DBNP Arts, SSGG Comm, SSAM Sci. College, Lonavala

DBNP Arts, SSGG Comm, SSAM Sci. College, Lonavala Lonavla Education Trust's
Dr.B.N.Purandare Arts, Smt.S.G.Gupta Commerce & SSAM Science College, Lonavla.

15/01/2026
12/01/2026
राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंतीराष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद जयंती
12/01/2026

राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती
राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद जयंती

विज्ञान प्रदर्शन : पहिला दिवस
29/12/2025

विज्ञान प्रदर्शन : पहिला दिवस

लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय लोणावळा , पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती म...
26/12/2025

लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय लोणावळा , पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती मावळ व मावळ तालुका माध्यमिक , उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व मावळ तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ५३वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सोमवार दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजीआयोजित करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनात मावळ परिसरातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन मावळचे आमदार माननीय सुनील (अण्णा) शंकरराव शेळके व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच समारोपप्रसंगी माजी राज्यमंत्री श्री संजय (बाळा) विश्वनाथ भेगडे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी , लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार तसेच लोणावळा परिसरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनास लोणावळा परिसरातील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून सहभाग घ्यावा असे लोणावळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी आवाहन केले .

वीर बाल दिवस (Veer Bal Diwas)
26/12/2025

वीर बाल दिवस (Veer Bal Diwas)

Felicitation of students participated in Avishkar 2025.
08/10/2025

Felicitation of students participated in Avishkar 2025.

Workshop on 'Women health and cancer'
08/10/2025

Workshop on 'Women health and cancer'

लोणावळा: लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या विश्वस्तपदी माजी नगरसेवक आणि लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल पाडाळे यांची...
29/09/2025

लोणावळा: लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या विश्वस्तपदी माजी नगरसेवक आणि लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल पाडाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोणावळा शहरातील वलवण येथे असलेल्या नामांकित लोणावळा महाविद्यालयाची जबाबदारी हा ट्रस्ट सांभाळते.

या महाविद्यालयात सध्या १२०० पेक्षा जास्त विद्यार्थी कला, विज्ञान आणि वाणिज्य या तीनही शाखांमध्ये ज्युनिअर कॉलेजपासून ते पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. गेल्या सात वर्षांपासून विशाल पाडाळे महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य म्हणून सक्रिय होते.

त्यांच्या या योगदानाची दखल घेत त्यांची ट्रस्टच्या विश्वस्तपदी निवड करण्यात आली. त्यांची निवड जाहीर झाल्यानंतर लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष रमेशचंद्र नय्यर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष दत्तात्रय पाळेकर, सचिव ॲड. निलिमा खिरे, खजिनदार दत्तात्रय येवले, सहसचिव ॲड. अजय भोईर, विश्वस्त नंदुभाऊ वाळंज, सुनील ठोंबरे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना विशाल पाडाळे यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच, लोणावळा आणि परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी नवीन शैक्षणिक कोर्सेस सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

https://sahyadridarpan.info/lonavala-education-trustchaya-vishistapadi-vishal-padale-yanchi-appointment/

Address

Vidyanagar, Old Mumbai-Pune Road, Valvan
Lonavala
410403

Opening Hours

Monday 8:30am - 5pm
Tuesday 8:30am - 5pm
Wednesday 8:30am - 5pm
Thursday 8:30am - 5pm
Friday 8:30am - 5pm
Saturday 8:30am - 5pm

Telephone

+912114273006

Alerts

Be the first to know and let us send you an email when DBNP Arts, SSGG Comm, SSAM Sci. College, Lonavala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share