D.B Group of Institutions

D.B Group of Institutions D.B. Group of Institutes
● MBA
● D. Pharmacy
● B. Pharmacy
● D. B. Public School

आपल्या राधेय चॅरिटेबल ट्रस्ट संचलित डी. बी. कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये काल दिनांक ०५/१०/२०२४ रोजी राज्यस्तरीय पोस्टर प्रेझें...
06/10/2024

आपल्या राधेय चॅरिटेबल ट्रस्ट संचलित डी. बी. कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये काल दिनांक ०५/१०/२०२४ रोजी राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन घेण्यात आली. या स्पर्धेसाठी पूर्ण राज्यातील 55 फार्मसी महाविद्यालयातील 210 दहा पोस्टर च्या माध्यमातून 420 स्पर्धक व त्यांचे 40 मार्गदर्शक उपस्थित होते.
या राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये बी. फार्मसी च्या गटामध्ये सातव श्रुती धोंडीराम या व्ही. डी. एफ.कॉलेजच्या मुलीने प्रथम क्रमांक मिळवला, द्वितीय क्रमांक सिमरन जामी पटवेकर, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर, तृतीय क्रमांक मुंडे परमेश्वर, दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी लातूर याने पटकावला.
डिप्लोमा फार्मसी गटामधून मंगरुळे फिजा मोहोद्दीन, एस आर इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा उदगीर यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर एन. बी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज औसा,शेख असफिया व पठाण फातिमा यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
या स्पर्धेसाठी प्रो. प्रताप भोसले सर, प्रो. बी के सुगावे सर, प्रो. दिनेश गुजराती सर, डॉ. मोहिनी साळुंके मॅडम, प्रो. शेषगिरी गडा व प्रो. धनराज वसमते यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या सर्व परीक्षकांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी राधेय चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री.दिनेश बेंबडे,सचिव सौ.प्रणिता बेंबडे,कोषाध्यक्ष श्री.विवेक बेंबडे एम्.बी.ए. चे प्राचार्य डॉ.श्रीकांत ढगे,प्राचार्य डॉ.जयदीप यादव,प्रशासकीय अधिकारी श्रीहरी वेदपाठक उपस्थित होते.
स्पर्धेचे बक्षिस वितरण चन्ना बसवेश्वर कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय थोंटे यांच्या हस्ते करण्यात आले.

🎓✨ DB पब्लिक स्कूल लातूरमध्ये २०२४-२५ प्रवेश सुरु! ✨🎓तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्याशी जुळा आणि उत्तम शिक्ष...
22/07/2024

🎓✨ DB पब्लिक स्कूल लातूरमध्ये २०२४-२५ प्रवेश सुरु! ✨🎓

तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्याशी जुळा आणि उत्तम शिक्षण, नवोन्मेषी अध्यापन, आणि संगोपन वातावरणाचा आनंद घ्या.

🔹 इंटरअॅक्टिव्ह शिक्षण
🔹 अनुभवी शिक्षकवर्ग
🔹 अत्याधुनिक सुविधा
🔹 अभ्यासेतर क्रियाकलाप

📅 आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलाच्या भविष्याची उज्ज्वल सुरुवात करा!
__________________________________________________
For More Info: +91-7719997730,+91-9823510833
Address:D.B. Campus, Survey No. 10,11 & 12, NH-361 Latur - Nanded Highway, Village Mahalangra, Ta. Chakur, Dist. Latur, Maharashtra-413513
__________________________________________________











🌸✨ DB Group wishes everyone a joyous and blessed Ashadi Ekadashi! 🌸✨आजच्या पवित्र आषाढी एकादशीच्या दिवशी विठूरायाच्या चर...
17/07/2024

🌸✨ DB Group wishes everyone a joyous and blessed Ashadi Ekadashi! 🌸✨

आजच्या पवित्र आषाढी एकादशीच्या दिवशी विठूरायाच्या चरणी मनोभावे नमन करुया. आपण सर्वांच्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येवो हीच प्रार्थना. 🙏🌿

🌟 सुवर्णसंधी! डी.बी. कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू! 🌟आपल्या करिअरला नवीन उंचीवर नेण्यासाठ...
15/07/2024

🌟 सुवर्णसंधी! डी.बी. कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू! 🌟

आपल्या करिअरला नवीन उंचीवर नेण्यासाठी सज्ज व्हा! डी.बी. कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर, तुम्हाला देत आहे उच्च दर्जाचे शिक्षण, अद्ययावत प्रयोगशाळा आणि अनुभवी प्राध्यापक. 🧪📚

✅ कोर्सेस:

बी. फार्मसी (B. Pharmacy)
डी. फार्मसी (D. Pharmacy)

👨‍🏫 आमच्या वैशिष्ट्ये:

अद्ययावत अभ्यासक्रम
उच्च शिक्षित प्राध्यापक
उत्तम रोजगार संधी
उत्कृष्ट सुविधांसह अत्याधुनिक कॅम्पस
आपल्या स्वप्नांच्या करिअरची सुरुवात करा आजच! 🎓✨
_________________________________________________

Inquire Or Whatsapp For Rates Now!!

