ACE Computer Education .Shivaji Peth Kolhapur

ACE Computer Education .Shivaji Peth Kolhapur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ACE Computer Education .Shivaji Peth Kolhapur, Community College, 1054 A वॉर्ड शिवाजी पेठ फिरंगाई मंदिर समोर, Kolhapur.

💻 संगणक ज्ञान म्हणजे करिअरची खरी सुरुवात!🎯 आजच्या युगात हवी असलेली कौशल्ये – Tally, MS-CIT, Data Entry, Programming आणि ...
04/07/2025

💻 संगणक ज्ञान म्हणजे करिअरची खरी सुरुवात!
🎯 आजच्या युगात हवी असलेली कौशल्ये – Tally, MS-CIT, Data Entry, Programming आणि अजून बरेच काही!
👨‍🏫 अनुभवी शिक्षक, मान्यताप्राप्त सर्टिफिकेट आणि नोकरी मार्गदर्शनासह तुमच्या यशाची गॅरंटी!
🎓 ACE COMPUTER EDUCATION – 7000+ यशस्वी विद्यार्थी!

📍 आजच प्रवेश घ्या – डिजिटल भविष्यासाठी सज्ज व्हा!
📞 संपर्क: 9422418286

🎯 तयार व्हा डिजिटल युगासाठी!🖥️ मान्यताप्राप्त संगणक कोर्सेस, अनुभवी शिक्षक, नोकरी मार्गदर्शन...✅ सरकारी मान्यतेसह आधुनिक...
03/07/2025

🎯 तयार व्हा डिजिटल युगासाठी!
🖥️ मान्यताप्राप्त संगणक कोर्सेस, अनुभवी शिक्षक, नोकरी मार्गदर्शन...
✅ सरकारी मान्यतेसह आधुनिक शिक्षण आता ACE मध्ये!
📚 MS-CIT, Tally with GST, Graphic Design, Programming आणि बरेच काही –
🎓 7000+ यशस्वी विद्यार्थी आणि 24 वर्षांचा भरवसा!

📍 आजच प्रवेश घ्या – भविष्य घडवा!
📞 संपर्क: 9422418286

#महाराष्ट्रज्ञानमंडळ

डिजिटल स्किल्स शिकायचंय? मग वेळ वाया घालवू नका!ACE Computer Education सोबत मिळवा ✅ प्रॅक्टिकल ट्रेनिंग, ✅ सरकारी प्रमाणप...
02/07/2025

डिजिटल स्किल्स शिकायचंय? मग वेळ वाया घालवू नका!
ACE Computer Education सोबत मिळवा ✅ प्रॅक्टिकल ट्रेनिंग, ✅ सरकारी प्रमाणपत्र, आणि ✅ करिअर गॅरंटी!
💻 MS-CIT, Tally, Programming, Graphic Design आणि बरेच काही
🎯 कौशल्य म्हणजे करिअरची गॅरंटी!

📍 कोल्हापुरातील विश्वासार्ह संगणक प्रशिक्षण केंद्र
📞 संपर्क करा: 9422418286
📍 फिंगार देवी मंदिरासमोर, शिवाजी पेठ, कोल्हापूर

MSCIT
16/03/2025

MSCIT

Al च्या युगात वावरण्याचा आत्मविश्वास! तंत्रज्ञान आणि प्रगतीच्या या युगात, प्रत्येक पाऊल हे पुढे नेणारा आणि नव्या शक्यता ...
08/03/2025

Al च्या युगात वावरण्याचा आत्मविश्वास! तंत्रज्ञान आणि प्रगतीच्या या युगात, प्रत्येक पाऊल हे पुढे नेणारा आणि नव्या शक्यता उघडणारा असावा. चला, AI युगाच्या गतीसोबत झेप घेऊ आणि भविष्याचा भाग बनू!

07/03/2025

Higher education

 #सारथी च्या सोबतीने घेउया डिजिटल शिक्षणाचा ध्यास..! सारथी योजने सोबत..! खास  #मराठा आणि मराठा  #कुणबी विद्यार्थ्यांना, ...
08/08/2024

#सारथी च्या सोबतीने घेउया डिजिटल शिक्षणाचा ध्यास..! सारथी योजने सोबत..! खास #मराठा आणि मराठा #कुणबी विद्यार्थ्यांना, संगणक डिप्लोमा कोर्से अगदी मोफत..!

करिअर ओरिएंटेड कोर्स साठी,
👉 आजच सारथीला आपला प्रवेश निश्चित करा

📞 CALL NOW:
094224 18286,9922908286



31/03/2024

🎯 MS-CIT मध्ये शिका
🔹 Latest AI टूल्स संदर्भात संगणकीय सामर्थ्याचा अनुभव घ्या!
🔹 Latest AI टूल्स platform समजून घ्या!
🔹 असे खूप काही घटक AI चा प्रत्यक्ष सरावा करून शिका. आता MS-CIT मध्ये
आजच आपला प्रवेश निश्चित करा
ACE COMPUTER EDUCATION shivaji peth kolhapur
Mob.9422418286,9922908286

31/03/2024

🎯 MS-CIT मध्ये शिका
🔹 Latest AI टूल्स संदर्भात संगणकीय सामर्थ्याचा अनुभव घ्या!
🔹 Latest AI टूल्स platform समजून घ्या!
🔹 असे खूप काही घटक AI चा प्रत्यक्ष सरावा करून शिका. आता MS-CIT मध्ये
आजच आपला प्रवेश निश्चित करा
ACE COMPUTER EDUCATION
Mob.9422418286,9922908286

*🚩गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा! बुद्धीचा देवता असलेला गणपतीबाप्पा आपणा सर्वांना सुख, ...
19/09/2023

*🚩गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा! बुद्धीचा देवता असलेला गणपतीबाप्पा आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना…🚩*
!! गणपती बाप्पा मोरया !!
!! 🙏मंगल मूर्ती मोरया🙏 !!

युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी कौशल्य विकासाला सर्वोच्च महत्त्व आहे. MKCL च्या सहकार्याने SARTHI चे ...
17/05/2023

युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी कौशल्य विकासाला सर्वोच्च महत्त्व आहे. MKCL च्या सहकार्याने SARTHI चे उद्दिष्ट युवकांची रोजगारक्षमता आणि स्वयंरोजगार क्षमता वाढवणे, त्यांच्या कौशल्याची कमतरता भरून काढणे, कुशल मनुष्यबळाची सतत वाढणारी किंवा वाढणारी बाजारपेठेतील मागणी पूर्ण करण्यासाठी आहे. हे उद्दिष्ट लक्ष्यात घेता छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल एम्प्लॉयबिलिटी एन्हांसमेंट प्रोग्राम (“CSMS-DEEP”) राबवला आहे.
CSMS-DEEP डिप्लोमा मध्ये समाविष्ट असलेले
इंग्रजी भाषा कौशल्ये, संवाद कौशल्ये आणि सॉफ्ट स्किल्स यामध्ये प्रमाणपत्र
मूलभूत माहिती तंत्रज्ञान कौशल्यांमध्ये प्रमाणपत्र
डोमेन विशिष्ट मूलभूत डिजिटल कौशल्यांमध्ये प्रमाणपत्र
डोमेन विशिष्ट प्रगत डिजिटल कौशल्यांमध्ये प्रमाणपत्र

Address

1054 A वॉर्ड शिवाजी पेठ फिरंगाई मंदिर समोर
Kolhapur
416012

Telephone

+919422418286

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ACE Computer Education .Shivaji Peth Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to ACE Computer Education .Shivaji Peth Kolhapur:

Share