Shri Shivaji College, Parbhani

Shri Shivaji College, Parbhani College was established in 1961. College is run by “Marathwada Shikshan Prasarak Mandal, Aurangabad ”

24/11/2020

Avon cosmetics चे रेसेलर व्हा आणि कमवा भरपूर नफा. अगदी थोड्या investment मध्ये चालू करा आपला बिझनेस. कमीत कमी investment 1200 रुपये. अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप नंबर comments मध्ये टाका

Set yourself free from the shackles of society and get freedom from the blemishes, acne & dark spots!
20/10/2020

Set yourself free from the shackles of society and get freedom from the blemishes, acne & dark spots!

Set yourself free from the shackles of society, and get the freedom from the blemishes, acne, and dark spots! Introducing the new and improved ANEW 360 Fairn...

खुशखबर!!! अमेरिका मधील प्रसिद्ध कॉस्मेटिक कंपनी Avon चे पप्रॉडक्ट्स आणि ऑफर्स बद्दल माहिती घेण्यासाठी जॉईन करा खालील व्ह...
27/08/2020

खुशखबर!!! अमेरिका मधील प्रसिद्ध कॉस्मेटिक कंपनी Avon चे पप्रॉडक्ट्स आणि ऑफर्स बद्दल माहिती घेण्यासाठी जॉईन करा खालील व्हाट्स अँप ग्रुप
व्हाट्स अँप वरून ऑर्डर देऊ शकता, पेमेंट करण्यासाठी, फोन पे, गूगल पे, सोबत नेटबँकिंग आणि क्रेडिट/डेबिट कार्ड ची सुविधा उपलब्ध आहे.
ऑर्डर वर आकर्षक डिस्काऊन्ट, किरकोळ विक्रेत्यांसाठी नवीन नवीन स्किम.

WhatsApp Group Invite

10/03/2014

महात्मा गांधी यांचे पणतू श्रीकृष्ण कुलकर्णी यांचे राहुल गांधी यांना पत्र

Dear Rahul Gandhi,

Gandhiji was my great grandfather.

He was assassinated by Mr. Nathuram Godse. Many inquiry commissions have researched the case and none has implicated the RSS. My grandfather Ramdas Gandhi wrote to the then Home Minister, Sadar Patel to spare Mr. Godse the capital punishment -- our family had moved on even then...but...just for your information..when Ramdas Gandhi lay dying in Mumbai (1969), Mr. Gopal Godse, the younger brother of Mr. Nathuram Godse did pay him a visit. So as it stands, this issue is squarely in the past and my family has moved on....
...my humble suggestion -- you folks who own Congress (I) and your good self...should move on AND QUIT milking the name Gandhi and this issue for your selfish benefits. Have the magnanimity to accept the verdicts of the various commissions.

To keep harping that the RSS killed Gandhi is akin to saying the Sikhs killed your father...which would be such a petty falsehood isn't it? A couple of guys don't make for a community....

So please stop this charade, stop this opportunistic usage of the Gandhi name. You are not from the Gandhi family. You have fooled too many people for too long in India. Stop it now.

I am putting this in the public domain as someone from the Gandhi family has to call your bluff.

Yours sincerely,

Shrikrishna Kulkarni

यापत्राची सत्यता तपासण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
http://ibnlive.in.com/news/mahatmas-great-grandson-asks-rahul-not-to-use-gandhis-name-in-polls/456961-37-64.html

आज सर्वांनी या पोस्टला शेयर करा
सौजन्य:
https://www.facebook.com/TheFrustratedIndian

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada/Follow-dos-and-donts-while-mobile-recharge/arti...
06/03/2014

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada/Follow-dos-and-donts-while-mobile-recharge/articleshow/31522310.cms

By_ Vishakha Kulkarni

तरुणींनो मोबाइल रिचार्जसाठी दुकानदाराला मोबाइल क्रमांक सांगताना सावधान! कारण दुकानदार विश्वासू नसेल तर तो तुमच्या क्रमांकाचा गैरवापर करू शकतो किंवा तुम्हाला फोन करून त्रास देऊ शकतो. असाच एक प्रकार नुकताच औरंगाबादमध्ये समोर आला आहे. तरुणीला फोन करून त्रास देणाऱ्या या तरुणाला लोकांनी चांगला चोप देत पो...

31/01/2014
14/01/2014

।। मकर संक्रातीच्या हर्दीक शुभेच्छा ।।

13/01/2014

Please do not click the links in "Who will be your Valentine in 2014" Posts. Its a Virus & your Facebook account might get hack if you do so.

11/01/2014

ya page var messages Karun nayet. Mssg kulana disat nahit. mhanun msg Karun apla vel vaya ghalu naye.