Call 📞 : +91-9168268272

__________________________________________________

🚗 D.B. College of Pharmacy 🚗

📍D.B. Campus, S.No. 10, 11, 12, Latur Nanded Highway-361, Mahalangra Village, Tq.Chakur, Dist. Latur, Latur, Maharashtra, India 413513
__________________________________________________














आपल्या राधेय चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत चालणार्‍या डी.बी. कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आय...
03/01/2024

आपल्या राधेय चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत चालणार्‍या डी.बी. कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी रक्तदान करून माझा वाढदिवस साजरा केला तसेच डी.बी. पब्लिक स्कूल मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केक कट करून माझा वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी टिपलेले काही क्षण.

D.B.कॉलेज ऑफ फार्मसी व हार्ट फुलनेस इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवण्यात आलेल्या तीन दिवसीय ध्यान ध्यान शि...
26/10/2023

D.B.कॉलेज ऑफ फार्मसी व हार्ट फुलनेस इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवण्यात आलेल्या तीन दिवसीय ध्यान ध्यान शिबिराची आज सुरुवात झाली याप्रसंगी हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट तर्फे श्री मुरलीधर चिगीचेरला श्री प्रमोद अंभोरे व डॉक्टर नीलांजन अंबर यांनी विद्यार्थ्यांना व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ध्यान साधनेचे महत्त्व पटवून त्याचे प्रात्यक्षिक दाखवले व मुलांकडून ते करून घेतले. संस्थेतर्फे दिनेश बेंबडे कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉक्टर जयदीप यादव यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते

28/09/2023

आज अनंत चतुर्दशी रोजी लाडक्या बप्पाच्या निरोपाचा हा दिवस अंत:करणात एक रुखरुख लावून जाणारा आहे. बप्पाला निरोप देताना मन नेहमीच गहिवरून येते.

आपल्या डी. बी. कॅम्पस मध्ये गणपती बप्पाचे विसर्जन करण्यात आले.

सर्वांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !

गणपती बप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या..! 🙏🏻

आपल्या राधेय चॅरिटेबल ट्रस्ट संचलित डी. बी. कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये दि. 25 आणि  26 सप्टेंबर रोजी समाजाच्या आरोग्यासाठी मह...
27/09/2023

आपल्या राधेय चॅरिटेबल ट्रस्ट संचलित डी. बी. कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये दि. 25 आणि 26 सप्टेंबर रोजी समाजाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे योगदान असणाऱ्या औषध निर्मात्यांच्या कार्याची जाणीव ठेवत जागतिक औषध निर्माता दिनाचे औचित्य साधून पोस्टर प्रेजेंटेशन कॉम्पिटिशन आणि फार्मरैलीचे आयोजन करून जागतिक औषध निर्माता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
महाविद्यालयातील आयोजित पोस्टर कॉम्पिटिशन स्पर्धे करिता उदघाटन व बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय थोंटे सर, विलासराव देशमुख फॉउंडेशन स्कूल ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. बालाजी वाकुरे सर व संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

One more Gold for India! Congratulations to Neeraj Chopra for winning the gold medal at the World Athletics Championship...
28/08/2023

One more Gold for India! Congratulations to Neeraj Chopra for winning the gold medal at the World Athletics Championships!

26/08/2023

Get the knowledge and skills you need to succeed in the dynamic business world!

D.B. Group of Institutes
● MBA
● D. Pharmacy
● B. Pharmacy
● D. B. Public School

26/08/2023

Prepare for your future by studying pharmacy. We’re giving you the power to change lives.

D.B. Group of Institutes
● MBA
● D. Pharmacy
● B. Pharmacy
● D. B. Public School

Address

D. B. Campus Survey No. 10, 11, 12, Latur-Nanded Highway-361, Mahalangra Village, Latur
Latur
413513

Alerts

Be the first to know and let us send you an email when D.B Group of Institutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to D.B Group of Institutions:

Share