BABA GROUP of Institution

BABA GROUP of Institution Founded on jan 2012.

25/02/2016
Hii frnds .. miss u ..
20/12/2014

Hii frnds .. miss u ..

20/05/2014
09/05/2014

When you hurt by the person who
is
very close to You,
Do fight with him/her.
Because sometimes fight saves
relation...
but...
being silent just increases
gaps..

08/05/2014

तुझं हसणं बोलणं वावरणं आवडतं मला
तुझं निखळ स्वच्छ वागणं
मोहवितं मला
काय हरकत आहे...?
हो, मी पाहतो स्वप्न
तुझ्या माझ्या स्वप्नांची
तू रंग भरावेस असंही वाटतं मला
काय हरकत आहे...?
माझी स्वप्नं माझी आहेत
माझे रंग माझे आहेत
माझं प्रेम माझं आहे
मग काय हरकत आहे?
माझी तुझ्यावर बंधन नाहीत
तुला "तशी" स्पंदनं ही नाही
तुला माझा त्रास ही नाही
की मझ्या प्रेमाचा जाच ही नाही
तरी..मग काय हरकत आहे?
हरकत असून तरी काय होणार आहे?
बंधन घातलीत मनाला
तरी किती पाळल्या जाणार आहेत?
मग का बंधून ठेवायचं?
प्रेम करणारच ना बांधुन देखील
मग मुक्त पणे करायचं
काय हरकत आहे?

03/05/2014

Cutest feeling in world...
When your eyes Try To get a single Look of
your love In A Crowd..
& You Find that He/She Is Already Staring At
YOU......!!

30/04/2014

★महाराष्ट्र पोलीस भरती★
(2014-15)

पोलीस भरती ऑनलाईन फॉर्म दि.05 may 2014
असुन शेवटची तारीख
25 may 2014
आहे,तसेच बँकेत
चलन भरण्याची तारीख
26may.
आणि
ट्राझिस्टन आयडी भरण्याची शेवटची तारीख
22 may 2014 आहे.
12465जागेचे जिल्हावारी विवरण
खालीलप्रमाणे_____

Mumbai-3400,
Pune 1342,
Raigad278,
satara- 212,
sangli-135,
Thane-365,
Thane rural -134,
Navi-mumbai-650 ,
Gadchiroli:aher i-1600,
Nagpur-403,
Ratnagiri-315,
Hingoli-241 ,
s.r.pf gr 1-65,
s,r,p,f g.r. 7 -167
Beed 355

--महाराष्ट्र पोलीसभरती-
2014-2015--
ऑनलाईन Form भरण्याची तारीख-
05may2014-25may2014
तुमचा एक शेअर आणि लाईक किंवा फोरवर्ड तुमच्या मित्राला नोकरीची
संधी देऊ शकतो.

This itm for Baba gang's boyzzz...... enjoy...
29/04/2014

This itm for Baba gang's boyzzz...... enjoy...

Address

Latur

Alerts

Be the first to know and let us send you an email when BABA GROUP of Institution posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share