Centre for Distance and Online Education

Centre for Distance and Online Education Centre for Distance and Online Education, Shivaji University, Kolhapur

जिद्द शिकण्याची, साथ शिवाजी विद्यापीठाची!“शिक्षण कधीच संपत नाही, संपतो तो फक्त आपला प्रयत्न.”तुमच्या याच प्रयत्नांना बळ ...
14/05/2026

जिद्द शिकण्याची, साथ शिवाजी विद्यापीठाची!

“शिक्षण कधीच संपत नाही, संपतो तो फक्त आपला प्रयत्न.”
तुमच्या याच प्रयत्नांना बळ देण्यासाठी आणि स्वप्नांना नवी दिशा देण्यासाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर घेऊन आले आहे प्रवेशाची सुवर्णसंधी! कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा नोकरीमुळे राहून गेलेले शिक्षणाचे स्वप्न आता पूर्ण करा.
दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र (२०२६-२७ प्रवेश प्रक्रिया)

UGC-DEB आणि NAAC मान्यताप्राप्त गुणवत्तेचे शिक्षण आता तुमच्या दारी!
उपलब्ध कोर्सेस:
१. दूरशिक्षण (Distance Mode):
पदवी: बी.ए. (B.A.), बी.कॉम. (B.Com.)
पदव्युत्तर: एम.ए. (मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र), एम.बी.ए., एम.एस्सी. (गणित), एम.कॉम.

२. ऑनलाईन शिक्षण (Online Mode):
पदव्युत्तर: एम.बी.ए., एम.एस्सी. (गणित), एम.कॉम.

महत्त्वाची माहिती:
प्रवेशाची अंतिम तारीख: १० जून २०२६
ऑनलाईन अर्ज: https://sukapps.unishivaji.ac.in/stud-reg/ #/login
अधिकृत संकेतस्थळ: www.unishivaji.ac.in/distedu/
विशेष टीप: आपला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह तुमच्या जवळच्या निवडलेल्या अभ्यास केंद्रावर (Study Centre) जमा करणे अनिवार्य आहे.
वेळ तुमची, शिक्षण आमचे!
आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि प्रगतीचे नवे शिखर गाठा.
शिवाजी विद्यापीठ—ज्ञानाची गंगा, घरोघरी!

13/05/2026

शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रात एम.ए. (इतिहास) साठी प्रवेश प्रक्रिया सुरु.....!

आपल्यापैकी अनेकांना अगदी लहानपणापासून इतिहासाची आवड असते. मात्र, करियर व व्यवसायाची गरज म्हणून इतर विषयातून शिक्षण पूर्ण करावे लागते. तरी देखील आपली इतिहासाची आवड कमी झालेली नसते. ऐतिहासिक कादंबरी, नाटक, चित्रपट इत्यादींच्या माध्यमातून ही आवड अनेकजण जपत असतात. अशा व्यक्तींना दूरशिक्षणाच्या माध्यमातून आपल्या इतिहासाच्या आवडीला शास्त्रशुद्ध शिक्षणाचे पाठबळ देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अशा इतिहासाची आवड असणाऱ्यांना इतिहास संशोधनाचे व लिखाणाचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी आहे.
--- आणखी एक आनंदाची बातमी ...!
आता कोणत्याही विषयातून BA / BCom / BSc झाले असले तरी दूरशिक्षणाच्या माध्यमातून MA History करता येते. तेही नोकरी व्यवसाय सांभाळून...!

डॉ. मुफीद मुजावर
(Mobile 8149268840 )
सहाय्यक प्राध्यापक (इतिहास)
दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रात एम.ए. (इतिहास) साठी  प्रवेश प्रक्रिया सुरु.....!_______________...
13/05/2026

शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रात एम.ए. (इतिहास) साठी प्रवेश प्रक्रिया सुरु.....!
_____________________________
नमस्कार,

आपल्यापैकी अनेकांना अगदी लहानपणापासून इतिहासाची आवड असते. मात्र, करियर व व्यवसायाची गरज म्हणून इतर विषयातून शिक्षण पूर्ण करावे लागते. तरी देखील आपली इतिहासाची आवड कमी झालेली नसते. ऐतिहासिक कादंबरी, नाटक, चित्रपट इत्यादींच्या माध्यमातून ही आवड अनेकजण जपत असतात. अशा व्यक्तींना दूरशिक्षणाच्या माध्यमातून आपल्या इतिहासाच्या आवडीला इतिहासाच्या शास्त्रशुद्ध शिक्षणाचे पाठबळ देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अशा इतिहासाची आवड असणाऱ्यांना आता NEP 2020 नुसार On Job Training/Internship व Research Project च्या समावेशासह अद्यावत झालेल्या अभ्यासक्रमातून इतिहास संशोधनाचे व लिखाणाचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी आहे.

