Dnyan Vidnyan Jr Collage Ganeshwadi

Dnyan Vidnyan Jr Collage Ganeshwadi ज्ञान विज्ञान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गणेशवाडी (बीडशेड) महाराष्ट्र-416001

12/01/2024
भारतीय सैन्य दिन 🪖🎖️ज्ञान विज्ञान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गणेशवाडी (बीडशेड) महाराष्ट्र-416001🏫📚
15/01/2023

भारतीय सैन्य दिन 🪖🎖️
ज्ञान विज्ञान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गणेशवाडी (बीडशेड) महाराष्ट्र-416001🏫📚

15/01/2023
तालुकास्तरीय तायक्वाडो स्पर्धेत आपल्या शाळेतील14वर्षखालील गटात स्वरांजली कंदले इ7वी व17वर्षखालील गटात अबोली कंदले इ9वी य...
06/01/2023

तालुकास्तरीय तायक्वाडो स्पर्धेत आपल्या शाळेतील14वर्षखालील गटात स्वरांजली कंदले इ7वी व17वर्षखालील गटात अबोली कंदले इ9वी या दोघांनी प्रथम मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली त्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐💐💐💐
ज्ञान विज्ञान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गणेशवाडी (बीडशेड) महाराष्ट्र-416001

*आपल्या ज्युनिअर कॉलेज चा इ 12वी आर्टस् चा विध्यार्थी श्रेयश धोंडीराम पाटील याची तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत 71 किलो गट...
06/01/2023

*आपल्या ज्युनिअर कॉलेज चा इ 12वी आर्टस् चा विध्यार्थी श्रेयश धोंडीराम पाटील याची तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत 71 किलो गटात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा निवड झाली त्याचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन व त्यास पुढील स्पर्धेस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐*
ज्ञान विज्ञान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गणेशवाडी (बीडशेड) महाराष्ट्र-416001

*जिल्हा बॉक्सिंग स्पर्धा प्रथम क्रमांक सानिया शिंदे*🥊 विभागीय स्पर्धा निवड 🏆ज्ञान विज्ञान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्य...
06/01/2023

*जिल्हा बॉक्सिंग स्पर्धा प्रथम क्रमांक सानिया शिंदे*🥊 विभागीय स्पर्धा निवड 🏆
ज्ञान विज्ञान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गणेशवाडी (बीडशेड) महाराष्ट्र-416001

*19 वर्षाखालील एअर पिस्टल स्पर्धा जिल्हा व्दितीय क्रमांक विभागीय स्पर्धा निवड*ऋषिकेश पाटील यांची निवड ज्ञान विज्ञान माध्...
06/01/2023

*19 वर्षाखालील एअर पिस्टल स्पर्धा जिल्हा व्दितीय क्रमांक विभागीय स्पर्धा निवड*
ऋषिकेश पाटील यांची निवड
ज्ञान विज्ञान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गणेशवाडी (बीडशेड) महाराष्ट्र-416001

विश्वजीत पाटील 19 वर्षांखालील विभागीय हर्डल जम्प स्पर्धा द्वितीय क्रमांक *राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*💐🏆ज्ञान विज्ञान म...
06/01/2023

विश्वजीत पाटील 19 वर्षांखालील विभागीय हर्डल जम्प स्पर्धा द्वितीय क्रमांक *राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*💐🏆
ज्ञान विज्ञान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गणेशवाडी (बीडशेड) महाराष्ट्र-416001

विश्वजीत पाटील जिल्हास्तर तिहेरी उडी व्दितीय क्रमांक आणि लांब उडी तृतीय क्रमांक💐✨🏆🔥ज्ञान विज्ञान माध्यमिक व उच्च माध्यमि...
06/01/2023

विश्वजीत पाटील जिल्हास्तर तिहेरी उडी व्दितीय क्रमांक आणि लांब उडी तृतीय क्रमांक💐✨🏆🔥
ज्ञान विज्ञान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गणेशवाडी (बीडशेड) महाराष्ट्र-416001

प्रणव इंगवले 19 वर्षांखालील *200 मी धावणे जिल्हा स्तर प्रथम* 💐🏆✨क्रमांक विभागीय स्पर्धा निवडज्ञान विज्ञान माध्यमिक व उच्...
06/01/2023

प्रणव इंगवले 19 वर्षांखालील *200 मी धावणे जिल्हा स्तर प्रथम* 💐🏆✨क्रमांक विभागीय स्पर्धा निवड

ज्ञान विज्ञान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गणेशवाडी (बीडशेड) महाराष्ट्र-416001

आपल्या कॉलेज चा विद्यार्थी *कु. विश्वजीत नामदेव पाटील याने जिल्हास्तरीय अडथऴा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक* मिऴवल्याबद्दल ह...
06/01/2023

आपल्या कॉलेज चा विद्यार्थी *कु. विश्वजीत नामदेव पाटील याने जिल्हास्तरीय अडथऴा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक* मिऴवल्याबद्दल हार्दीक अभिनंदन 🥳🥳😍🥳🥳

ज्ञान विज्ञान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गणेशवाडी (बीडशेड) महाराष्ट्र-416001

Address

Kolhapur
416011

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dnyan Vidnyan Jr Collage Ganeshwadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share