Dayanand Animation

Dayanand Animation Department of Animation and Web Design is the first of such kind in Maharashtra. We offer students a degree course approved by Govt.

of Maharashtra and affiliated to S.R.T.M.U Nanded.It is our Fifth successful year.

23/06/2025
08/05/2025

दि. 24 जानेवारी 2025 रोजी श्री. प्रथमेश जाधव, थिएटर आणि स्क्रीन आर्टिस्ट, अभिजात कोअर कमिटी मेंबर यांचे "Concept Development and Character Building" या विषयावर सेमिनार द्रक श्राव्य माध्यमाद्वारे घेण्यात आला. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संप्पन झाला.

08/05/2025

गुरुपूर्णीमाचे आवचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, चित्रकला आणि डिजिटल पोस्टर मेकिंग स्पर्धा दि. 24 जुलै 2024 रोजी ॲनिमेशन ठेवण्यात आली त्यामधे प्रथम व द्वितीय विद्यार्थ्यांना डॉ. हरिप्रसाद सोमाणी यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. तसेच हरिप्रसाद सोमाणी ह्यांनी त्याचा रोमांचक जीवनप्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला.

08/05/2025

ऑस्ट्रेलिया येथून ॲनिमेशनची माजी विद्यार्थिनी आणि Rising sun pictures, Austrelia मध्ये काम करणारे श्री. प्रीतम साहा यांचा "Future trends in VFX industry" ऑनलाईन webinar दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी विभागामध्ये आयोजित करण्यात आला ज्यामुळे आपल्या विषयामध्ये जागतिक स्तरवरील नोकरीच्या संधी विद्यार्थ्यांना जाणून घेता आल्या.

08/05/2025

कुठल्याही शाखेतून १२ वी उत्तीर्ण
शासनाच्या नियमानुसार शिष्यवृत्ती
वसतिगृहाची सोय
मर्यादित जागा
संपर्क:- अॅनिमेशन विभाग, दयानंद कला महाविद्यालय लातूर.

Department of Animation and Web Design is the first of such kind in Maharashtra. We offer students a degree course approved by Govt. of Maharashtra and affiliated to S.R.T.M.U Nanded.It is our Fifth successful year.

कुठल्याही शाखेतून १२ वी उत्तीर्ण शासनाच्या नियमानुसार शिष्यवृत्ती वसतिगृहाची सोय मर्यादित जागा संपर्क:- अॅनिमेशन विभाग, ...
05/05/2022

कुठल्याही शाखेतून १२ वी उत्तीर्ण
शासनाच्या नियमानुसार शिष्यवृत्ती
वसतिगृहाची सोय
मर्यादित जागा
संपर्क:- अॅनिमेशन विभाग, दयानंद कला महाविद्यालय लातूर.

दयानंद शिक्षण संस्थादयानंद कला महाविद्यालय, लातूर बी. ए. अ‍ॅनिमेशनच्या विद्यार्थ्यांची कॉसमॉस माया इंडिया प्रा. ली., मुं...
21/04/2022

दयानंद शिक्षण संस्था
दयानंद कला महाविद्यालय, लातूर
बी. ए. अ‍ॅनिमेशनच्या विद्यार्थ्यांची कॉसमॉस माया इंडिया प्रा. ली., मुंबई या नामांकित कंपनीत निवड
अक्षय पोतदार, मनन गटागट आणि नचिकेत साळुंके या विद्यार्थ्यांना लगेचच जॉब...
तर अश्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेश निश्चित करा
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ प्रवेश सुरु
संपर्क - ८९५६३८१२९९

दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद कला महाविदयालयाच्या ऍनिमेशन विभागामध्ये चालू असलेल्या तीन दिवसीय कार्यशाळेस समारोप - आमच...
01/04/2022

दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद कला महाविदयालयाच्या ऍनिमेशन विभागामध्ये चालू असलेल्या तीन दिवसीय कार्यशाळेस समारोप - आमचे प्राचार्य मा. डॉ. गायकवाड सर यांनी उदघाट्न करतेवेळी सहभागी होणार्यांची संख्या आणि जोश पाहून एक स्पर्धां ठेवून प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशी पारितोषिके द्या असे सुचविले त्यांच्या सूचनेनुसार या कार्यशाळेत सहभाग घेणाऱ्यांसाठी एक टेस्ट ठेवण्यात आली आणि त्यात प्रथम - श्री राहुल चव्हाण, दयानंद विधी महाविद्यालय, द्वितीय - प्रा. दिपक सूर्यवंशी, दयानंद वाणिज्य महाविद्यालय आणि तृतीय - प्रा. रसिका नाईक, दयानंद कला महाविद्यालय यांनी ही पारितोषिके पटकावली दयानंद कला महाविद्यालय आणि ऍनिमेशन विभागाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच श्री. राहुल दाभाडे यांनी तीन दिवस जे मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार तसेच दयानंद शिक्षण संस्थेच्या सर्व महाविद्यालातील प्राचार्य यांचे हि आभार. महाविद्यालातील कर्मचार्यांनी हिरिरीने या कार्यशाळेत सहभाग नोंदवून ही कार्यशाळा यशस्वी केली .... मनापासून धन्यवाद

सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन दयानंद शिक्षण संस्थेचे दयानंद कला महाविद्यालयातील अ‍ॅनिमेशन विभागातील स्वामी रामानंद तीर...
08/01/2022

सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन
दयानंद शिक्षण संस्थेचे दयानंद कला महाविद्यालयातील अ‍ॅनिमेशन विभागातील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात बी. ए. अ‍ॅनिमेशन तसेच एम. ए. अ‍ॅनिमेशनव महाविद्यालयांमधील मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव दयानंद शिक्षण संस्थेतर्फे करण्यात आला त्यामध्ये अनुक्रमे प्रथम १० हजार, द्वितीय ७००० हजार आणि तृतीय ५००० हजार रुपयांची शिष्यवृत्ती तसेच महाविद्यालयातून प्रथम व द्वितीय वर्षात प्रथम येणाऱ्यास ५००० हजार रुपयांची शिष्यवृत्ती देऊन गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
एम. ए. अ‍ॅनिमेशन (युनिव्हर्सिटी टॉपर)
प्रथम-स्नेहा घाटे
द्वितीय- श्रुती बनसोडे
तृतीय - अमोल सुरवसे
बी. ए. अ‍ॅनिमेशन (युनिव्हर्सिटी टॉपर)
प्रथम-दायाकिशन
द्वितीय- सोनाली जांगीड
तृतीय - संघवी जन्मले
बी. ए. अ‍ॅनिमेशन द्वितीय वर्ष (कॉलेज टॉपर)
प्रथम- गार्गी रेवडकर
बी. ए. अ‍ॅनिमेशन प्रथम वर्ष (कॉलेज टॉपर)
प्रथम- शिवप्रसाद जिडगे

दयानंद कला महाविद्यलयामध्ये ऍनिमेशन विभागामध्ये पट्कथालेखन या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यश...
08/12/2021

दयानंद कला महाविद्यलयामध्ये ऍनिमेशन विभागामध्ये पट्कथालेखन या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. संतोष पाठारे प्रसिद्ध सिनेमा तज्ञ् व समीक्षक, सचिव प्रभात चित्र मंडळ मुंबई हे उपस्थित होते.... कॅमेऱ्यामध्ये कैद केलेले काही क्षण

On 28th Oct 2021 guest Mr. Rahul Dabhade Founder Director of Prowess Training Solutions and Hi-Tech Skills, Pune deliver...
02/12/2021

On 28th Oct 2021 guest Mr. Rahul Dabhade Founder Director of Prowess Training Solutions and Hi-Tech Skills, Pune delivered seminar on "Challenges and Opportunity in Animation and Web Development"

Address

Dayanand College Of Arts, Barshi Road
Latur
413512

Telephone

+918956381299

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dayanand Animation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Dayanand Animation:

Share