16/04/2024
॥ जय श्री राम ॥
कल्याण पश्चिम मधील सर्व रामभक्तांना जाहीर अवाहन 🙏🏻
दरवर्षी प्रमाणे सकल हिंदू समाजाची रामनवमी ची शोभायात्रा आपल्या शहरात निघणार आहे.
यात्रेचा मार्ग : दुर्गाडी चौक - लालचौकी - सहजानंद चौक - अहिल्याबाई चौक - टिळवचौक - पारनाका.
दिनांक १७.०४.२०२४
संध्याकाळी ५.३० वाजता दुर्गाडी चौक येथून सुरवात होईल तेथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे तसेच हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
जय श्री राम 🏹🚩
निमंत्रक
सहजीवन सेवा मंडळ