GMK Computer Academy

GMK Computer Academy Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from GMK Computer Academy, College & University, GMK Computer Academy kuhi opp. Police Station, behind gajanan mandir kuhi ta kuhi Dist Nagpur, Kuhi.

19/03/2024
MSBTE द्वारे mscit ची परीक्षा घेण्यात आली. त्यात GMK Computer Academy च्या मुला मुलींना भरघोस यश मिळाले, परीक्षेत उच्चां...
12/01/2024

MSBTE द्वारे mscit ची परीक्षा घेण्यात आली. त्यात GMK Computer Academy च्या मुला मुलींना भरघोस यश मिळाले, परीक्षेत उच्चांक मिळाल्यावर जो आनंद विद्यार्थ्यां च्या मनाला मिळतो, त्याचे शब्दात रूपांतर करणे कठीण असते, पण चेहर्‍याचा भाव बघा. काहीसा नवीन असतो, तोच भाव या मुला - मुलींच्या चेहर्‍यावर आहे. खरोखर मुला-मुलींना शिकवा, चांगले संस्कार द्या, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले की आपसूकच विद्यार्थ्यां च्या आई वडिलांचे नाव सन्मानाने समाजात पसरते. GMK Computer Academy च्या वतीने  सर्वांचे हार्दिक अभिनंदन.
आपला
अरविंद अवचट
संचालक
Gmk Computer Academy
गजानन मंदिर मागे, कुही
Mob. 9326080497 / 9405944317

प्रवेश सुरू आहे
01/10/2022

प्रवेश सुरू आहे

*काय Job पाहिजे ते ही घरी राहून?*📢📢📢📢📢📢📢📢 *SUNDAY SPECIAL FREE ONLINE SESSION FROM MKCL's Experts*  _*Coordinate by_ *GM...
26/06/2020

*काय Job पाहिजे ते ही घरी राहून?*

📢📢📢📢📢📢📢📢 *SUNDAY SPECIAL FREE ONLINE SESSION FROM MKCL's Experts*

_*Coordinate by_ *GMK Computer Academy*

तुम्हाला घरी राहून जॉब करायचे आहे का?
मग सामील व्हा आमच्या
*डिजिटल फ्रीलान्सिंग* ऑनलाईन सेमिनार मध्ये...

घरच्या घरी *Job* करा आणि व्हा *स्वतःचेच बॉस,* अधिक माहिती रविवारला ऑनलाईन सेमिनार मध्ये देण्यात येईल तेही अगदी *मोफत*

*टॉपिक एक्स्पर्ट:* Mr. Rajat Padole sir LLC Coordinator, Nagpur Division, Mkcl pune.

**डिजिटल फ्रीलांसिंग म्हणजे नेमकं काय..???*

*डिजिटल फ्रीलांसिंग वर कामं कशी केली जातात...?????*

*डिजिटल फ्रीलांसिंगच्या माध्यमातून भविष्यात भारतात कश्याप्रकारे नव्या संधीची निर्मिती होईल?*

वरील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असल्यास Join करा.

👉 *Online free Seminar*

*दिनांक: 28 जुन 2020 : वेळ : 11:00 AM*

*विद्यार्थ्यांना विशेष सुचना* सेमिनार Google meet वर होणार असल्याने त्याची लिंक या Msg सोबत पाठवत आहे. आताच Play Store मधुन software download करून ठेवा. Download कसा करायचा त्याचा video सुद्धा पाठवत आहे.
सेमिनार मीटिंग id link शनिवार ला मिळेल.

Download google meet :
https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.meetings

HOW TO USE GOOGLE MEET VIDEO WILL BE FORWARDED📲
(Seminar मध्ये सहभागी होणार्‍यांची संख्या जास्त असल्यामुळे *15 मीनिट* आधी सेमिनार जॉइन करावे. )

*अधिक माहिती साठी संपर्क करा.
*सुमेध गडपायले सर 9028389399*
*अरविंद अवचट सर 9326080497*
संचालक
*GMK Computer Academy*
Kuhi.

📱📲📲💻📱💻📲📱

विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचवावी. *निश्चित सर्वांच्या गरजेची आहे.*

*विद्यार्थी मित्रांनो...*आपल्या कुही तालुक्याकरीता संगणक क्षेत्रातील अभिमानास्पद आनंदाची बातमी... *MKCL* कडून आज जाहीर क...
21/06/2020

*विद्यार्थी मित्रांनो...*
आपल्या कुही तालुक्याकरीता संगणक क्षेत्रातील अभिमानास्पद आनंदाची बातमी... *MKCL* कडून आज जाहीर करण्यात आली.

तुमच्या व तुमच्या पालकांच्या सहकार्याने *जीएमके संस्था* कुही तालुक्यातील आपली संस्था आज महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपास येत आहे.

आजतागायत आपली *जीएमके कॉम्प्युटर संस्था *महाराष्ट्रात ८ व्या क्रमांकाची सर्वोत्कृष्ट कॉम्प्युटर प्रशिक्षण देणारी संस्था ठरली आहे.*

आपल्या सर्वांच्या सहकार्याने आता *क्रमांक १* कडे वाटचाल सुरू झाली आहे..

या यशासाठी मी आपणा सर्वांचा आभारी आहे व उत्तोरोतर दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत..🙏

:- आपला
*संचालक*
*अरविंद अवचट*
*GMK Computer Academy* Kuhi
9326080497

Address

GMK Computer Academy Kuhi Opp. Police Station, Behind Gajanan Mandir Kuhi Ta Kuhi Dist Nagpur
Kuhi
441202

Opening Hours

Monday 7am - 9pm
Tuesday 7am - 9pm
Wednesday 7am - 9pm
Thursday 7am - 9pm
Friday 7am - 9pm
Saturday 7am - 9pm

Telephone

+919326080497

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when GMK Computer Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share