ABP Shikshan Samuh

ABP Shikshan Samuh Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ABP Shikshan Samuh, a/p-Padali Road Navepargoan, Tq-Hathkanangle, Dist-Kolhapur, Kolhapur.

ABP शिक्षण समूह ,नवे पारगाव .कोल्हापूर
This is private CBSE, Semi & Marathi School & Science Jr College.Nave Pargaon

Instagram Follow : https://www.instagram.com/yashonkacbse_school/

09970358369 / 09673889292

🏆 ABP शिक्षण समूहाची 🏆 100% निकालाची  परंपरा कायम 💐💐💐💐💐💐💐💐💐 सन 2024 - 25 एस.एस.सी. परीक्षेचा शंभर टक्के निकाल 💐💐सर्व यशस...
16/05/2025

🏆 ABP शिक्षण समूहाची 🏆
100% निकालाची परंपरा कायम
💐💐💐💐💐💐💐💐💐
सन 2024 - 25 एस.एस.सी. परीक्षेचा शंभर टक्के निकाल
💐💐सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!!!💐💐
1) कदम शिवराज उमेश - 98.80%
2) फिरमे विराज मच्छिंद्र-96.40%
3) साळुंखे ऋग्वेद आनंदा-95.60%
4)चव्हाण पाटील आदिती राहुल*95%
5) जाधव वेदांत वैभव -94.60%
6) लोंढे पार्थ पंढरीनाथ-94.20%
7) पाटील वैष्णवी विकास 94.20%
😎 फडतरे समर्थ विभीषण -
93.60%
9) नागटिळक यश बाळू-92.20%
10) लोहार अथर्व धनंजय-91.0%
11) पाटील हर्षल मोहन 90.40%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन एबीपी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री ए. बी. पाटील सर, संस्थेचे सचिव माननीय श्री अमोल कुमार पाटील सर, सचिवा माननीय सौ राजलक्ष्मी पाटील मॅडम, संचालिका आकांक्षा पाटील मॅडम ,प्रशालेचे प्राचार्य माननीय श्री एस. आर. पाटील सर यांचे लाभले.*
त्याचप्रमाणे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सर्व विषय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व रेक्टर यांचे मार्गदर्शन लाभले.
💐🥳🥳🏆🏅🏆🥳🥳💐
पुनश्च एकदा सर्व यशस्वी विद्यार्थी व सर्व विषय शिक्षक तसेच *पालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

Suraj KalyankarKolhapurCity

09/04/2025
ADMISSON OPEN 2025-2026नवीन प्रवेश सुरु ( निवासी व अनिवासी )ABP शिक्षण समूह, नवे पारगाव  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २...
07/03/2025

ADMISSON OPEN 2025-2026
नवीन प्रवेश सुरु
( निवासी व अनिवासी )
ABP शिक्षण समूह, नवे पारगाव
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० नुसार पुनर्रचीत
ठळक वैशिष्ट्ये आणि सुविधा
- अनुभवी आणि उच्च शिक्षित अध्यापक वृंद
- एन.सी.ई.आर.टी. पाठ्यक्रम
- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पियाड परीक्षा आणि शिष्यवृत्ती
- गुणवत्ता पूर्ण शिक्षण
- खेळ आणि खेळांसाठी तज्ञ प्रशिक्षक
- हाय-टेक डिजिटल क्लासरूम्स E- School सुविधा
- सुसज्ज आणि आधुनिक प्रयोगशाळा
अधिक माहितीसाठी +९६७३८८९२९२, ९६२३८८०६८ वर कॉल करा.
एक फोन कॉल तुमच्या मुलाचे आयुष्य बदलू शकतो
प्रवेश सुरु २०२५-२६ ( निवासी व अनिवासी )
नर्सरी पासून इयत्ता दहावी पर्यंत
* शाखाविस्तार *
१) वारणा विद्यानिकेतन, (सेमी इंग्रजी माध्यम)
२) आबासाहेब पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स
३) ABP- दिशा अॅकॅडमी निवासी, अनिवासी
४) श्री पाराशर विद्यामंदीर - सेमी इंग्रजी माध्यम प्राथमिक विभाग
५) यशोका इंटरनॅशनल स्कूल CBSE
संपर्क : ९६७३८८९२९२
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा.
www. https://abpedu.org/
follow Instagram : https://www.instagram.com/abpshikshansamuh_school/
follow facebook : https://www.facebook.com/yashokaninternationalschool
CBSE School Updates Ambabai/ Mahalaxmi Temple, Kolhapur WARANA GROUP KK news Pune City

