20/10/2020
अनुभवी (गरजू) 2-व्हीलर मेकॅनिक पाहिजे आहे. बुलेट अणि इतर गाड्यांचे कामे व्यवस्थित जमणे आवश्यक. अनुभवा नुसार पेमेंट ठरवले जाईल.
इच्छुक लोकांनी संपर्क साधावा.
कामाचे ठिकाण - कोल्हापूर उद्यम नगर.
निमीष कुलकर्णी :- +91 8975020002.
अनिकेत महाजन :- +91 8380036852