11/01/2014

गांधी हत्येचे कारण- नक्की वाचा ...
खून
खटल्याच्यावेळी न्यायमूर्ती खोसला यांनी नथुराम
गोडसे यांना त्यांचे निवेदन स्वतःच वाचावे
यासाठी परवानगी दिली होती. मात्र नथुराम
गोडसेंचे ते निवेदन भारत सरकारने प्रतिबंध
घालून प्रसिद्ध करण्यास मनाई केली होती.
या प्रतिबंधाच्या विरोधात नथुरामांचे भाऊ
आणि गांधी हत्येचे सहअपराधी गोपाळ गोडसे
यांनी ६० वर्षे न्यायालयीन लढाई केली.
परिणामस्वरूप सर्वोच्च न्यायालयाने हा प्रतिबंध
काढायला लावला आणि निवेदनाच्या प्रकाशनाला
न्यायालयात नथुराम गोडसे यांनी गांधीहत्येची जी १५० कारणे सांगितली होती. त्यांतली प्रमुख अशी --
1. अमृतसरच्या सन १९१९च्या जालियनवाला बाग हत्याकांडात झालेल्या नरसंहाराबद्दल जनरल डायर
यांना जबाबदार धरून त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा अशी मागणी संतप्त जनतेकडून झाली होती. मोहनदास गांधी यांनी या मागणीला समर्थन देण्यास नकार दिला .
2. भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना दिलेल्या फाशी मुळे संतापलेली जनता गांधींकडे आशेनी बघत होती, की गांधीने यात हस्तक्षेप करून या तरुण देशभक्तांचे प्राण वाचवावे. पण गांधीनी भगतसिंहाच्या कृतीला अनुचित हिंसक
कार्यवाही म्हणून हस्तक्षेपास नकार दिला .
3. ६ मे १९४६ ला समाजवादी कार्यकर्र्त्यां­
च्या संमेलनात संबोधित करताना गांधीने मुस्लीम
लीगच्या हिंसेसमोर जनतेला आहुती देण्याचे
आवाहन केले होते.
4. महंमद अली जिना आणि इतर
राष्ट्रवादी मुस्लीम यांच्या विरोधाला न
जुमानता १९२१ मध्ये गांधीनी खिलाफत
आंदोलनाला आपले समर्थन जाहीर केले. तरी पण
केरळमध्ये मुसलमानांनी तिथल्या हिंदूंना मारहाण
केली, आणि जवळ जवळ १५०० हिंदू ठार मारले
गेले आणि २००० हिंदूना बाटवून मुसलमान केले.
गांधीनी याचा निषेध न करता याचे वर्णन खुदा के बहादूर बंदो कि बहादुरी असे केले.
5. गांधींनी अनेक वेळा राजा छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंग यांना पथभ्रष्ट राष्ट्रभक्त म्हटले होते.
6. गांधीनी काश्मीरचे राजा हरिसिंग यांना काश्मीर मुस्लिम बहुल आहे म्हणून शासन सोडून काशीला जाऊन प्रायश्चित करण्यास सांगितले, आणि या उलट हैदराबादच्या निझामाला हैदराबाद हिंदू बहुल असूनही समर्थन दिले होते.
7. जिना यांना कायदे आझम ही उपाधी गांधींनीच
दिली होती
8. काँग्रेसच्या ध्वज निर्धारण समितीने १९३१
मध्ये चरखा अंकित असलेल्या भगवा रंगाच्या ध्वजाचा निर्णय घेतला होता, पण गांधींच्या हट्टामुळे ध्वज तिरंगी केला गेला
9. काँग्रेसच्या त्रिपुरा अधिवेशनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना बहुमताने अध्यक्ष
निर्वाचित केले गेले होते. पण गांधींचे समर्थन
पट्टाभि सीतारामय्या यांना असल्यामुळे
आणि सुभाषबाबूंनी त्यांना नेहमीनेहमी होणाऱ्या विरोधामुळे आणि गांधींच्या असहयोगामुळे राजीनामा दिला.
10. लाहोर काँग्रेसमध्ये पण सरदार वल्लभभाई
पटेल हे बहुमताने निवडून आले असूनही केवळ
गांधींच्या हट्टामुळे हे पद जवाहरलाल नेहरू
यांना दिले गेले.
१४-१५ जून १९४७ ला दिल्लीमध्ये
झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये
भारताच्या फाळणीचा निर्णय अस्वीकृत होणार
होता, पण गांधींनी तिकडे जाऊन ऐन वेळेस
विभाजनाला आपले समर्थन जाहीर केले.
या आधी त्यांनीच म्हंटले होते की विभाजन हे
माझ्या प्रेतावरच होईल .
11. जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण सरकारी खर्चाने होणार हा प्रस्ताव पारित केला होता. पण गांधी हे मंत्रिमंडळाचे सदस्य नसताना देखील
त्यांनी हा प्रस्ताव फेटाळण्यास भाग पाडले,
आणि त्याच वेळेस दिल्लीमधील मशिदीची दुरुस्ती सरकारी खर्चाने व्हावी यासाठी १३ जानेवारी १९४८ ला उपोषण करून सरकारवर दबाव आणला.
12. पाकिस्तानातून आलेले हिंदू निर्वासितांनी जेव्हा मशिदीत तात्पुरता आसरा घेतला तेव्हा गांधीने लहान पोरे, महिला, वृद्ध अशा सर्वांना बाहेर काढून भर थंडीत रस्त्यावर राहण्यास भाग पाडले.
13. ऑक्टोबर १९४७ ला जेव्हा पाकिस्तानने
काश्मीरवर अचानक हल्ला केला तेव्हा पाकिस्तानला ५५ कोटी रुपये न देण्याचा मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला आपला विरोध आहे हे
दाखवण्यासाठी गांधींनी परत उपोषण करून
ही राशी भारताच्या हिताविरुद्ध पाकिस्तानला देण्यास सरकारला बाध्य केले.
मृत्युदंड-
नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटे
यांना १५ नोव्हेंबर १९४९ ला पंजाबमधील
अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आले. त्यांचे
अंतिम शब्द असे होते, " जर आपल्या मातृभूमीसाठी भक्तिभाव ठेवणे पाप असेल तर मी ते पाप केले आहे, आणि जर मी हे पुण्य केले असेल तर या पुण्यावर मी माझा नम्र अधिकार आहे असे जाहीर करतो.!!
( नथुराम विनायक गोडसे यांचा जन्म १९ मे
१९१० ला भारताच्या महाराष्ट्र राज्यात
पुण्याजवळ बारामती येथे झाला होता.)

Address

Manwath
431401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Shivaji College, Parbhani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Shri Shivaji College, Parbhani:

Share