29/04/2023
अद्विका महाविद्यालय बिबी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न, महामानव, भारतरत्न, बोधी सत्त्व आधुनिक भारताचा पाया रचणाऱ्या ज्ञानाचा अथांग सागर .... डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करताना महाविद्यालयाच्या संचालिका श्रीमती,पुष्पा बनकर मॅडम , प्राचार्या दिपाली बनकर, व प्राध्यापक वृंद त्रिवेणी भोकरे मॅडम ,समाधान वायाळ सर, अनिल मोरे आणि विद्यार्थी उपस्थित होते.