MKCL LATUR

MKCL LATUR Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MKCL LATUR, synergy infotech, behind income tax office, Latur.

mahabharti
07/12/2018

mahabharti

महाभरती साठी तयारी करताय? MS-CIT करा आणि रेडी व्हा !

खास महाभरती उमेदवारांसाठी दोन महिन्यांची स्पेशल बॅच !

आजच नजीकच्या MS-CIT सेंटर मध्ये संपर्क साधा.

10/08/2018

KLiC Certificate in Advance Excel admission Started... Join now at Raja CyberTech Ltd., 9/B, Krishnakunj, Behind Devang Building, Dadabhai Cross Road No.3, VIle-Parle (W).Call us on 9969344555

07/08/2018

Admission Started call on 9969344555
Vile-Parle West

07/08/2018
07/08/2018
01/08/2018
30/07/2018

स्मार्टफोनच्या जमान्यातही विद्यार्थ्यांचा संगणक साक्षरतेकडे कल

एमएस-सीआयटीची राज्यभरात सुमारे पाच हजार केंद्रे आहेत.

आजच्या डिजिटल युगात जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलेला असतानाही संगणक साक्षर होण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळेच महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम, अर्थात एमएस-सीआयटीकडे कल वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

एमएस-सीआयटीची राज्यभरात सुमारे पाच हजार केंद्रे आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह शहरातील विद्यार्थ्यांचाही या अभ्यासक्रमाकडे ओढा आहे. या विद्यार्थ्यांमध्ये शाळा, महाविद्यालयीन तरुणांसह नोकरदार, ज्येष्ठांचाही समावेश आहे. स्मार्टफोनच्या उदयानंतर या अभ्यासक्रमात काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला. काळानुरूप हा अभ्यासक्रम अद्ययावत करण्यात आला.

नव्या अभ्यासक्रमात संगणक साक्षरतेसह स्मार्ट टायपिंग कौशल्ये, सायबर सुरक्षा, माहिती तंत्रज्ञानाचा दैनंदिन वापर, सरकारी योजनांची माहिती कशी मिळवावी, कामकाजासाठी संगणकाचा वापर अशा नऊ पातळय़ांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. हा अभ्यासक्रम संवादात्मक पद्धतीने तयार केलेला असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यावर पूर्ण माहिती मिळते. विद्यार्थी संगणक साक्षर झाल्यामुळे स्मार्टफोनचा वापर अधिक प्रभावीपणे करतात. तसेच नोकरीच्या संधी निर्माण होण्यासाठीची कौशल्येही या अभ्यासक्रमात शिकवली जातात, अशी माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी दिली.

राज्य सरकारने सरकारी नोकरीसाठी विविध ८६ अभ्यासक्रम नमूद केले आहेत. त्यामुळे संगणक प्रशिक्षणात एमएस-सीआयटीची मक्तेदारी नाही, मात्र त्यात एमएस-सीआयटी अभ्यासक्रमाकडे ओढा अधिक आहे. स्मार्टफोनवर कराव्या लागणाऱ्या व्यवहाराचे प्रशिक्षणही या अभ्यासक्रमात दिले जाते, हे या अभ्यासक्रमाचे वैशिष्टय़ आहे, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.

इतर देशांत, राज्यांतही संगणक अभ्यासक्रम

जगभरातील जवळपास १३५ देशांनी एमएस-सीआयटी सदृश डिजिटल करिअरशी संबंधित अभ्यासक्रम स्वीकारला आहे. जागतिक स्तरावर या अभ्यासक्रमाला पाचपैकी ४.३ गुणांकन मिळत आहे. त्याशिवाय बिहारसारख्या काही अन्य राज्यांनीही एमकेसीएलच्या संगणक अभ्यासक्रमांची अंमलबजावणी केली आहे. त्यात बिहारमध्ये दोन हजार प्रशिक्षण केंद्रे कार्यरत आहेत, असेही सावंत यांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षांतील विद्यार्थ्यांची आकडेवारी
२०१५—१६ : ७ लाख १८ हजार
२०१६—१७ : ६ लाख ४ हजार ५१४
२०१७—१८ : ७ लाख ७१ हजार ४४२
२०१८—१९ : ४ लाख ५२ हजार ९६२ (जुलैपर्यंत)

MKCL नाशिक

18/07/2018

Are you a 12th Passed student in Tamil Nadu.....?

Apply now for the Work Based Degree program with Tamil Nadu Open University that gives you a job, as well as a 3 year B.B.A./B.Sc. Degree.

Apply by signing up on this link:

http://tnoumfs.mkcl.org/ #/signup

MKCL Nashik

Address

Synergy Infotech, Behind Income Tax Office
Latur
413512

Telephone

8879791890

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MKCL LATUR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share