Shriram Shikshan Sanstha, Paniv

Shriram Shikshan Sanstha, Paniv Shriram Shikshan Sanstha has many courses like B. Ed., D.Ed, Shriram Madhyamik .. B.Sc(Agree), BE, P

BCA BCS 2021-22 BATCH
31/05/2022

BCA BCS 2021-22 BATCH

पानीवच्या श्रीराम महाविद्यालयात रक्त तपासणी शिबिराचे आयोजन 🩸
26/04/2022

पानीवच्या श्रीराम महाविद्यालयात रक्त तपासणी शिबिराचे आयोजन 🩸

22/04/2022
Blood donation camp at Paniv on the occasion of Ma and Bapu birthday. Happy Birthday to both of you 🎂🎉
01/10/2021

Blood donation camp at Paniv on the occasion of Ma and Bapu birthday.

Happy Birthday to both of you 🎂🎉

SIIT Paniv Admission Open!!!
10/08/2021

SIIT Paniv Admission Open!!!

2 Octoberसोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष,महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे संचालक,श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्...
02/10/2020

2 October

सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष,महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे संचालक,श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सर्वसामान्य जनतेचे लाडके नेते, मा.श्री.प्रकाश(बापु) पाटील आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

श्रीराम शिक्षण संस्थेच्या कर्तव्यदक्ष सचिव, महाराष्ट्र भूषण मा.सौ.श्रीलेखा प्रकाश पाटील (माँसाहेब) आपणास वाढदिवसाच्या ला...
27/09/2020

श्रीराम शिक्षण संस्थेच्या कर्तव्यदक्ष सचिव, महाराष्ट्र भूषण मा.सौ.श्रीलेखा प्रकाश पाटील (माँसाहेब) आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

22/07/2020

प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!

शैक्षणिक वर्ष २०२०-२१

🌹इयत्ता १२ वी मधील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन.🌹

माळशिरस तालुक्यातील संगणक क्षेत्रातील नामवंत व यशस्वी निकालाची परंपरा जपणारे असे श्रीराम शिक्षण संस्था संचलित श्रीराम इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजी, पानीव या आपल्या महाविद्यालयातील बी.सी.ए./ बी.सी.एस. (बीएस्सी(ई.सी.एस.) - १ च्या वर्गासाठी नवीन प्रवेश देणे सुरू झालेले आहेत तरी आजच आपला प्रवेश निश्चित करा!!!!!!
सदर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी, किंवा त्यांचे पालक यांनी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करुन फॉर्म मध्ये आवश्यक माहिती भरावी व submit करावी.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd3wpPus2BT2WjyEj4okxajMYOOe5nUJ7KjJxKtoiZdZmzRgA/viewform?usp=sf_link

श्री प्रकाश (बापु) पाटील
अध्यक्ष
सौ श्रीलेखा प्रकाश पाटील
सचिव
श्री करण (भैया) प्रकाश पाटील
सह-सचिव
डॉ शिवाजी पवार
प्राचार्य
प्रा.राजेंद्र डावकरे
उप-प्राचार्य

संपर्क
Website – www.siitpaniv.org
Email – [email protected]

प्राध्यापक श्री.डावकरे आर.आर.-७८७५८७२०००
प्राध्यापक श्री.ननवरे वाय.के. - ८४११००४६६२
प्राध्यापक श्री. नाळे व्ही.डी. - ८४११००४६५०
प्राध्यापक श्री. मदने जी.एस. - ९०४९२३८७७७
प्राध्यापक कु. होनराव सी.पी. - ९८५०६७७२७१

घरी रहा सुरक्षित रहा टीप: प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे महाविद्यालय सुरू झाल्यावर जमा करावी.

Create a new survey on your own or with others at the same time. Choose from a variety of survey types and analyze results in Google Forms. Free from Google.

प्रवेश!!! प्रवेश!!! प्रवेश!!!
22/07/2020

प्रवेश!!! प्रवेश!!! प्रवेश!!!

SIIT Admission Open
15/07/2020

SIIT Admission Open

हरवली कुठे तरी ती शाळेतली मुल्यशिक्षणाची वही,इवलुश्या मार्कांच्या प्रगतीपुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही....गेले कुठे ...
16/05/2020

हरवली कुठे तरी ती शाळेतली मुल्यशिक्षणाची वही,
इवलुश्या मार्कांच्या प्रगतीपुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही....

गेले कुठे ते चालताना "पॅकपॅक" आवाज करणारे पायातले बूट?
"मी नाही देणार जा माझं चॉकलेट" म्हणत आवळलेली ती घट्ट मुठ....

लाटेने कि काळाने नेला तो किनार्‍यावरचा वाळूचा किल्ला?
भोवर्‍याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला...

किती जिव्हाळा होता डोकं टेकवलेल्या आईच्या हाताच्या उशीत?
ब्लँकेटहून जास्त उब होती त्या मायेच्या कुशीत...

हरवला तो प्रेमाचा घास...."चिऊताई" दाखवत आईने भरवलेला...
घरात न सांगता लपवून लपवून भेळ खायचा तो प्लॅन ठरवलेला?

गेले कुठे जत्रेतले ते गोड गोड म्हातारीचे केस?
छोट्याशा बुटांची आईने बांधलेली ती सुटलेली लेस....

गेली कुठे ती मामाच्या गावी जाणारी झुकझुक गाडी?
हरवली कुठे ती क्रिसमस मधली झिंगलमॅनची पांढरी दाढी?

धावत धावत ज्याचा पाठलाग केला तो धुरवाल्याचा धूर कुठे गेला?
शाळेत बडबड गीते गाताना एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला?

झोपताना पाहिलेला तो चांदोमामा कुठे हरवला?
अ आ इ ई पाठीवर लिहिणारा तो खडू कुणी पळवला?

कशाला आलं हे आपल्याला शहाणपण????
हरवलं त्यात ते सुंदर बालपण.......

- लेखक: Unknown

Happy Mother's Day
10/05/2020

Happy Mother's Day

Address

Paniv , Tal :/Malshiras Dist :/Solapur
Malshiras
413101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shriram Shikshan Sanstha, Paniv posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Shriram Shikshan Sanstha, Paniv:

Share