Swami Vivekanand Institute Of Polytechnic, Latur

Swami Vivekanand Institute Of Polytechnic, Latur Page Admins
SVIP official
Abhishek Shingan
Prashant Duse official page of svip© latur

11/06/2017
10/06/2017

This years Toppers...congratulations to all for their results.Best wishes for your upcoming bright Future!!
10/06/2017

This years Toppers...congratulations to all for their results.
Best wishes for your upcoming bright Future!!

07/04/2017

Wish you all the best for upcoming exams !!
May you all shine in success
👍👍👍👍

27/02/2017

Tentative timetable of summer 2017 exam is live on msbte site
Check it out now

या १० गोष्टीमुळे छत्रपती शिवाजी महाराज ठरतात सर्व राजांपेक्षा वेगळेहिंदवी स्वराज्याची स्थापना करणा-या शिवाजी महाराजांबद्...
19/02/2017

या १० गोष्टीमुळे छत्रपती शिवाजी महाराज ठरतात सर्व राजांपेक्षा वेगळे
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणा-या शिवाजी महाराजांबद्दल सा-या जगाला कुतूहल आहे. त्यांच्यावरून राजकारणही पेटतं. शिवाजी आमचे की तुमचे असा वादही निर्माण होतो. पण खरंच शिवाजी महाराज कोण होते हे जाणून घेणे आज अधिक महत्वाचे झाले आहे. देशात अनेक राजे होऊन गेले पण शिवाजी महाराज त्या राजांपेक्षा वेगळे कसे होते हे माहिती करून घेणं महत्वाचं आहे.

१) स्वत:च स्वत:चं राज्य निर्माण केलं:

शिवाजी महाराज हे जन्माने राजपूत्र नव्हते. जन्मताच त्यांच्या तोंडात चांदीच चमचाही नव्हता. त्यांनी स्वत: त्यांचं मराठी माणसाचं विश्व निर्माण केलं. त्यांनी मुघल, निजाम, आदिशाही, ब्रिटीशांशी झुंज देऊन स्वत:चं राज्य तयार केलं. त्यांना ह्या गोष्टी पिढीजात मिळालेल्या नाहीयेत. महाराजांनी पहिला किल्ला त्यांच्या वयाच्या १६ वर्षी जिंकला होता. यावरून त्यांचं वेगळेपण दिसून येतं.

२) महाल उभारण्यापेक्षा १०० पेक्षा जास्त किल्ले बांधले:

इतर राज्यांप्रमाणे शिवाजी महाराजांना ऎश आरामात राहणे कधीही पसंत नव्हते. किंवा त्यांनी ते पसंत केले नाही. त्यांनी स्वत:साठी एकही महाल उभारला नाही. त्यांऎवजी त्यांनी त्यांच्या जनतेचं रक्षण करता यावं म्हणून १०० पेक्षा जास्त किल्ले उभारले.

३) टॅक्स सिस्टीम बदलली:

शिवाजी महाराजांच्या आधी स्थानिक कर्जवसूलदार हे लोकांकडून कोणत्याही नियमाविना टॅक्स गोळा करायचे. कसेही आणि कितीही प्रमाणात लोकांकडून टॅक्स गोळा केला जायचा. पण शिवाजी महाराजांनी ही पद्धत बदलून शेतक-यांकडून वसूल करण्यात येणारा टॅक्स कमी करून टाकला.

४) शेतक-यांना मदत:

अनेक लोकांकडे शेती करण्यासाठी स्वत:ची जमीन नव्हती. शिवाजी महाराजांनी सरकारी जमीन या लोकांना देऊन त्यांना शेती करण्यास मदत केली. सोबतच पुणे परिसरात अनेक धरणंही बांधली ज्याचा फायदा शेतीला मोठा झाला.

५) भारतीय नौदलाचे जनक:

शिवाजी महाराज हे फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणूनही लोकप्रिय आहेत. इंग्रजांच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी शिवाजी महाराजांनी तेव्हा अतिशय दमदार असं आरमार त्यांनी तयार केलं होतं. त्यामाध्यमातूनच त्यांनी अनेकदा ब्रिटीश आणि फ्रेन्च लोकांना धूळ चारली आहे.

६) अनेक कायदे केले:

महाराजांनी त्यांच्या राज्यात अनेक मजबूत कायदे तयार केले. जे सर्वसामान्य माणसाच्या फायद्याचे होते. रयतेला, जनतेला वेठीस धरण्याची त्यांची वृत्ती अजिबात नव्हती. उलट त्यांच्या फायद्याचे अनेक कायदे त्यांनी त्यावेळीच तयार केले होते आणि त्याचे पालनही केले जात होते. स्त्रियांच्या संरक्षणासंबंधी अनेक कायदे तेव्हा त्यांनी केले होते.

७) धर्मनिरपेक्षवादी:

शिवाजी महाराज हे भारतातील सर्वात धर्मनिरपेक्षतावादी राजा म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैनिक होते. त्यांचे कित्येक अंगरक्षक हे मुस्लिम होते. मुस्लिमांसोबतच इतरही अनेक जातींची लोकं त्यांच्या सैन्यात होती.

