16/08/2026
🚀 TCS BPS REGISTRATION PROCESS | OFFICIAL VISIT AT JSPM LATUR
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), पुणे यांच्या टीमची JSPM Group of Institutions, Latur येथे अधिकृत भेट! 🎓💼
📅 मंगळवार, 18 ऑगस्ट 2026
⏰ Reporting Time: सकाळी 9:30 वाजता
📍 JSPM Campus, Near PVR Talkies, Sree Nagar, Latur MIDC
या भेटीदरम्यान पात्र विद्यार्थ्यांसाठी TCS BPS Registration Process संदर्भात सविस्तर मार्गदर्शन व नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
🎯 Eligibility: 2027 मध्ये पदवी पूर्ण करणारे पात्र विद्यार्थी
B.Com | B.Sc-CS | B.Sc-IT | B.Sc-SE | BA | BCA | BCS | संबंधित B.Sc शाखा
✨ विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरच्या दिशेने JSPM चे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल!