Raje Academy

Raje Academy राजे अकॅडेमी ...एकमेव विश्वसनीय नाव

राजे करीअर अकॅडेमी हि स्पर्धापरीक्षा विश्वातील नावाजलेली संस्था असून संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने ठसा उमटवला आहे. पोलीस भरती, तलाठी, MPSC परीक्षांच्या तयारीसह विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व विकसन आणि कौश्ल्यवृद्धीवर आमचा भर असतो जेणेकरून विद्यार्थी खाजगी क्षेत्रातील आव्हानांनाही सामोरे जाण्यास समर्थ व्हावेत. आठवड्यातून एकदा चाचणी परीक्षा, वैयक्तिक

समुपदेशन, मानसशास्त्रीय विश्लेषण आणि परीक्षाभिमुख तयारी यामुळे यश हमखास पदरात पडत आहे.
अभ्यासिका, सुसज्ज ग्रंथालय , तज्ञ मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांची मेहनत हेच आजवरच्या यशाचे समीकरण आहे.

17/05/2026

Part 5 : फौजी प्रेम प्रकाश घाडगे

17/05/2026

Part 4 : फौजी प्रेम प्रकाश घाडगे

17/05/2026

Part 3 : फौजी प्रेम प्रकाश घाडगे

17/05/2026

Part 2 : फौजी प्रेम प्रकाश घाडगे

17/05/2026

Part 1 : फौजी प्रेम प्रकाश घाडगे

16/05/2026

अतिशय उत्स्फूर्त व मोटीवेशनल भाषण.
अभिनंदन प्रेम
🇮🇳

हिल वर्कआउट
16/03/2025

हिल वर्कआउट

नुकत्याच पार पडलेल्या भरती मधील यशस्वी विद्यार्थी 🙏💐
13/02/2025

नुकत्याच पार पडलेल्या भरती मधील यशस्वी विद्यार्थी 🙏💐

 is Stepping to serve and secure Indian Border.
04/11/2024

is Stepping to serve and secure Indian Border.

19/10/2024

हिल वर्कआउट करताना राजे अकॅडमी ची गुणी मुले.

Address

01 पटेल प्लाझा, प्लॉट नं 02, सेक्टर 17, कामोठे, नवी मुंबई
Kamothe
410209

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raje Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Raje Academy:

Share