COCSIT Junior College Latur

COCSIT Junior College Latur NEE,JEE,MHT CET

*Dear Job Aspirants,*We are recruiting *Computer Science Teachers* at-1. Sharada Semi-English School, 2. ⁠Sharada Intern...
17/05/2024

*Dear Job Aspirants,*

We are recruiting *Computer Science Teachers* at-
1. Sharada Semi-English School,
2. ⁠Sharada International School
3. ⁠COCSIT Senior College, Latur.

The Postgraduates in Computer Science passing out in 2022, 2023 and 2024 who need a job and ready to prepare may apply using Google Form Link:

https://forms.gle/RQ8fJfyDPsNrKax18

For more details, visit COCSIT.

*Principal,*
*COCSIT, Latur.*

📢 Attention Please…!📢 🌟 Attention Post-Graduates of Computer Science Passing Out in 2022, 2023, and 2024 🌟 Are you a young, dynamic individual looking for an exciting opportunity in the field of teaching? COCSIT invites graduates of Computer Science from the years 2022, 2023, and 2024 ...

14/06/2023
10/09/2021
*रॉयल एज्युकेशन सोसायटी लातूर व कॉक्सिट संलग्न**शारदा ज्युनिअर कॉलेज,**कॉक्सिट कॅम्पस, अंबाजोगाई रोड,लातूर**प्रिय विद्या...
07/07/2021

*रॉयल एज्युकेशन सोसायटी लातूर व कॉक्सिट संलग्न*
*शारदा ज्युनिअर कॉलेज,*
*कॉक्सिट कॅम्पस, अंबाजोगाई रोड,लातूर*

*प्रिय विद्यार्थी मित्रांनो,*
आपण आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा (१० वी) यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन व आपले मनःपूर्वक स्वागत!

शारदा ज्युनिअर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता *सायन्स, कॉमर्स व आर्टस् या* अभ्यासक्रमासाठी प्रवेश / नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे.
सदर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी किंवा त्यांचे पालकांनी पुढे दिलेल्या *लिंकवर क्लिक करून गुगल फॉर्ममध्ये* आवश्यक माहिती भरावी व फॉर्म *सब्मिट* करावा.

*प्रवेश / नोंदणी लिंक*
👇
*https://forms.gle/FkjD7ywDtYXurN6m7*

पुढील अपडेट साठी आमच्या टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा.
टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठीची लिंक:
👇🏻
https://t.me/joinchat/Yb7nCxKGSfoxOTM1

नोंदणी झाल्यानंतर आपण दिलेल्या व्हाट्सप वर किंवा फोन वर आपणांस प्रवेशा संदर्भात कळविले जाईल, तरी आपण तात्काळ प्रवेश नोंदणी अर्ज भरावा व लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा.

नोंदणी /प्रवेशा संबंधी काही प्रश्न असतील तर आम्हास खाली दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा:
👇🏻
प्रा. विशाल सर: ९४०३३९७१५७
प्रा. कैलास सर: ९४२३५२२२७८
प्रा. तबस्सुम मॅडम: ९८९०९२६५६४

धन्यवाद!

*प्राचार्य*,
*शारदा ज्युनिअर कॉलेज,*
*कॉक्सिट कॅम्पस, अंबाजोगाई रोड, लातूर*

Address

Ambejogai Road
Latur

Alerts

Be the first to know and let us send you an email when COCSIT Junior College Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share