--- आणखी एक आनंदाची बातमी ...!
आता कोणत्याही विषयातून BA / BCom / BSc झाले असले तरी दूरशिक्षणाच्या माध्यमातून MA History करता येते. तेही नोकरी व्यवसाय सांभाळून...!
(संपर्क: डॉ. मुफीद मुजावर- 8149268840 )
--------------
शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रात शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील एम.ए. (इतिहास) साठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येईल. सदर प्रवेशाची फी देखील ऑनलाईन भरता येईल.
----------------------------
ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेसाठी लिंक https://sukapps.unishivaji.ac.in/stud-reg/ #/login

दूरशिक्षण अभ्यासक्रमांचा ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म कसा भरायचा? https://youtu.be/Iyg9r2qCBq8?si=pL9Mo2LkYmOnJybW

एम.ए. (इतिहास) WhatsApp Group ला जॉईन होण्यासाठी लिंक https://chat.whatsapp.com/E14lLaLCiuZ8rieLB1KsFn

----------------------------
_आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्यापैकी ज्यांचे शिक्षण हे नोकरी, व्यवसाय, कौटुंबिक जबाबदारी, लग्न, स्थलांतर, तत्कालीन आर्थिक कारणे इत्यादी व यासारख्या अनेक कारणांमुळे अपुरे राहिले आहे, अशा शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर गेलेल्यांना प्रवाहात आणण्याची संधी शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राद्वारे बी.ए., बी.कॉम. एम.ए. (भाषा व सामाजिक शास्त्रे), एम.कॉम. एम.एस्सी. (गणित), एम.बी.ए. (दूरस्थ) आणि एम.बी.ए. (ऑनलाईन) असे अभ्यासक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध आहे. तेंव्हा हा संदेश त्यांना forward करून अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. ही विनंती.
--
डॉ. मुफीद मुजावर
(Mobile 8149268840 )
सहाय्यक प्राध्यापक (इतिहास)
दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

YouTube Channel: https://youtube.com/-content1210?si=gfsUsiTytd2Qyh2S
page: https://www.facebook.com/profile.php?id=100076155782829

MBA Distance Sem IV च्या एकूण 200 विद्यार्थ्यांची Viva-voce परीक्षा दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्रात यशस्वीरित्या पार ...
13/05/2026

MBA Distance Sem IV च्या एकूण 200 विद्यार्थ्यांची Viva-voce परीक्षा दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्रात यशस्वीरित्या पार पडली. सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🎓
या प्रक्रियेत सहभागी सर्व मान्यवर, शिक्षक व कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार. 🙏

जिद्द शिकण्याची, साथ शिवाजी विद्यापीठाची!“शिक्षण कधीच संपत नाही, संपतो तो फक्त आपला प्रयत्न.”तुमच्या याच प्रयत्नांना बळ ...
13/05/2026

जिद्द शिकण्याची, साथ शिवाजी विद्यापीठाची!

“शिक्षण कधीच संपत नाही, संपतो तो फक्त आपला प्रयत्न.”
तुमच्या याच प्रयत्नांना बळ देण्यासाठी आणि स्वप्नांना नवी दिशा देण्यासाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर घेऊन आले आहे प्रवेशाची सुवर्णसंधी! कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा नोकरीमुळे राहून गेलेले शिक्षणाचे स्वप्न आता पूर्ण करा.
दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र (२०२६-२७ प्रवेश प्रक्रिया)
UGC-DEB आणि NAAC मान्यताप्राप्त गुणवत्तेचे शिक्षण आता तुमच्या दारी!
उपलब्ध कोर्सेस:
१. दूरशिक्षण (Distance Mode):
पदवी: बी.ए. (B.A.), बी.कॉम. (B.Com.)
पदव्युत्तर: एम.ए. (मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र), एम.बी.ए., एम.एस्सी. (गणित), एम.कॉम.

२. ऑनलाईन शिक्षण (Online Mode):
पदव्युत्तर: एम.बी.ए., एम.एस्सी. (गणित), एम.कॉम.

महत्त्वाची माहिती:
प्रवेशाची अंतिम तारीख: १० जून २०२६
ऑनलाईन अर्ज: https://sukapps.unishivaji.ac.in/stud-reg/ #/login
अधिकृत संकेतस्थळ: www.unishivaji.ac.in/distedu/
विशेष टीप: आपला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह तुमच्या जवळच्या निवडलेल्या अभ्यास केंद्रावर (Study Centre) जमा करणे अनिवार्य आहे.
वेळ तुमची, शिक्षण आमचे!
आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि प्रगतीचे नवे शिखर गाठा.
शिवाजी विद्यापीठ—ज्ञानाची गंगा, घरोघरी! See less

Distance Education, One of the oldest and premier Universities in India

🚀 ऑनलाइन शिक्षणासोबत आपल्या भविष्याला द्या नवी दिशा!शिवाजी विद्यापीठ – दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्र येथे 2026–27 प्र...
07/05/2026

