Ex & EJ Department of VDF School of Polytechnic, LATUR

  • Home
  • India
  • Latur
  • Ex & EJ Department of VDF School of Polytechnic, LATUR

Ex & EJ Department of VDF School of Polytechnic, LATUR Official page of E&TC Department. Vdf school of polytechnic provides a quality education to our stud

15/08/2021
||विनम्र अभिवादन||
14/08/2021

||विनम्र अभिवादन||

Electronic & IC chips is every where in future. Be a part of future choose ELECTRONIC & E&TC branch. Read what industry ...
11/08/2021

Electronic & IC chips is every where in future. Be a part of future choose ELECTRONIC & E&TC branch. Read what industry say.

05/07/2021

सर्व VDF च्या माजी विदयार्थ्यांना कळविण्यात आनंद होतो की आपण एक campening चालवतोय ' VDF कॉलेजच्या आठवणी' ज्यामध्ये तुम्ही तुमचे कॉलेज बद्दलचे सुखद अनुभव सांगू शकता,परत एकदा त्या सुखद क्षणांना उजाळा देऊ शकता.आपल्या पैकी बरेच जण company मध्ये काम करत असाल,कोणी स्वतःचा business चालू केला असेल,किंवा काहीजण त्यांची BE complete करत असाल किंवा काही जण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही तुमच्या आठवणीचा व्हिडीओ बनवून पाठवू शकता. किंवा व्हिडीओ शक्य नसेल तर तुमच्या आठवणी related फोटो व माहिती तुम्ही पाठवू शकता.त्या गोष्टी आपण या पेजवर share करू.पाठवत असताना तुमचे नाव,सध्या तुम्ही काय करता ,तुमची branch तुम्हाला पाठवायची.ही माहिती तुम्ही तुमच्या डिपार्टमेंट मधील स्टाफ कडे पाठवायचीय ती आपण share करू... Piske sir 9860907474 lomte sir 9970125080 yadav sir 8600224493

05/07/2021

व्ही. डी. एफ. पॉलिटेक्निक कॉलेजचा माजी विद्यार्थी श्री. पद्मनाभ कुलकर्णी( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग) आपले मनोगत मांडताना......... 2013 साली कॉलेज कॅम्पस इंटरव्ह्यू मधून AMW auto components ltd. कंपनी मध्ये सिलेक्ट झाला आणि सध्या तो Volvo Eicher Commercial Vehicles Ltd. इंदोर, इथे असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत आहे.

Address

New MIDC
Latur
413512

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 4pm
Friday 9am - 4pm
Saturday 9am - 4pm

Telephone

02382267734

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ex & EJ Department of VDF School of Polytechnic, LATUR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share