Vedicus International Academy

Vedicus International Academy International Franchise Module For Abacus & Vedic Maths.

25/04/2023
29/08/2018
राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजनवेदिकस इंटरनेशनल अकॅडमी तर्फे राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन २८ जानेवारी रोजी आळंदील...
29/01/2018

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन

वेदिकस इंटरनेशनल अकॅडमी तर्फे राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन २८ जानेवारी रोजी आळंदीला करण्यात आले.कार्यक्रमाला विविध स्तरातून आपली उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या बहुआयामी व्यक्तिविशेष मान्यवर हे परम आकर्षण होते .त्यामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ संजयजी धुर्जड ,श्री रवींद्र राहणे,श्री प्रवीणजी तांबे , श्री प्रथमेशजी देशमुख सौ दिपा लोनसाने मॅम व कु सायली शेजवलकर आणि सोबत वेदिकस चे व्यवस्थापकीय संचालक आशिष पाटील सर हे मान्यवर उपस्थित होते .वेदिकस इंटरनेशनल अकॅडमी हि एक आंतराष्ट्रीय मानांकन म्हणजेच आय एस ओ मानांकित प्रायव्हेट शेक्षणिक कम्पनी असून कम्पनीच्या आतापरेंत महाराष्ट्राच्या सम्पूर्ण जिल्ह्यात व जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपल्या शाखा देखील वर्तमान स्थितीत कार्यरत आहेत.
प्रस्तुत स्पर्धे साठी सम्पूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या सर्व वेदिकस प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थिनी सहभाग नोंदविला. त्या मधून १ लेव्हल पासून ते ६ लेव्हल परेंत गटनिहाय विजेत्या स्पर्धकना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन कार्यक्रमाच्या मान्यवरांकडूनन गौरविण्यात आले.

02/11/2017

Address

Supari Bag Jamner
Jamner
424206

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vedicus International Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share