Bharati Vidyapeeth's M B S K Mahavidyalaya Kadegaon

Bharati Vidyapeeth's M B S K  Mahavidyalaya Kadegaon The page intends to give information about the college activities and promote Education

Happy Independence Day... Jay Hind...
15/08/2026

Happy Independence Day... Jay Hind...

Induction program 2026
06/08/2026

Induction program 2026

Induction program 2026 Day 3 - Principal Address and Staff Introduction
06/08/2026

Induction program 2026
Day 3 -
Principal Address and Staff Introduction

Induction program 2026 Day 2 - Marching Towards SuccessDr Vikas Kurhekar and Dr Jaya Kurhekar
06/08/2026

Induction program 2026
Day 2 - Marching Towards Success
Dr Vikas Kurhekar and Dr Jaya Kurhekar

Induction program 2026 Day 1 - Unleash Your potentialCaptain (Dr)Pooja Mehra
06/08/2026

Induction program 2026
Day 1 - Unleash Your potential
Captain (Dr)Pooja Mehra

24/07/2026
भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी कडेगाव येथे *17 जुल...
16/07/2026

भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी कडेगाव येथे *17 जुलै 1990* रोजी मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय कडेगाव ची स्थापना केली. आज महाविद्यालय *36 व्या वर्षात पदार्पण* करत आहे.
गेल्या 36 वर्षांमध्ये महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडवले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थिनी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. केवळ भारतातच नव्हे तर काही विद्यार्थिनी परदेशामध्ये सुद्धा कार्यरत आहेत. उपक्रमशील आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षणामुळे या महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठ क्षेत्रातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपला नाव लौकिक मिळवला आहे.

महाविद्यालयाची अशीच प्रगती उत्तरोत्तर होत जावो अशी वर्धापन दिनानिमित्त इच्छा आणि *महाविद्यालयाच्या 36 व्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा...*

Address

Vita Karad Road
Kadegaon
SANGLI

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharati Vidyapeeth's M B S K Mahavidyalaya Kadegaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share