८) महिलांचा आदर:

शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्याला असा आदेश दिला होता की, लहान मुलांना आणि महिलांना जराही नुकसान पोहचवू नका. शिवाय दुश्मनांच्या एकाही महिलेला इजा केलेली किंवा त्रास दिलेला शिवाजी महाराजांना चालत नव्हतं. सैनिकातील कुणी असे केल्यास ते सैनिकाला कठोर शिक्षा करीत होते. महिलांचा आदर करणे हा त्यांचा आदेश होता.

९) ते अंधश्रद्धाळू नव्हते:

शिवाजी महाराज हे श्रद्धाळू होते पण अंधश्रद्धाळू नव्हते. अमावस्येची रात्र ही अपशकून मानली जाते पण त्यांनी कित्येक लढाया अमावसेच्या रात्रीच केल्या आहेत.

१०) गनिमी कावा:

गनीमी कावा अथवा इंग्रजीत गुर्हिल्ला वॉर हे एक प्रकारचे युद्धतंत्र आहे. ज्यात अतिशय कमी संख्यबळाने तुलनेने मोठ्या सैन्यास जेरीस आणता येते. यात मुख्य डावपेच बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी करून, शत्रू सावध होण्यापूर्वी माघार घेतली जाते. असे अनेक छुपे अचानक हल्ले केल्याने शत्रूच्या मनोधैर्य खच्ची होते. गनिमी काव्याचा वापर करून छोटे सैन्य मोठ्या सैन्याचा पराभव करू शकते. महाराष्ट्रातील सह्याद्रीजवळील प्रदेश ह्या युद्धनीतीच्या वापरास अत्यंत सोयीचा आहे. शिवाजीराजांच्या युद्धनीतीत गनिमी काव्याचे महत्त्व खूप आहे.

🚩हृदयाच्या तारा छेडीत #भगवा फडकतो आसमंती🌹 # राजेआमच्या छातीच्या कडा रुंदावतातयेते जेंव्हा🚩 # 🌹शिवजयंती🌹 # 🚩19फेबृवारी201...
19/02/2017

🚩हृदयाच्या तारा छेडीत
#भगवा फडकतो आसमंती🌹
# राजे
आमच्या छातीच्या कडा रुंदावतात
येते जेंव्हा🚩
# 🌹शिवजयंती🌹
# 🚩19फेबृवारी2017
# शिवजयंती_मना_मनात
# शिवजयंती_घरा_घरात...🚩🌹
शिवजयंती च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....

PROMOTION POSTAs we all know about 4g services in india, nowadays at top 4g provider in india is jio which is giving unl...
15/02/2017

PROMOTION POST

As we all know about 4g services in india, nowadays at top 4g provider in india is jio which is giving unlimited data and calls and sms.

As jio users are increasing many users are facing speed issue even in the limit usage.
So to get the original 4g speed this method can be useful this method worked for me that's why i made a video and posting on blog now.

http://www.exactneed.net/2017/02/how-to-change-4g-band-mode-in-mtk-phones.html

Change Band mode for Mediatek Devices As we all know about 4g services in india, nowadays at top 4g provider in india is jio which i...

30/01/2017

*साधं सोप जगावं , दिलखुलास हसावं*
*न लाजता रडावं , राग आला तर चिडावं*
*पण झालं-गेलं वेळीच सोडावं.*

*वळण येईल तेंव्हा सावकाश वळावं*
*मोकळ्या रस्त्यावर मात्र सुसाट पळावं.*
*हितचिंतकांना नेहमीच आठवावं*
*मदतगारांना आयुष्यभर स्मरावं.*

*खोट्या दिखाव्यांना नक्कीच टाळावं*
*स्वप्नांच्या पूर्ततेसाठी दिवस रात्र झटावं.*
*सुंदर जग बनवल्याबद्दल,*
*त्या परमेश्वराचे आभार मात्र जरूर मानावं.*
*🌹🌹शुभ राञी🌹🌹*

Table tennis champions of SVIP.........Congrats to all All the best for next state level championship
11/01/2017

Table tennis champions of SVIP.........
Congrats to all
All the best for next state level championship

जे एस पी एम लातूर च्या स्वामी विवेकानंद इन्स्टिटयूट ऑफ पॉलीटेकनिक च्या विधार्त्यानी volley बॉल कॉम्पेटिशन मध्ये औरंगाबाद...
09/01/2017

जे एस पी एम लातूर च्या स्वामी विवेकानंद इन्स्टिटयूट ऑफ पॉलीटेकनिक च्या विधार्त्यानी volley बॉल कॉम्पेटिशन मध्ये औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांक मिळविला. याबद्दल मा. कार्यकारी संचालक अजित पाटील कव्हेकर, प्राचार्य साखरे सर, उप-प्राचार्य मोरे सर, व्हॉली बॉल टीम चे कोच श्री कांबळे सर आणि श्री हुजरे सर यांनी सर्व टीम चे अभिनंदन करून पुढील महिन्यात होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Address

Kalamb Road, Latur
Latur
413512

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

238-2224380

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Vivekanand Institute Of Polytechnic, Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share