Late venkatrao deshmukh mahavidyalaya

Late venkatrao deshmukh mahavidyalaya कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय बाभळगांव ,ता.जि. लातूर

कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगांव येथे आंतर-महाविद्यालयीन हॉकी स्पर्धा २०२२-२३ चे आयोजन करण्यात आले होते.या स्प...
16/11/2022

कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगांव येथे आंतर-महाविद्यालयीन हॉकी स्पर्धा २०२२-२३ चे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय हा संघ विजेता ठरला.यानिमित्ताने त्यांचे मानचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले.

कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय ,बाभळगांव येथे आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली.      प्रा.शिवा...
16/11/2022

कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय ,बाभळगांव येथे आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रा.शिवाजी कोरे आणि डॉ. सौ. वैशाली माढेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य.डॉ.दुष्यंत कटारे ,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.अंगद कोते,स्टाफ सचिव डॉ.जयदेवी पवार,डॉ.पांडुरंग मुंढे,डॉ.दशरथ भिसे,डॉ.मीनाक्षी कोंगे यांनी प्रतिमेला अभिवादन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक अभिषेक सौदागर, अमित सिरसाट, रमणदिप कांबळे,स्वाती औटे, ज्योती औटे, प्रणिता साबणे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

15/11/2022

Welcome! This is the official page of Late venkatrao deshmukh mahavidyalaya ,Babhalgaon

Address

At, Post Babhalgaon, Tq. , Dist. Latur
Latur
413531

Opening Hours

Monday 9am - 3pm
Tuesday 9am - 3pm
Wednesday 9am - 3pm
Thursday 9am - 3pm
Friday 9am - 3pm
Saturday 9am - 3pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Late venkatrao deshmukh mahavidyalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Late venkatrao deshmukh mahavidyalaya:

Share