22/09/2026
मुंबई विद्यापीठाच्या ५९व्या युवा महोत्सवाच्या मुंबई येथील अंतिम फेरीतील कोलाज या कलाप्रकारामधे आपल्या महाविद्यालयाच्या कु. अवधूत वैभव आचरेकर, तृतीय वर्ष बीएमएस या विद्यार्थ्याने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले आहे.