Department of Agrochemicals and Pest Management

Department of Agrochemicals and Pest Management Department of Agrochemicals and Pest Management which has been introduced from June 1993

It is now accepted that along with the teaching of conventional courses of pure sciences, the graduates must get training in technology oriented and interdisciplinary subjects and application aspects. Shivaji University in its thirties has undertaken such a venture and as the beginning of a new era, a postgraduate M.Sc. course in Agrochemicals and Pest Management which has been introduced from Jun

e 1993 in the School of Applied Sciences, In addition to this, the University has also started M.phil, Ph.D.courses under the said subject, so that enventional research is oriented towards application.

28/09/2020
10/10/2017

🌷Thanks everyone for 1000+ likes🌷

Department of Agrochemicals and Pest Management which has been introduced from June 1993

01/07/2017

---/\--/\--/\--/\--/\--/\--/\--/\--/\--
आज कृषीदिन
।। विनम्र अभिवादन ।।
महाराष्ट्रातील कृषी क्रांतीचे प्रणेते आणि
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची आज जयंती
कृषीदिनाच्या मन:पुर्वक शुभेच्छा... :)

30/06/2017
Hope for change.... https://youtu.be/64RLBgD-Cck
04/06/2017

Hope for change.... https://youtu.be/64RLBgD-Cck

Is our food safe? A red alert question that Ramanjaneyulu, puts out to all of us. Hear him talk about the quality of food we are eating. Listen to the reason...

09/05/2017

वाचा संपूर्ण स्टोरी... मोबाईल नंबरसह...
------------------------------
मल्चिंग पेपर अंथरा एकरी केवळ ३०० रुपयांत

पट्टणकोडोली (जि. कोल्हापूर) येथील संदीप व सुदर्शन या जाधव बंधूंचे यांत्रिक कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. एकरी केवळ तीनशे रुपयांत मल्चिंग पेपर अंथरण्याचे ट्रॅक्टरचलित यंत्र त्यांनी केवळ सहा हजार रुपयांत बनवले आहे. स्वतः शेतकरी आणि जोडीला यांत्रिकी विषयातील ज्ञान यामुळे शेतकऱ्यांची नेमकी गरज अोळखून कमी खर्च, कमी गुंतवणूक व कमी वेळ या बाबी साधणारे तंत्रज्ञान बनवण्याकडे त्यांचा कल राहिला आहे.
- राजकुमार चौगुले

कोल्हपूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) हे गाव बिरदेव यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. याच गावात बापू व महादेव या दोन भावांची एकत्रित नऊ एकर शेती आहे. ऊस व भाजीपाला ही त्यांची मुख्य पिके आहेत. वर्षभर ते टोमॅटो, काकडी, कलिंगड, वांगी अशी पिके आलटूनपालटून घेतात.
बाजार समितीसोबतच स्थानिक ठिकाणीदेखील त्यांची विक्री होते. त्यात घरच्या सदस्यांचा सहभाग हे कुटुंबाचे वैशिष्ट्य अाहे. त्यामुळेच शेतीत प्रगती करणे त्यांना शक्य झाले आहे.

दोन भावांची यांत्रिकी कुशलता
सध्या घरच्या शेतीची जबाबदारी महादेव यांची संदीप (वय ३२) व सुदर्शन (वय २८) या तरुण मुलांकडे आहे. दोघेही कला शाखेचे पदवीधर. मात्र, पहिल्यापासून विविध यंत्रे हाताळणे, त्यात नव्या रचना करणे यांची त्यांना अत्यंत आवड आहे. दरवर्षी कोणते ना कोणते यंत्र विकसित करायचे हे ठरलेले. अगदी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानेदेखील त्यांच्याकडून शिकावे इतके यंत्रातील त्यांचे कौशल्य उल्लेखनीय आहे.

कल्पना मल्चिंग पेपर अंथरण्याच्या यंत्राची
जाधव भाजीपाला पिके मल्चिंग पेपरवर घेतात. मागील वर्षी तीन एकरांत पेपर अंथरण्याची वेळ आली. साहजिकच त्यासाठीचा मोठा खर्च होता. वेळही वाया जाणार होता. पारंपरिक पद्धतीत पेपर अंथरताना वाऱ्यामुळे तो विस्कटायचा. उडूनही जायचा. यावर उपाय शोधण्याचे काम सुरू झाले.
घरचा ट्रॅक्‍टर असल्याने त्याला जोडून यंत्राचा वापर करता येइल का, असा विचार जाधव बंधूंच्या मनात आला. यू ट्यूब व अन्य बेवसाइट्सवर याबाबत शोध घेतला. मल्चिंग अंथरण्याची परदेशी यंत्रे त्यावर पाहण्यास मिळाली. तांत्रिक कौशल्य तर जवळ होतेच.

