G. K. Joshi Night Commerce College, Latur

G. K. Joshi Night Commerce College, Latur Marathwada's Pioneering First Night College igniting minds with leading courses and shaping futures. G. Diploma in Taxation Law
M.A. [Distance Education] in:
1.

COURSES WE OFFER:
B.COM [GENERAL] - REGULAR
M.COM [GENERAL] - REGULAR/EXTERNAL
P. ENGLISH
2. MARATHI
3. POLITICAL SCIENCE
4. SOCIOLOGY
5. ECONOMICS
6. HISTORY
7. PUBLIC ADMINISTRATION, Etc.

✨🌸 Happy Diwali from G. K. Joshi (Night) Commerce College, Latur! 🌸✨As we celebrate the Festival of Lights, may this Diw...
31/10/2024

✨🌸 Happy Diwali from G. K. Joshi (Night) Commerce College, Latur! 🌸✨

As we celebrate the Festival of Lights, may this Diwali bring joy, prosperity, and success to each one of you. Just as light conquers darkness, may your journey in education and beyond be filled with brightness and achievement.

🎓 Offering a spectrum of programs in B.Com. | M.Com. | P.G.D.T.L. | B.A. & Distance Learning (M.A.), we wish our students and faculty a Diwali full of knowledge, growth, and dreams coming true.

Wishing you all a safe, healthy, and prosperous Diwali! 🌟

🌟 Tribute to Chandra Shekhar Azad 🌟Today, we honor the birth anniversary of Chandra Shekhar Azad, a fearless revolutiona...
23/07/2024

🌟 Tribute to Chandra Shekhar Azad 🌟

Today, we honor the birth anniversary of Chandra Shekhar Azad, a fearless revolutionary and martyr. His unwavering courage and dedication to India's freedom struggle continue to inspire us. Azad's legacy reminds us of the sacrifices made for our independence.

May his spirit of bravery and patriotism live on in our hearts.

🙏 Jai Hind! 🙏

🌟 Tribute to Lokmanya Bal Gangadhar Tilak 🌟Today, we honor the birth anniversary of Lokmanya Bal Gangadhar Tilak, a fear...
23/07/2024

🌟 Tribute to Lokmanya Bal Gangadhar Tilak 🌟

Today, we honor the birth anniversary of Lokmanya Bal Gangadhar Tilak, a fearless freedom fighter and visionary leader. His declaration, "Swaraj is my birthright and I shall have it," inspired millions to fight for India's independence.

May his legacy of courage and dedication continue to inspire us.

🙏 Jai Hind! 🙏

On the occasion of the birthday of the dynamic MLA of Ausa Legislative Assembly, Hon. Abhimanyu Pawar, he was felicitate...
01/07/2024

On the occasion of the birthday of the dynamic MLA of Ausa Legislative Assembly, Hon. Abhimanyu Pawar, he was felicitated by Shri Harihar Pratishthan Latur and wished all the best for his future. Prof. Jeevan Jadhav was also present on this occasion.

Dhanraj Joshi Abhimanyu Pawar

19/11/2023
गोविंदलाल कन्हैयालाल जोशी (रात्रीचे) वाणिज्य महाविद्यालय लातूर च्या  वाटचालीत अमूल्य योगदान देणारे, ज्यांच्या पालकत्वाखा...
05/03/2023

गोविंदलाल कन्हैयालाल जोशी (रात्रीचे) वाणिज्य महाविद्यालय लातूर च्या वाटचालीत अमूल्य योगदान देणारे, ज्यांच्या पालकत्वाखाली महाविद्यालयाने यशस्वीपणे दशकपूर्ती साजरी केली असे दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मीरमणजी लाहोटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देताना श्री हरिहर प्रतिष्ठान चे सचिव श्री.धनराजजी जोशी,कोषाध्यक्ष श्री.लक्ष्मीकांतजी जोशी,सदस्य श्री .रमेशजी बोरा,प्राचार्य डॉ. सुजाता चव्हाण व प्रा.डॉ. सचिन प्रयाग.