🚀 ऑनलाइन शिक्षणासोबत आपल्या भविष्याला द्या नवी दिशा!
शिवाजी विद्यापीठ – दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्र येथे 2026–27 प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
📖 उपलब्ध अभ्यासक्रम:
✔ MBA (ड्युअल स्पेशलायझेशन)
✔ M.Com
✔ M.Sc (गणित)
💡 आमची वैशिष्ट्ये:
• Anytime, Anywhere शिक्षण सुविधा
• अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन
• Interactive Learning Experience
• Dedicated Discussion Forums
🎯 विशेष सुविधा:
✔ कोणतीही Entrance Exam नाही
✔ Flexible Payment Options
📲 आजच प्रवेश घ्या आणि आपल्या करिअरला द्या नवी उंची!
🌐 Apply Now: https://online.unishivaji.ac.in See less

शिकणं थांबत नाही, थांबतो तो फक्त आपला निर्धार.शिवाजी विद्यापीठाचं आमंत्रण— तुमच्या निर्धारासाठी, भविष्याच्या वाटचालीसाठी...
07/05/2026

शिकणं थांबत नाही, थांबतो तो फक्त आपला निर्धार.
शिवाजी विद्यापीठाचं आमंत्रण— तुमच्या निर्धारासाठी, भविष्याच्या वाटचालीसाठी!
शिकणं म्हणजे केवळ पदवी मिळवणं नव्हे, तर स्वतःला शोधण्याचा आणि घडवण्याचा प्रवास असतो. जीवनाच्या गतीत अनेकवेळा शिक्षण मागे पडतं, पण शिकण्याची आस मनात अजूनही असते. हीच आस आता पुन्हा फुलवण्याची वेळ आली आहे!
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचं दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी आपल्याला साद घालत आहे. UGC-DEB व NAAC मान्यताप्राप्त, गुणवत्तेची परंपरा लाभलेलं हे केंद्र आज हजारो विद्यार्थ्यांचं आशास्थान ठरतं आहे.
कोणते अभ्यासक्रम?
Distance Mode:
पदवी: बी.ए., बी.कॉम.
पदव्युत्तर: एम.ए. (मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र), एम.बी.ए., एम.एस्सी. (गणित), एम.कॉम.
Online Mode:
पदव्युत्तर: एम.बी.ए., एम.एस्सी. (गणित), एम.कॉम.
प्रवेश अर्जाची अंतिम तारीख: १० जून २०२६
ऑनलाइन अर्ज लिंक: https://sukapps.unishivaji.ac.in/stud-reg/ #/login
विशेष सूचना:
निवडलेल्या अभ्यास केंद्राकडे आवश्यक कागदपत्रांसह प्रवेश अर्ज जमा करावा.
अधिक माहितीसाठी भेट द्या: http://www.unishivaji.ac.in/distedu/
आपल्या स्वप्नांचं शिक्षण आता तुमच्याच घरात, तुमच्याच वेळेनुसार.
शिकण्याची नव्याने सुरुवात करा—आजच...!

🎯 Dream Big. Lead Bigger.Admissions Open for Online MBA 2026–27 at Shivaji University – Centre for Distance & Online Edu...
07/05/2026

🎯 Dream Big. Lead Bigger.

Admissions Open for Online MBA 2026–27 at Shivaji University – Centre for Distance & Online Education

📚 Upgrade your career with a UGC-entitled Online MBA designed for future leaders.

✨ Features:
✔ Dual Specialization
✔ No Entrance Exam
✔ Flexible Online Learning
✔ Recorded Lectures & Live Expert Sessions

💼 Learn while you work and earn a degree from a prestigious university.

⏳ Last Date to Enroll: 10th June 2026

🌐 Apply Now: online.unishivaji.ac.in

🚀 SHAPE YOUR FUTURE WITH A DUAL SPECIALIZATION IN ONLINE MBA!Get a high-value degree from Shivaji University Online with...
05/05/2026

🚀 SHAPE YOUR FUTURE WITH A DUAL SPECIALIZATION IN ONLINE MBA!

Get a high-value degree from Shivaji University Online without pausing your career.

🌟 Highlights:

Dual Specialization: Double your skills in HR, Finance, Marketing, IB, or Production and Operations.

Affordable: Only ₹60,000 (Tuition Fee) per year.

Flexible: 100% Online—Study anytime, anywhere!

⏰ DEADLINE FOR ADMISSION: 10th June 2026.

🔗 Apply Now: https://online.unishivaji.ac.in/

Contact: 0231-2609409

Address

Vidyanagar
Kolhapur
416001

Opening Hours

Monday 10:30am - 6am
Tuesday 10:30am - 6am
Wednesday 10:30am - 6am
Thursday 10:30am - 6am
Friday 10:30am - 6am
Saturday 10:30am - 6am

Alerts

Be the first to know and let us send you an email when Centre for Distance and Online Education posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share