शेगडीद्वारे पेपरला छिद्रे
मल्चिंग पेपरला छिद्रे पाडण्यासाठी गोल आकाराची कोळशावर चालणारी शेगडीच बनवली आहे. छिद्रे पाडण्यातील पारंपरिक साधनांतील त्रुटी यातून दूर केल्या आहेत.

यंत्रनिर्मितीमागील कष्ट

यंत्रनिर्मिती, त्यातील त्रुटी काढणं अशा बाबींसाठी खूप कष्ट करावे लागले. यंत्र योग्य प्रकारे तयार होईपर्यंत दोघा भावांना झोपही लागत नव्हती. कागद अंथरणे असो की चाकांचा दाब पडणे असो किंवा सरीच्या बाजूची माती अंथरणे असो काही वेळा काही ‘टायमिंग’ जुळत नसायचे. मात्र, अथक प्रयत्न व बुद्धिकौशल्य वापरून, प्रत्येक गोष्टीत बारकाईने लक्ष देत सर्व काही मनासारखे जुळवून आणण्यात यश आले.

मिनी प्रयोगशाळाच
अन्य शेतकरीदेखील या यंत्राबाबत विचारपूस करू लागले आहेत. त्यांनाही मदत करणार असल्याचे संदीप म्हणाले. आपल्याकडे उपलब्ध छोट्या साधनांचा उपयोग करून कामे सुलभ कशी करता येतील, याकडे या दोन्ही भावंडाचा कटाक्ष असतो. यातून त्यांनी फॉगर मशिन, तारा गुंडाळणारे यंत्र, मिनी ट्रॅक्टर तयार केला आहे. काहींचे पेटंट घेण्याचे काम सुरू आहे. जाधव बंधूचे हे शेत म्हणजे मिनी प्रयोगशाळाच म्हटली पाहिजे.

कल्पना प्रत्यक्षात अवतरली
१ यात यांत्रिक कुरीच्या सांगाड्याचा वापर केला आहे. हे यंत्र ट्रॅक्टरला जोडले जाते. त्याला पल्टी फाळ आहेत. पहिल्या रांगेतील दोन फाळ माती उकरून चर किंवा सरी पाडण्याचे काम करतात.
२ त्यानंतर मधल्या फळीत यंत्राच्या सांगाड्यावर पेपरचा रोल ठेवला जातो. ट्रॅक्टर पुढे जाईल तसा रोल मागे अंथरण्याचे काम सुरू होते. यंत्राच्या खालील बाजूस दोन बाजूंना स्टूकरची चाके आहेत. ती अंथरत जाणारा पेपर एकसमान ठेवण्याचे व दाबण्याचे काम करतात.
३ त्यानंतर पुढील फळीत दोन बाजूला दोन फाळ आहेत. यांच्या मदतीनं माती मल्चिंग पेपरवर दाबली जाण्याचे काम होते. त्यामुळे मातीत हा पेपर पक्का अंथरण्याचे काम होते.

यंत्राची वैशिष्ट्ये
केवळ सहा हजार रुपयांत बनवले
चारपासून सहा फुटी सरीपर्यंत चालते. तशी रचना यंत्रात आहे.
देखभाल अत्यंत कमी. केवळ ट्रॅक्टरचालक व मागील बाजूस निरीक्षण ठेवणारा अशा दोनच व्यक्ती हाताळणीसाठी पुरेशा होतात.
केवळ बेडवर नव्हे तर सरीतदेखील त्याचा वापर.

यंत्राने केले पुढील फायदे
खर्च
संदीप म्हणाले, की मल्चिंग पेपर अंथरुण देण्याचे काम एकरी सहा हजार रुपयांत करून मिळते. जो हे काम करतो तो त्याच्या मजूरसंख्येप्रमाणे काही दिवसांत हे काम करतो. आमचे यंत्र हेच काम एकरी फक्त ३०० रुपयांत करते. अर्थात हा मुख्य खर्चदेखील केवळ डिझेलचाच आहे. यंत्राने एकरी सहाहजार रूपयांप्रमाणे तीन एकरांत १८ हजार रूपयांची बचत केली.
वेळ
पाचशे फूट लांबीच्या सरीत पेपर मजुरांकरवी अंथरण्यासाठी एक ते दीड तास लागतो. एवढ्याच सरीत हे काम हे यंत्र केवळ एका मिनिटात करते.

: संदीप जाधव, ९४०४९७३५३८
: बापू जाधव (काका), ९०९६८१५३७९

RAIPM-2016
07/01/2016

RAIPM-2016

22/06/2015

Thanks everyone for 500+ likes.....

05/09/2014

HAPPY TEACHER'S DAY

AgPM Fish tank
16/08/2013

AgPM Fish tank

at Koyana forest, Maharashtra, India from Prafull Pawar.Plz give Identification
03/08/2013

at Koyana forest, Maharashtra, India from Prafull Pawar.
Plz give Identification

Address

Shivaji University
Kolhapur
416004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Department of Agrochemicals and Pest Management posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Department of Agrochemicals and Pest Management:

Share