आज राज्यस्तरीय संशोधन स्पर्धा आविष्कार 2023 च्या विद्यपीठ स्तरीय स्पर्धेचे आयोजन दयानंद विज्ञान महाविद्यालय,लातूर येथे क...
21/12/2022

आज राज्यस्तरीय संशोधन स्पर्धा आविष्कार 2023 च्या विद्यपीठ स्तरीय स्पर्धेचे आयोजन दयानंद विज्ञान महाविद्यालय,लातूर येथे करण्यात आले होत.त्या निमित्ताने लातूर येथे आलेल्या डॉ. सरिता येन्नावार,सहाय्यक कुलसचिव, स्वारातीम विद्यापीठ नांदेड, डॉ. टी. विजय कुमार, स्कूल ऑफ अर्थ सायन्स स्वा.रा.ती.म. विद्यापीठ नांदेड, प्रो. डॉ. संजय पेकमवार, विद्यापीठ समन्वयक अविष्कार 2023 व स्कूल ऑफ फार्मसी स्वरातीम विद्यापीठ नांदेड, श्री एम. व्ही. किरडे, वरिष्ठ लिपिक स्वरातीम विद्यापीठ नांदेड व श्री एस. एन. गाजरे, अधीक्षक स्वरातीम विद्यापीठ नांदेड यांनी श्रीहरिहर प्रतिष्ठान, लातूर संचलित गोविंदलाल कन्हैयालाल जोशी (रात्रीचे) वाणिज्य महाविद्यालय लातूर येथे सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी श्री.हरिहर प्रतिष्ठान चे सचिव श्री. धनराज जोशी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी संस्था सदस्य श्री रमेश बोरा, प्राचार्य डॉ. सुजाता चव्हाण,प्रा. डॉ.सचिन प्रयाग, प्रा. निलेश क्षीरसागर हे उपस्थित होते.

रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य  यामध्ये संस्थाचालक खुल्या गटातून विद्यापीठ विकास मं...
13/10/2022

रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य यामध्ये संस्थाचालक खुल्या गटातून विद्यापीठ विकास मंचचे अधिकृत उमेदवार श्री धनराज जोशी हे विजयी झाले याबद्दल त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉 Dhanraj Joshi

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील परीक्षा व मुल्य मापन मंडळाचे संचालक डॉ. श्री.दिगंबर नेटके सर  यांनी...
07/07/2022

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील परीक्षा व मुल्य मापन मंडळाचे संचालक डॉ. श्री.दिगंबर नेटके सर यांनी श्री. हरिहर प्रतिष्ठाण संचलित, गोविंदलाल कन्हैयालाल जोशी (रात्रिचे) वाणिज्य महाविद्यालय लातूर येथे सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी अनेक शैक्षणिक बाबींवर सखोल असे मार्गदर्शन केले. श्री. हरिहर प्रतिष्ठाण,लातूर चे सचिव श्री धनराज जोशी यांच्या हस्ते आदरणीय श्री. नेटके सर यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्था सदस्य श्री. रमेश बोरा, प्र.प्राचार्य डॉ. सुजाता चव्हाण, आय. क्यु. ए. सी. समन्वयक डॉ. सचिन प्रयाग व इतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

श्री. हरिहर प्रतिष्ठान, लातूर द्वारा संचलित गोविंदलाल कन्हैयालाल जोशी (रात्रीचे) वाणिज्य महाविद्यालय, लातूर येथे मा. राज...
11/12/2021

श्री. हरिहर प्रतिष्ठान, लातूर द्वारा संचलित गोविंदलाल कन्हैयालाल जोशी (रात्रीचे) वाणिज्य महाविद्यालय, लातूर येथे मा. राज्यमंत्री, उद्योग, विधी व न्याय, खनिकर्म, क्रीडा, युवक कल्याण व इतर, महाराष्ट्र राज्य यांचे स्वीय सहायक मा. श्री. आण्णासाहेब डोळे यांची सदिच्छा भेट. याप्रसंगी डोळे साहेबांचे सत्कार करताना श्री. हरिहर प्रतिष्ठान, लातूर चे सचिव मा. श्री. धनराजजी जोशी, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुजाता चव्हाण, डॉ. सचिन प्रयाग व श्री. व्यंकटेश जोशी हे उपस्थित होते.

