22/06/2026
IBIS इन्स्टीट्यूट फूड प्रॉडक्शन प्रॅक्टिकल्स 🍽️👨🍳
तयारी (Preparation), मिक्सिंग (Mixing), Mise en Place, कुकिंग आणि आकर्षक प्रेझेंटेशन यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना दिला जातो.
प्रॅक्टिकल्स हा विद्यार्थ्यांचा सर्वात आवडता आणि उत्साहवर्धक भाग आहे, जिथे ते शिकतानाच आनंदही घेतात.
मग वाट कसली पाहताय?
🎓 शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
आजच आपली जागा निश्चित करा आणि हॉटेल इंडस्ट्रीतील यशस्वी करिअरची सुरुवात करा!
📍 IBIS Institute of Hotel Management LLP
Admissions Open 2026-27
९९२३११२३२४, ९४२१८६१९५२