MY JOB..MY PASSION

MY JOB..MY PASSION My school activities ......real satisfaction

जागतिक योगदिनानिमित्त श्री केळगणे सर यांचे शाळेस मार्गदर्शन
21/06/2022

जागतिक योगदिनानिमित्त श्री केळगणे सर यांचे शाळेस मार्गदर्शन

15/06/2022

शाळा पूर्व तयारी मेळावा 2 ,,,15 जून 2022

🍓 *इयत्ता सातवी निरोप समारंभ आणि वनभोजन*💐आज दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी आपली शाळा क्षेत्र महाबळेश्वर चे  वनभोजन व सातवी न...
22/04/2022

🍓 *इयत्ता सातवी निरोप समारंभ आणि वनभोजन*💐

आज दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी आपली शाळा क्षेत्र महाबळेश्वर चे वनभोजन व सातवी निरोप समारंभ ,,,,हॉटेल गौरीश आटाळ देवी परिसर येथे आयोजित केले गेले...

सर्व मुले याठिकाणी परिसराशी व मित्रपरिवाराशी गप्पा मारत शाळेतून चालत सदर ठिकाणी 11 वाजता पोहोचलो.

अतिशय नयनरम्य आणि विस्तीर्ण असा गौरीश हॉटेलचा परिसरात मुले काही क्षणात खेळ ,गाणी ,गोष्टी यात दंग झाली,,,,

*श्री सुनील ढेबे(smc सदस्य) आणि त्यांच्या पत्नी यांनी मुलांना सरबत ची सोय केली होती* त्यांचे मनःपूर्वक आभार 🥤🧃🥤ते पिऊन सर्व मुले कोडी सांगणे खेळात सहभागी झाली.

*यानंतर इयत्ता सातवीतील मुलांचा निरोप समारंभ कंठ दाटवून गेला,,,सुखदुःखाची मिश्र झालर असणारा,,,आपले ताई-दादा आता या शाळेतून जाणार या भावनेने छोट्या बालचमूना अगदी ढसाढसा रडायला लावणारा*,,,😭 सर्व सातवीतील मुले,सर्व शिक्षक, माजी अध्यक्ष यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला😌

यानंतर *हॉटेल गौरीश चे सर्वेसर्वा श्री ढेबे साहेब यांनी सर्व मुलांना प्रेरणादायी असे मार्गदर्शन करत मुलांशी हितगुज साधले*💐🍓

यानंतर सर्व मुलांनी व्हेज,नॉनव्हेज बिर्याणी वर यथेच्छ ताव मारला,,,
हे बिर्याणी करणारे *श्री किसन म्हाकू कात्रट आणि मंगल कात्रट(smc सदस्या)* या दांपत्य यांनी अतिशय उत्कृष्ट अशी बिर्याणी केली,त्यांचे मनःपूर्वक आभार,,,,,,🍅🥬🥕🍗
यानंतर *श्री सुनील चौगुले यांनी आईस्क्रीम* ची सोय केली होती,,, त्यांचे मनःपूर्वक आभार🍧🍨

या कार्यक्रमाची चोख व्यवस्था पाहणारे *हॉटेल गौरीश चे मॅनेजर श्री संजय कात्रट* (पालक) यांचे मनःपूर्वक आभार

सदर कार्यक्रमाला smc अध्यक्ष श्री दीपक धनावडे, माजी अध्यक्ष श्री दत्तात्रय कांबळे,,,सदस्य सौ इंदुमाई धनावडे,सौ विजया धनावडे,सौ अश्विनी झाडे,श्री सुनील ढेबे,सौ मंगल कात्रट,
ग्रामपंचायत सरपंच श्री व सौ अश्विनी सुनील बिरामणे, श्री राजू पुजारी,श्री सुनील कात्रट,श्री आनंद कदम, श्री प्रदीप कात्रट,
वनपाल श्री राऊत साहेब व टीम, *कु.ओंकार जाधव* कु विक्रम धनावडे ,कु शुभम मोरे,श्री जितेंद्र जाधव यांनी उपस्थिती दाखवली,

या कार्यक्रमाला विशेष योगदान देणारे शाळेचे मुख्याध्यापक श्री.मोतलिंग सर,संजय कात्रट,सुनील ढेबे,कल्पना ढेबे,किसन कात्रट,मंगल कात्रट ,दीपक धनावडे,इंदुमाई,दत्तात्रय कांबळे,मयुरी कांबळे,लोंढे मॅडम,प्रकाश शिंदे,ज्योती संकपाळ मॅडम,मीनाक्षी कांबळे यांचे मनःपूर्वक आभार🙏🏻🍓😊

