAM.COM ह्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.आपण सदरील ANSWER KEY वर काही हरकती असल्यास विहित वेळेत कळवाव्यात ही विनंती.
-DIRECTOR RTSE

Address

DESHMUKH COMPLEX NEAR DISTRICT CIVIL HOSPITAL SHIVNAGAR OLD JALNA
Jalna
431213

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rationalist Talent Search Exam Rtse posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Rationalist Talent Search Exam Rtse:

Share