03/12/2022
الجامعة المحمدية كوكن
مدرسة تعليمية دينية تهتم بالتعليم الدين الاسلامي وفق العقيدة الصحيحة والتربية الرفيعة ، وتعتني بتأهيل الطلاب لخدمةالكتاب والسنة في المجتمع المحلي وعلى مستوى الهند.
تقع الجامعة المحمدية كوكن بولاية مهاراشترا بمدينة مهسلة, على الساحل الغربي من بحر العرب
وتبعد من مدينة مومبائي بمئتي. ن كيلو تقريبا
أسسها الشيخ الفقيد مختار احمد الندوي (رحمه الله) لأهل المنطقة لتكون منارة علمية للعلوم الشرعية والعصرية.
ومديره الحالي الدكتور قاضي سفيان عبدالعزيز خريج الجامعة الإسلامية بالمدينة النبوية.
والمراحل الدراسية في هذه الجامعة فهي على النحو التالي :
مرحلة تحفيظ القرآن الكريم وتجويدها وأحكامها وهي المرحلة الابتدائية
ثم المرحلة المتوسطة ثم الثانوية والعالمية .
كما أن الجامعة توفر الفصول الدراسية والقاعات المجهزة مع توفير الأجهزة الحديثة والتكنولوجية المعاصرة في التعليم والتدريس .
وتمنح الجامعة شهادة العالمية في العلوم الشرعية، مع شهادة الثانوية الحكومية في العلوم العصرية، إضافة إلى شهادات تحفيظ القرآن الكريم والتجويد.
تهتم الجامعة بتوفير السكن لجميع الطلاب والاعاشة مع توفير الوجبات الثلاث.
أما المكتبة فهي تضم أهم المصادر والمراجع في العلوم الشرعية والفنون الأدبية يفد إليها الطلاب والمدرسون للمراجعة والنقاش العلمية .
وللمزيد يرجى زيارة موقع الجامعة
Jamia Mohammadiya Kokan Mhasla-Raigad, India
An Unique Institution based on only Qur'an and Hadees teachings in the area of Kokan, where not only Islamic teachings but also Modern Education and various Arts are taught in a peaceful environment.
📎Faculties
▪️ Faculty of Hifze Qur'an & Qira'at.
▪️Aalimiat with upto SSC.
▪️Short term & vocational courses for students.
▪️Hostel Facility, peaceful environment.
-------------
Location: Mhasla city, Kokan, Maharashtra, 170 kms from the Northern side of Mumbai.
जामिया मुहम्मदिया कोकण
जामिया मुहम्मदिया कोकण हे कोकण भूमीतील हिरवेगार खोऱ्यात असलेले धार्मिक आणि समकालीन अभ्यासाचे सुंदर मिश्रण आहे.
जेथे इस्लामच्या मूल्यांसह कुरआन व हदिस चे शिक्षणासह उच्च प्रशिक्षणाची उत्तम सोय आहे.
इस्लामी वातावरणात धार्मिक व इयत्ता १०वी पर्यंत शिक्षणाची उत्तम व्यवस्था आहे.
जामिया मुहम्मदिया कोकण हे महाराष्ट्र प्रांतातील अरबी समुद्राच्या पश्चिम किनार्यावरील म्हसला या प्रसिद्ध शैक्षणिक शहरामध्ये वसलेले आहे.
मुंबई शहरापासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर हे एक वातावरण संपूर्ण ठिकाण आहे.
हिजरी.सन. १४१४ ,१९९४ च्या अनुषंगाने, जमात ए अहले हदीसचे प्रसिद्ध धार्मिक विद्वान मौलाना मुख्तार अहमद नदवी यांनी कोकणातील लोकांना धार्मिक आणि ऐहिक विज्ञान आणि कलांनी सुसज्ज करण्यासाठी हे ज्ञान आणि कला केंद्र स्थापन केले आणि बांधले.
अलहमदुलिल्लाह, जामियाचे सध्याचे संचालक, जामिया इस्लामिया मदिना येथून पदवीधर झालेले तरुण आणि सक्रिय धार्मिक विद्वान डॉ. सुफयान बिन अब्दुलअजीझ काझी आहेत.
जामियातील अध्यापनाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत.
प्राथमिक टप्पा: यामध्ये मुलांना नाझरा आणि तजवीद सह धर्मशास्त्र आणि उर्दू व इंग्रजी व्याकरणासोबत विज्ञानाची प्राथमिक पुस्तके शिकवली जातात.
कुरआन स्मरणाचा टप्पा: प्राथमिक टप्पयानंतर विद्यार्थीयांना येथे संपूर्ण पवित्र कुरआन स्मरणाकरिता योग्य हाफिज़ व कारी प्रशिक्षकांची व्यवस्था आहे. या टप्प्यातून पदवी घेतल्यानंतर, विद्यार्थ्याला कुरआनच्या स्मरणाचे प्रमाणपत्र दिले जाते.
मध्यवर्ती टप्पा: प्राथमिक टप्प्यानंतर विद्यार्थी या टप्प्यात प्रवेश करतात. हा टप्पा तीन वर्षांचा असतो.
दुय्यम टप्पा: हा टप्पा दोन वर्षांचा असतो.
विद्वान म्हणजेच आलमियत टप्पा: हा टप्पा दोन वर्षांचा असतो. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर, जामिया कडुन शरीयत अभ्यासातील विद्वान म्हणजे आलमियतचा प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र राज्य प्रमाणित माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रदान केला जातो.
जामिया आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी निवासा सहित
दिवसातून तीन वेळ जेवणाची व्यवस्था करते त्याच प्रकारे, अध्यात्मिक आणि शैक्षणिक गरजापोटी एक विस्तीर्ण ग्रंथालय आहे, जिथे विज्ञान आणि कलांचे महत्त्वपूर्ण संदर्भ आणि स्त्रोत एकत्रित केले गेले आहेत. ज्याचा उपयोग विद्यार्थी आणि शिक्षक करतात
अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या वेबसाइटला भेट द्या.
http://www.kewa.education
www.kewa.education