31/03/2022

#शाळापूर्व तयारी अभियान शाळा #क्षेत्र #महाबळेश्वर

 #शाळापूर्व तयारी अभियान 2022  tayari abhiyan2022 ,,, केंद्र  #मेटगुताड,,,,स्थळ  #क्षेत्र महाबळेश्वर #
24/03/2022

#शाळापूर्व तयारी अभियान 2022
tayari abhiyan2022
,,, केंद्र #मेटगुताड,,,,स्थळ #क्षेत्र महाबळेश्वर
#

🎖️ *दत्तात्रय फौंडेशनची मेटगुताड केंद्रातील सर्व शाळांना मदत* 🎖️आज दि.०५ मार्च २०२२ रोजी जि.प.शाळा क्षेत्रमहाबळेश्वर येथ...
05/03/2022

🎖️ *दत्तात्रय फौंडेशनची मेटगुताड केंद्रातील सर्व शाळांना मदत* 🎖️

आज दि.०५ मार्च २०२२ रोजी जि.प.शाळा क्षेत्रमहाबळेश्वर येथे *दत्तात्रय फाऊंडेशन , पुणे* यांच्या मार्फत मेटगुताड केंद्रातील सर्व शाळांना इ.१ ली ते इ.३ री च्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मागणीनुसार पाटी-पेन्सिल याचे वाटप करण्यात आले.*सदर कार्यक्रमास मेटगुताड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.प्रकाश आप्पा भिलारे साहेब , क्षेत्रमहाबळेश्वर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.दत्तात्रय कांबळे , व इतर सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक , पदवीधर शिक्षक , उपशिक्षक तसेच ग्रामस्थ* उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमावेळी *सर्व शाळांनी देशभक्तीपर गीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर* केले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन क्षेत्रमहाबळेश्वर शाळेचे मुख्याध्यापक श्री.मोतलिंग सर यांनी केले.दत्तात्रय फौंडेशन च्या अध्यक्षा श्रीमती.जवळकर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आगामी काळात मुलांच्या फाँडेशन मार्फत विविध क्रीडास्पर्धा व इतर स्पर्धा घेणार असल्याबाबत त्याचे नियोजन सांगितले.तसेच सर्व शाळांना *LAPTOP व PRINTOR*व वाटर फिल्टर* उपलब्ध करून देणार असल्याबाबत सांगितले.

*_तसेच क्षेत्रमहाबळेश्वर चे सुपुत्र शाळेचे माजी विद्यार्थी श्री.नितीन महाबळेश्वरकर यांनी शाळेच्या इतर आवश्यक गरजा मागणीनुसार पूर्ण करणार असल्याचे सांगून दत्तात्रय फाँडेशन च्या माध्यमातून मुलांसाठी व शिक्षकांसाठी विविध उपक्रम राबविणार असल्याबाबत सांगितले._*
मुलांनी उत्कृष्ट सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले.मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.व क्षेत्रमहाबळेश्वर येथील गरजू कुटुंबाना कपडे वाटप करण्यात आले. यानंतर आभार श्री.वारूणकर सर यांनी मानले.व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Inner wheel club  आयोजित चित्रकला स्पर्धा 2022
09/02/2022

Inner wheel club आयोजित चित्रकला स्पर्धा 2022

  कोटी सूर्यनमस्कार  #सूर्यनमस्कार क्षेत्र  #महाबळेश्वर
08/02/2022

कोटी सूर्यनमस्कार #सूर्यनमस्कार क्षेत्र #महाबळेश्वर

बालिका दिन क्षेत्र महाबळेश्वर 2022
03/01/2022

बालिका दिन क्षेत्र महाबळेश्वर 2022

आजादी का अमृत महोत्सव,,, नदी उत्सव,,,,सांस्कृतिक कार्यक्रम शाळा क्षेत्र महाबळेश्वर
20/12/2021

आजादी का अमृत महोत्सव,,, नदी उत्सव,,,,सांस्कृतिक कार्यक्रम शाळा क्षेत्र महाबळेश्वर

गेरा कॉम्प्युटर लॅब शाळा क्षेत्र महाबळेश्वर
07/12/2021

गेरा कॉम्प्युटर लॅब शाळा क्षेत्र महाबळेश्वर

Address

Mahabaleshwar
412806

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MY JOB..MY PASSION posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share