Vidyapeeth Vikas Manch Jamner

Vidyapeeth Vikas Manch Jamner विद्यापीठ विकास मंच, जळगाव

कवयीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्याच्या अधिसभेवर राज्यपालांद्वारे आठ जनांना नामनिर्देशन करण्यात आले ...
11/01/2023

कवयीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्याच्या अधिसभेवर राज्यपालांद्वारे आठ जनांना नामनिर्देशन करण्यात आले आहे.त्यामध्ये केदारनाथ कवडीवाले (दोंडाईचा,जि.धुळे), भानुदास येवलेकर (जळगाव), नरेंद्र नारखेडे (फैजपूर जि. जळगाव), केतन ढाके (जळगाव), जयंत उत्तरवार (नंदुरबार), नेहा जोशी (जळगाव) यांचा समावेश आहे.तर विद्यापीठ विकास मंच तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन...!




#सिनेट_निवडणूक_२०२३

श्री.राजेंद्र नन्नवरे यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य म...
10/01/2023

श्री.राजेंद्र नन्नवरे यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन!!!


#सिनेट_निवडणूक_२०२३

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या सिनेट ची पदवीधर मतदार नोंदणी करतांना नोंदणी करण्यासाठी संपर...
23/07/2022

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या सिनेट ची पदवीधर मतदार नोंदणी करतांना

नोंदणी करण्यासाठी संपर्क - 9665304413

विद्यापीठ विकास मंच जामनेर तर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या सिनेट ची पदवीधर मतदार नोंद...
22/07/2022

विद्यापीठ विकास मंच जामनेर तर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या सिनेट ची पदवीधर मतदार नोंदणीसाठी संपर्क

विद्यापीठ विकास मंच जामनेर तर्फे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या सिनेटची पदवीधर मतदार नोंदणीसाठी जामनेर शहरातील वा...
12/07/2022

विद्यापीठ विकास मंच जामनेर तर्फे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या सिनेटची पदवीधर मतदार नोंदणीसाठी जामनेर शहरातील वाकी रोड , गिरीजा कॉलनी, जळगाव रोड, पाचोरा रोड , जामनेर पुरा, श्रीराम पेठ, भागांमधील बैठका घेऊन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.

विद्यापीठ विकास मंच जामनेर तर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या सिनेट ची पदवीधर मतदार नों...
11/07/2022

विद्यापीठ विकास मंच जामनेर तर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या सिनेट ची पदवीधर मतदार नोंदणी करतांना.

Address

Jamner
424206

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vidyapeeth Vikas Manch Jamner posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share