आजित विवेकराव केंद्रे

  • Home
  • India
  • Kinwat
  • आजित विवेकराव केंद्रे

आजित विवेकराव केंद्रे Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आजित विवेकराव केंद्रे, Community College, Nanded, Kinwat.

19/10/2023
महपरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.. 💐💐
06/12/2022

महपरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.. 💐💐


विद्यार्थी परिषदेच्या जयपूर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात, सभागृहाच्या बाहेर प्रतिनिधींनी काढलेली पादत्राणे.......
26/11/2022

विद्यार्थी परिषदेच्या जयपूर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात, सभागृहाच्या बाहेर प्रतिनिधींनी काढलेली पादत्राणे....
बस...इतना ही काफी है...परिषद समझने के लिये😊

18/10/2022

भारतीय प्रतिकांचा अपमान सहन केला जाणार नाही - अभाविप 🚩

दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये युवा महोत्सवानिमित्त नाट्य रंगांमध्ये नाट्यप्रकार सादरीकरणामध्ये हिंदू चे दैवत प्रभु श्री रामचंद्र, माता सीता व लक्ष्मण यांचे पात्र प्रदर्शित करत असताना त्यांची विटंबना करण्यात आली. यावेळी तेथे उपस्थित अभाविप कार्यकर्ते नागेश गलांडे, महानगर सहमंत्री अजय आटुळे , विद्यापीठ अध्यक्ष माधव शिंदे यांनी ही विटंबना बंद पाडली. या वेळेस या कृतीच्या निषेधार्थ तेथे उपस्थित प्रेषक, विद्यार्थी, श्रोते, या सर्वांनी घटनेच्या निषेधार्थ जय श्रीराम ! सियावर रामचंद्र की जय ! अशा घोषणा दिल्या.
आज अभाविप विद्यापीठ शाखा मा. कुलगुरू यांना रीतसर निवेदन देऊन यामध्ये सादरीकरण करणारे तसेच लेखक, दिग्दर्शक आणि महाविद्यालय यांच्या वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील अभाविप करणार आहे...

Address

Nanded
Kinwat

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आजित विवेकराव केंद्रे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share