Friendship Computer

Friendship Computer Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Friendship Computer, College & University, phulewadi, Kolhapur.

05/02/2026
*आता संगणक शिक्षणाचा खर्च ऋग्वेदा मोरे चॅरिटेबल ट्रस्ट फुलेवाडी मार्फत केला जाणार*समाजातील सर्व घटकापर्यंत संगणक ज्ञान म...
02/04/2023

*आता संगणक शिक्षणाचा खर्च ऋग्वेदा मोरे चॅरिटेबल ट्रस्ट फुलेवाडी मार्फत केला जाणार*

समाजातील सर्व घटकापर्यंत संगणक ज्ञान मिळावे तसेच सरकारी नोकरी साठी आवश्यक असणारे टायपिंग आणि MS-CIT कोर्स करण्याकरिता, सर्व मुले मुली महिला पुरुष याना ऋग्वेदा मोरे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत संगणक शिक्षणाचा काही खर्च करण्यात येणार आहे.
यासाठी
1) टायपिंग कोर्स साठी रु ७५००/- ची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
2 ) MS-CIT कोर्स साठी रु ७०० ची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे
3 ) २५००० रु किमतीचा Tally कोर्स मोफत
4 ) फॅशन डिझाइन कोर्स
नागरीकांनी वरील योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्ट चे अध्यक्ष श्री राजू मोरे (भा ज पा जिल्हा उपाध्यक्ष कोल्हापूर) आणि सागर घाटगे फ्रेंडशिप कॉम्प्युटर यांनी केले आहे .

अधिक माहितीसाठी
फ्रेंडशिप कॉम्प्युटर
शाखा
1 फुलेवाडी,
2 लक्षतीर्थ वसाहत,
3 शिंगणापूर
येथे संपर्क करा

मोहित चिटणीस 9075789300
वैभव मोरे 9975752807
T&C Apply

*प्रवेश सुरू* *फ्रेंडशिप कॉम्प्युटर फुलेवाडी आणि लक्षतीर्थ वसाहत*खालील कोर्स ऑनलाईन व ऑफलाईन सुरू झाले आहेत.1 ) TALLY ER...
30/06/2021

*प्रवेश सुरू*
*फ्रेंडशिप कॉम्प्युटर फुलेवाडी आणि लक्षतीर्थ वसाहत*

खालील कोर्स ऑनलाईन व ऑफलाईन सुरू झाले आहेत.

1 ) TALLY ERP 9 WITH GST ( Free )
2 ) Hardware and Networking ( Free )
3) Fashion designing ( Free )

वरील 3 कोर्स शासकीय योजनेतून पूर्ण मोफत आहेत.

यासाठी आवश्यक कागद पत्रे
आधार कार्ड
Ssc पास सर्टिफिकेट
2 फोटो

इतर पेड कोर्सेस

4 ) MSCIT ( Paid )
5) GCC-TBC (computer Typing and machine typing course ) (paid)
6 ) English speaking ( Paid )

वरील 4 व 5 दोन्ही कोर्स शासकीय, निमशासकीय, खाजगी नोकरी साठी आवश्यक कोर्स.

अधिक माहिती साठी
फ्रेंडशिप कॉम्प्युटर
सागर घाटगे 9823733366
मोहित चिटणीस 9075789300

English speaking classes admission started
06/01/2021

English speaking classes admission started

Friendship computer
18/06/2020

Friendship computer

27/04/2018

Address

Phulewadi
Kolhapur
416010

Telephone

+919823733366

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Friendship Computer posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share