Dr.Babasaheb Ambedkar College, Mahad

Dr.Babasaheb Ambedkar College, Mahad Activity Photographs

त्वरा करा! त्वरा करा! आपला प्रवेश आताच निश्चित करा
20/04/2026

त्वरा करा! त्वरा करा! आपला प्रवेश आताच निश्चित करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आयोजित सम्यक जीवनदर्शन महोत्सव 2026 पुष्प :- चौथे वक्ते:- प्रा. अझरुद्दीन पटेल  कराड -...
14/04/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आयोजित
सम्यक जीवनदर्शन महोत्सव 2026
पुष्प :- चौथे
वक्ते:- प्रा. अझरुद्दीन पटेल कराड -सातारा
विषय :- आपण सामाजिक समता आणि हिंदू कोड बिल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आयोजित सम्यक जीवनदर्शन महोत्सव 2026 पुष्प :- तिसरे वक्ते:- डॉ. भगवान माधवराव लोखंडे तळ...
13/04/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आयोजित
सम्यक जीवनदर्शन महोत्सव 2026
पुष्प :- तिसरे
वक्ते:- डॉ. भगवान माधवराव लोखंडे तळा रायगड
विषय :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार व ध्येयवादाचे औचित्य / प्रस्तुतता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड आयोजित सम्यक जीवनदर्शन महोत्सव 2026 पुष्प :-दुसरे वक्ते:- डॉ.जी. बी. राजे चिपळूण ...
12/04/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड आयोजित
सम्यक जीवनदर्शन महोत्सव 2026
पुष्प :-दुसरे
वक्ते:- डॉ.जी. बी. राजे चिपळूण
विषय :- संविधान माझा जगण्याचा अधिकार 👇

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आयोजित सम्यक जीवनदर्शन महोत्सव 2026 पुष्प :-पहिलेवक्ते:- डॉ.पी. बी.लोखंडे, लोणेरे रायग...
11/04/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आयोजित
सम्यक जीवनदर्शन महोत्सव 2026
पुष्प :-पहिले
वक्ते:- डॉ.पी. बी.लोखंडे, लोणेरे रायगड
विषय :- महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानव मुक्तीच्या विचारांची प्रासंगीकता 👇

आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड येथील  वार्षिक क्रीडा महोत्सवाचा पहिला दिवस अतिशय उत्साहात पार पडला. या महोत्सव...
09/01/2026

आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड येथील वार्षिक क्रीडा महोत्सवाचा पहिला दिवस अतिशय उत्साहात पार पडला. या महोत्सवाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय गोवे कोलाड या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास देशमुख हे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.योगेश प्रभाकर बोराळे. उप प्राचार्य डॉ राकेश सोनार, उप प्राचार्य प्रा. सुरेंद्र वानखेडे, पर्यवेक्षक प्रा. सुखदेव शिंदे व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते त्यावेळची क्षणचित्र

7 जानेवारी 2026करीअर फेअर २०२६ च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे महाड कोर्ट बार असोसिएशन अध्यक्ष ऍडव्होकेट संदीप सर्कले
08/01/2026

7 जानेवारी 2026
करीअर फेअर २०२६ च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे महाड कोर्ट बार असोसिएशन अध्यक्ष ऍडव्होकेट संदीप सर्कले

द. ग.तटकरे कॉलेज तळा येथे पार पडलेल्या कोकण झोन अंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्...
07/01/2026

द. ग.तटकरे कॉलेज तळा येथे पार पडलेल्या कोकण झोन अंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐

महाविद्यालयात गणित दिन साजरा झाला त्या वेळची क्षणचित्रे
03/01/2026

महाविद्यालयात गणित दिन साजरा झाला त्या वेळची क्षणचित्रे

Address

Mahad
402301

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Babasaheb Ambedkar College, Mahad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Dr.Babasaheb Ambedkar College, Mahad:

Share