Vijayrao Naik College of Pharmacy, Shirval - Kankavli

Directions Website

Vijayrao Naik College of Pharmacy, Shirval - Kankavli Vncop

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था 'विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी' (कणकवली) येथे डी.फार्म (D.Pharm) आणि बी....
22/05/2026

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था 'विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी' (कणकवली) येथे डी.फार्म (D.Pharm) आणि बी.फार्म (B.Pharm) अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

तुमच्या स्वप्नांना द्या हक्काची भरारी आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा!

✨ आमची प्रमुख वैशिष्ट्ये व सवलती:

मुलींसाठी विशेष योजना: शासकीय नियमांनुसार सर्व प्रवर्गातील मुलींना मोफत शिक्षण योजना!

शिष्यवृत्ती सुविधा: खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५०% शिष्यवृत्ती सवलत.

विशेष साहाय्य: मराठा, मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून विशेष शिष्यवृत्ती व वसतिगृह खर्च योजना.

दर्जेदार शिक्षण: उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि सुसज्ज ग्रंथालय.

📝 कोर्सेस आणि पात्रता:
👉 डी.फार्म (२ वर्षे): १२ वी सायन्स उत्तीर्ण (CET/NEET ची आवश्यकता नाही).
👉 बी.फार्म (४ वर्षे): १२ वी सायन्स उत्तीर्ण (CET/NEET आवश्यक).

📍 पत्ता: मु. पो. शिरवल, हळवल रोड, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग.
🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या: www.vncop.edu.in

📞 प्रवेशासाठी आजच संपर्क साधा:
• ९७६६१५५६९६ / ९९७५४१७९४९ / ९१५८६११३११ / ९२०६१९४१९४

Address

A/P Shirval, Halaval Road Tal: Kankavli 41662
Kankavli
416620

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijayrao Naik College of Pharmacy, Shirval - Kankavli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share