Admissions Open for Classes  11 & 12    Why Choose Us?Specialized programs for JEE, NEET, and CET preparation.Experience...
22/02/2025

Admissions Open for Classes 11 & 12
Why Choose Us?
Specialized programs for JEE, NEET, and CET preparation.
Experienced faculty with proven results.
Regular tests and performance analysis.
Personalized attention to each student.
State-of-the-art facilities and study materials.
Admissions Open for Academic Year 2025-26
Classes: ,11th, and 12th
Limited seats available!
Enroll Today!
Give your dreams the wings they deserve.
For more details and registration:
Call: 9970358369 / 7058700863
Visit: https://abpedu.org/
Amol Ashok Patil Ashokrao Mane Group Of Institution (amgoi) ,Vathar,Kolhapur.Warana VidyaniketanAdmission Warana Tkiet Warananagar

Admissions Open for Classes  11 & 12    Why Choose Us?Specialized programs for JEE, NEET, and CET preparation.Experience...
11/02/2025

Admissions Open for Classes 11 & 12

Why Choose Us?

Specialized programs for JEE, NEET, and CET preparation.
Experienced faculty with proven results.
Regular tests and performance analysis.
Personalized attention to each student.
State-of-the-art facilities and study materials.

Admissions Open for Academic Year 2025-26
Classes: ,11th, and 12th
Limited seats available!

Enroll Today!
Give your dreams the wings they deserve.

For more details and registration:
Call: 9970358369 / 7058700863
Visit: https://abpedu.org/

ADMISSON OPEN 2025-2026नवीन प्रवेश सुरु ( निवासी व अनिवासी )ABP शिक्षण समूह, नवे पारगाव  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २...
01/02/2025

ADMISSON OPEN 2025-2026
नवीन प्रवेश सुरु
( निवासी व अनिवासी )
ABP शिक्षण समूह, नवे पारगाव
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० नुसार पुनर्रचीत
ठळक वैशिष्ट्ये आणि सुविधा
- अनुभवी आणि उच्च शिक्षित अध्यापक वृंद
- एन.सी.ई.आर.टी. पाठ्यक्रम
- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पियाड परीक्षा आणि शिष्यवृत्ती
- गुणवत्ता पूर्ण शिक्षण
- खेळ आणि खेळांसाठी तज्ञ प्रशिक्षक
- हाय-टेक डिजिटल क्लासरूम्स E- School सुविधा
- सुसज्ज आणि आधुनिक प्रयोगशाळा
अधिक माहितीसाठी +९६७३८८९२९२, ९६२३८८०६८ वर कॉल करा.
एक फोन कॉल तुमच्या मुलाचे आयुष्य बदलू शकतो
प्रवेश सुरु २०२५-२६ ( निवासी व अनिवासी )
नर्सरी पासून इयत्ता दहावी पर्यंत
* शाखाविस्तार *
१) वारणा विद्यानिकेतन, (सेमी इंग्रजी माध्यम)
२) आबासाहेब पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स
३) ABP- दिशा अॅकॅडमी निवासी, अनिवासी
४) श्री पाराशर विद्यामंदीर - सेमी इंग्रजी माध्यम प्राथमिक विभाग
५) यशोका इंटरनॅशनल स्कूल CBSE
संपर्क : ९६७३८८९२९२
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा.
www. https://abpedu.org/
follow Instagram : https://www.instagram.com/abpshikshansamuh_school/
follow facebook : https://www.facebook.com/yashokaninternationalschool
# ambap
# Amol Ashok Patil ABP Shikshan Samuh छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन , पेठ वड्गांव . Adarsh Gurukul Kolhapur Sports Club Ashokrao Mane Group Of Institution (amgoi) ,Vathar,Kolhapur. Suraj Kalyankar Suresh Jamadade Suraj Patil Satish Patil KK news S News Kolhapur B News Kolhapur group