‘अ’ विभागीय फुटबॉल (मुले) स्पर्धेत गोविंदलाल कन्हैयालाल जोशी (रात्रीचे) वाणिज्य महाविद्यालय संघाचा तृतीय क्रमांक श्री. ह...
11/12/2021

‘अ’ विभागीय फुटबॉल (मुले) स्पर्धेत गोविंदलाल कन्हैयालाल जोशी (रात्रीचे) वाणिज्य महाविद्यालय संघाचा तृतीय क्रमांक

श्री. हरिहर प्रतिष्ठान, लातूर द्वारा संचलित गोविंदलाल कन्हैयालाल जोशी (रात्रीचे) वाणिज्य महाविद्यालय, लातूर च्या क्रीडा विभागातील फुटबॉल संघाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत चालू असलेल्या ‘अ’ विभागीय फुटबॉल (मुले) या स्पर्धेत आपला दम दाखवित तृतीय क्रमांक पटकाविला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या यशाकरीता त्यांचे अभिनंदन व शाभाषकिची थाप म्हणून महाविद्यालयास शुभेच्छा भेट देण्यासाठी आलेले मा. राज्यमंत्री, उद्योग, विधी व न्याय खनिकर्म क्रीडा युवक कल्याण व इतर, महाराष्ट्र राज्य यांचे स्वीय सहायक मा. श्री. आण्णासाहेब डोळे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरवान्वित करण्यात आले. त्यांच्या पुढील वाटचालीकरीता मा. श्री. डोळे साहेबांनी मार्गदर्शन पर शुभेच्छा दिल्या. सोबत श्री. हरिहर प्रतिष्ठान, लातूर चे सचिव मा. श्री. धनराजजी जोशी, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुजाता चव्हाण, सर्व प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------

श्री. हरिहर प्रतिष्ठान, लातूर द्वारा संचलित गोविंदलाल कन्हैयालाल जोशी (रात्रीचे) वाणिज्य महाविद्यालय, लातूर येथे भारताचे...
11/12/2021

श्री. हरिहर प्रतिष्ठान, लातूर द्वारा संचलित गोविंदलाल कन्हैयालाल जोशी (रात्रीचे) वाणिज्य महाविद्यालय, लातूर येथे भारताचे वीर पुत्र सी.डी.एस. जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नि सौ. मधुलिका रावत व 11 जवान यांचे दु:खद अपघाती निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहताना मा. राज्यमंत्री, उद्योग, विधी व न्याय, खनिकर्म, क्रीडा, युवक कल्याण व इतर, महाराष्ट्र राज्य यांचे स्वीय सहायक मा. श्री. आण्णासाहेब डोळे, श्री. हरिहर प्रतिष्ठान, लातूर चे सचिव मा. श्री. धनराजजी जोशी, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुजाता चव्हाण, डॉ. सचिन प्रयाग, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी हे उपस्थित होते.

Address

Shri Marwadi Rajasthan School Campus, Signal Camp
Latur
413512

Opening Hours

Monday 2pm - 10pm
Tuesday 2pm - 10pm
Wednesday 2pm - 10pm
Thursday 2pm - 10pm
Friday 2pm - 10pm
Saturday 2pm - 10pm

Telephone

+918275461880

Alerts

Be the first to know and let us send you an email when G. K. Joshi Night Commerce College, Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to G. K. Joshi Night Commerce College, Latur:

Share