ABP शिक्षण समूहामध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साह पूर्ण वातावरणात संपन्ननवे पारगाव: वारणा शिक्षण संस्था वारणा -कोडोली स...
27/01/2025

ABP शिक्षण समूहामध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

नवे पारगाव:
वारणा शिक्षण संस्था वारणा -कोडोली संचलित ABP शिक्षण समूहामध्ये विविध शाखांच्या मार्फतABP शिक्षण समूहाच्या पटांगणामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक श्री सतीश जाधव साहेब यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी संविधानाचे वाचन केले.
विविध विभागातील विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केलीत, तसेच विविध सांस्कृतिक व देशभक्तीपर गाणी देखील विद्यार्थ्यांनी सादर केली.
या वेळेला तायक्वांदो, मर्दानी खेळ, मानवी मनोरा व लेझीमच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकानी उपस्थिताची मने जिंकून घेतली.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उपस्थित सर्व मान्यवरांनी व विद्यार्थ्याना तंबाखू मुक्तीची शपथ माजी सैनिक मोहन पाटील सर यांच्या मार्गदर्शनात . माजी सैनिक मोहन पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली MCC च्या विद्यार्थ्यांनी संचलन करून ध्वजास मानवंदना दिली.
कार्यक्रमास उपस्थित बीएसएफ मध्ये सध्या कार्यरत असणाऱ्या वर्षा पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या समोर आपला संघर्षमय जीवन प्रवास उलगडून दाखवला. आपल्या अवघ्या दहा महिन्यांच्या बाळाला घरी ठेवून कर्तव्यावर रुजू झाल्या. आई शेतात मोलमजुरी करत होते तर वडील हमालीचे काम करून प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या मुलीला शिकवलं. व त्यांच्यामुळे जीवनातील हे यश मी साध्य करू शकले याचं सार श्रेय त्यांनी आपल्या आई-वडिलांना दिलं. लग्नानंतर पतीने प्रोत्साहन दिल्यामुळेच आज दिल्ली येथील राजपथावरती बाईक स्टंट करण्याची संधी मला मिळाली. जीवनात जितका संघर्ष असेल तितकच यश हे प्रेरणादायी असतं. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये पहिल्यांदा आपल्या करिअरला प्राधान्य दिलं पाहिजे. आपल्या भावनेपेक्षा आपण कर्तव्याला प्राधान्य देऊन जीवनात पुढे गेलं पाहिजे असं प्रतिपादन केलं.

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री सतीश जाधव सर यांनी आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून आपण जीवनात यश मिळवणं गरजेचं आहे. जोपर्यंत मी माझं ध्येय गाठत नाही,तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असा चंग बांधला पाहिजे. एमपीएससी परीक्षेमधून राज्यात चौथा क्रमांक मिळवून आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करता आले.
शालेय जीवनामध्ये परीक्षेची फी भरण्याकरिता पैसे नसताना देखील त्यावर मात करत जीवनात हे नेत्रदीपक यश मिळवले असे त्यांनी नमूद केले.
तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात कोणतेही व्यसन करू नये असा संदेश त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमास उपस्थित पोलीस निरीक्षक माननीय विवेक पाटील सर यांनी जीवनात कष्टाशिवाय, व योग्य मार्गदर्शनाशिवाय यश नाही असे नमूद केले.

संस्थेचे सचिव आदरणीय अमोल कुमार पाटील सर यांनी आपल्या भाषणात मिळालेला स्वातंत्र्याचा उपभोग हा मानवी कल्याणासाठी व देश हितासाठी व्हावा विद्यार्थ्यांनी संविधानाची मूल्ये अंगीकारून त्या पद्धतीने एक आदर्श नागरिक बनावे असे विशद केले.

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ए बी पाटील सर यांनी आपल्या भाषणात उपस्थित सर्वांना आवाहन केलं की आयुष्यात आपणाला ऋणानुबंध जपता आलं पाहिजेत व जोपासता आलं पाहिजेत.
मुलं ही राष्ट्राची अनमोल संपत्ती असून त्यांना आदर्शवत नागरिक बनवणं हेच आपल्या एबीपी शिक्षण समूहाचे ध्येय आहे असं नमूद केलं.
आजच्या यशामागे यशोदा पाटील आजी व स्वर्गीय कांचन पाटील माई यांचं खूप मोलाचं योगदान आहे. त्यांच्या त्यागावरतीच आज एबीपी शिक्षण समूह उभा आहे. असं नमूद केलं.

कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. ए.बी. पाटील सर, संस्थेचे सचिव माननीय श्री. अमोल कुमार पाटील सर, संस्थेच्या सचिवा सौ.राजलक्ष्मी पाटील मॅडम, संस्थेच्या संचालिका सौ.आकांक्षा पाटील मॅडम, श्री मगदूम सर,संस्थेचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, वारणा विद्यानिकेतन चे प्राचार्य श्री एस आर पाटील सर, अनिवासी माध्यमिक विभागाचे विभाग प्रमुख श्री प्रमोद चव्हाण सर, श्री पाराशर विद्यामंदिरच्या मुख्याद्यापिका सौ.स्मिता भोसले मॅडम, ज्युनिअर कॉलेजच्या विभागप्रमुखा सौ मोहिते मॅडम, यशोका इंटरनॅशनलच्या सौ मनीषा जाधव मॅडम, विविध विभागातील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री आर एस खरजे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ एस एम बामणे व विजय गुरव सर यांनी केले.

# ambap
# Amol Ashok Patil ABP Shikshan Samuh छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन , पेठ वड्गांव . Adarsh Gurukul Kolhapur Sports Club Ashokrao Mane Group Of Institution (amgoi) ,Vathar,Kolhapur. Suraj Kalyankar Suresh Jamadade Suraj Patil Satish Patil KK news S News Kolhapur B News Kolhapur group

तुम्हाला तुमच्या मुलासाठी CBSE शिक्षण द्यायचे आहे का?पण CBSE चे शिक्षण त्याच्या/तिच्यासाठी कठीण असेल असे तुम्हाला वाटते ...
22/01/2025

तुम्हाला तुमच्या मुलासाठी CBSE शिक्षण द्यायचे आहे का?
पण CBSE चे शिक्षण त्याच्या/तिच्यासाठी कठीण असेल असे तुम्हाला वाटते का?
त्याचा/तिचा घरचा अभ्यास कोण घेईल?
असे काही प्रश्न तुमच्या मनात येत आहेत का तर
काळजी करू नका,
आपल्या जवळ म्हणजेच आम्ही ,
ABP शिक्षण समूह, नवे पारगाव अंतर्गत
यशोंका इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई),मध्ये आपल्या पाल्याला एक दर्जेदार CBSE बोर्ड चे शिक्षण देत आहोत ,
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० नुसार पुनर्रचीत
ठळक वैशिष्ट्ये आणि सुविधा
- अनुभवी आणि उच्च शिक्षित अध्यापक वृंद
- एन.सी.ई.आर.टी. पाठ्यक्रम
- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पियाड परीक्षा आणि शिष्यवृत्ती
- गुणवत्ता पूर्ण शिक्षण
- खेळ आणि खेळांसाठी तज्ञ प्रशिक्षक
- हाय-टेक डिजिटल क्लासरूम्स E- School सुविधा
- सुसज्ज आणि आधुनिक प्रयोगशाळा
अधिक माहितीसाठी +९६७३८८९२९२, ९६२३८८०६८ वर कॉल करा.
एक फोन कॉल तुमच्या मुलाचे आयुष्य बदलू शकतो
प्रवेश सुरु २०२५-२६ (निवासी व अनिवासी)
नर्सरी पासून इयत्ता दहावी पर्यंत
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा.

www. https://abpedu.org/

follow Instagram : https://www.instagram.com/abpshikshansamuh_school/
follow Instagram : https://www.facebook.com/yashokaninternationalschool

Amol Ashok Patil ABP Shikshan Samuh Dypagriculturecampus Talsande Suraj Kalyankarr KolhapurCity Sports Club I Love Solapur , Suresh Jamadade Kokan Diaries CBSE CBSE School Updates

Address

A/p-Padali Road Navepargoan, Tq-Hathkanangle, Dist-Kolhapur
Kolhapur
416137

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABP Shikshan Samuh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to ABP Shikshan Samuh:

Share